(PFRDA Assistant Manager Bharti 2025)पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी २० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०२/०७/२०२५ ते ०६/०८/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | असिस्टंट मॅनेजर | २० |
एकूण | २० |
शैक्षणिक अर्हता (PFRDA Assistant Manager Bharti 2025)
- जनरल-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा
- ACA/FCA किंवा ACS/FCS किंवा ACMA / FCMA/CFA परीक्षा उत्तीर्ण असावा
- फायनान्स अँड अकाउंट
- पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा
- ACA/FCA किंवा ACS/FCS किंवा ACMA/FCMA/CFA परीक्षा उत्तीर्ण
- इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी
- BE (Electrical /Electronics & Communication /Information Technology/Computer Science ) किंवा
- Masters in Computer Application किंवा
- कोणत्याही शाखेची पदवी तसेच Masters in Computer किंवा Information Technology किंवा
- AI/ML विषयासह इंजीनिअरिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा
- BE computer AI /ML विषयासह उत्तीर्ण किंवा
- B.Sc AI/ML विषयासह उत्तीर्ण किंवा
- कोणत्याही शाखेची पदवी सहीत Computer /IT पदव्युत्तर पदवी परीक्षा AI/ML विषयासह उत्तीर्ण
- रिसर्च (इकॉनॉमिक्स/स्टॅटिस्टिक्स)-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्टॅटिस्टिक्स/इकॉनॉमिक्स/कॉमर्स/ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (फायनान्स)/इकॉनॉमेट्रिक्स शाखेतून पदव्युत्तर (मास्टर्स)पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- ॲक्चुअरी-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्चुअरी ऑफ इंडिया च्या सर्व ७ कोअर विषयातून उत्तीर्ण असावा.
- लिगल –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा या शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- राजभाषा –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी हा विषय पदवी परीक्षेत असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्कृत/इंग्रजी /इकॉनॉमिक्स/कॉमर्स शाखेतून पदव्युत्तर (मास्टर्स)पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि पदवी परीक्षेदरम्यान हिंदी विषय असावा.
वयोमर्यादा(PFRDA Assistant Manager Bharti 2025)
- ३१/०७/२०२५ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गतील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार – खुल्या/आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
अर्ज शुल्क
- PFRDA Assistant Manager Bharti 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा /अज /महिला /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- PFRDA Assistant Manager Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०२/०७/२०२५ .ते ०६/०८/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स –
- रजिस्ट्रेशन – इच्छुक उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःला रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- वयाचा पुरावा
- अपंग असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी PFRDA Assistant Manager Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २३/०६/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०६/०८/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – ईथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(PFRDA Assistant Manager Bharti 2025) Recruitment for the post of Assistant Manager inPention Fund Regulatory& Development Authority
(PFRDA Assistant Manager Bharti 2025) Recruitment for the post of Assistant manager in Pention Fund Regulatory & Developement for 20 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 23/06/2025 to 06/08/2025.Detailed information is as below,
Details of Vaccancies (PFRDA Assistant Manager Bharti 2025)
Sr no | Stream | No.of Vaccancies |
1 | General | 08 |
2 | Finance & Accounts | 2 |
3 | IT | 2 |
4 | Research Economics | 1 |
5 | Research Statistics | 2 |
6 | Actuary | 2 |
7 | Legal | 2 |
8 | Rajbhasha | 1 |
Educational Qualification (PFRDA Assistant Manager Bharti 2024)
- General
- Candidates should be passed Masters Degree in any Discipline or Bachelor degree in Law or Engineering from recognised University.or
- ACA/FCA or
- ACS/FCS or
- ACMA/FCMA or
- CFA
- Post no. 2-
- Candidates should be passed Graduation from recognised University.&
- ACA/FCA or
- ACS/FCS
- ACMA/FCMA or
- CFA
- Post no. 3-
- Candidates should be passed BE in Electrical /Electronics & Communication/Information Technology/Computer Science from recognised University.or
- Masters Degree in Computer Application or
- Bachelors Degree in any Disciplene with Post Graduation in Computers /Information Technology.or
- BE with specislisation in AI & ML or
- Masters in Computer Application with specialization in AI & ML or
- B.Sc with specialization in AI & Ml or
- Bachelors Degree in any Disciplene with Post Graduate in Computers /Infotmation Technology with specialization in AI & ML.
- Research (Economics /Statistics )
- Masters in Economics/Commerce /Statistics /Business Administration (Finance) /Econometrics
- Actuary
- Graduate from Recognised University and pass or Exemption in All seven core principle Subject of the Institute of Actuaries of India Exam.
- Legal
- Bachelors Degree in Law from recognised University.
- Official Langauge
- Masters Degree in Hindi with English as one of tge Subject at Bachelors Degree Level or
- Masters Degree in Sanskrit/English/ Economics /Commerce with Hindi as subject at Bachelors Degree level.
Age Limit
- Maximum age of the candidate should not be exceed 30years as on 31/07/2025.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates General candidates should have 10 years/OBC category candidates should have 13 years & SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Application fee
- General/OBC/EWS category candidates need to pay ₹1000/- as application fee through online mode for PFRDA Assistant Manager Bharti 2025.
- SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application fee.
- Application fee is non refundable.
- Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay Application fee with Credit card /Debit Card/ Internet Banking through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 23/06/2025 to 06/08/2025 PFRDA Assistant Manager Bharti 2025.
- Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
- Steps to apply –
- Registration- Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay Application fee through online mode.
Documents –
- Photo and Sign
- All Educational Qualifications and Marklist
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS certificate
Important Notices
- Candidates need to read advertisement of carefully before applying for PFRDA Assistant Manager Bharti 2025 and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase decrease and recruitment process will be postponed restrict cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply-23/06/2025
Last Date to Apply- 06/08/2025.
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link – Click Here
Follow our Instagram Page -Click Here