(PCMC Recruitment)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी 327 जागांवर भरती

(PCMC Recruitment)पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागामध्ये सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक या पदांसाठी ३२७ जागांवर तात्पुरत्या स्वरूपात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने ०१/०४/२०२४ ते १६/०४/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

PCMC Recruitment

जाहिरात क्र – ०१/२०२४

रिक्त पदांचा तपशील (PCMC Recruitment)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
सहाय्यक शिक्षक(उप शिक्षक ) (मराठी माध्यम)१५१
पदवीधर शिक्षक (मराठी माध्यम)९४
सहाय्यक शिक्षक (उप शिक्षक )(उर्दू माध्यम)३३
पदवीधर शिक्षक (उर्दू माध्यम)३३
सहाय्यक शिक्षक (उप शिक्षक)(हिंदी माध्यम )०५
पदवीधर शिक्षक (हिंदी माध्यम ) ११
एकूण ३२७
(PCMC Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (PCMC Recruitment)

  • पद क्र १ – (PCMC Recruitment)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा HSC -डी.एड परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इयत्ता HSC D.Ed B.Sc- B.Ed ( विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा HSC – D.Ed B.A – B.Ed (भाषा/समाजशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा HSC -D.Ed परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा HSC D.Ed B.Sc- B Ed(विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा HSC -D.Ed B.A- B.Ed (भाषा/समाजशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा HSC सहित D.Ed परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा HSC D.Ed B.Sc-B.Ed (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा HSC – D.Ed B.A -B.Ed (भाषा/समाजशास्त्र)परीक्षा उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी (PCMC Recruitment 2024)

  • वरील सर्व पदांसाठी नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • उमेदवारांना एकत्रित मानधना व्यतिरिक्त कोणत्याही सोयी सुविधा हक्क,इतर आर्थिक लाभ व भत्ते मिळणार नाहीत.

अर्ज शुल्क (PCMC Recruitment)

वरील पदांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज कसा कराल (PCMC Recruitment)

इच्छुक पात्र उमेदवारांनी विहित केलेल्या नमुन्यात ०१/०४/२०२४ ते १६/०४/२०२४ सकाळी १०.०० ते सायंकाळी १६/०४/२०२४ या दरम्यान स्वतः हजर राहून जमा करणेचे आहेत.

अर्ज जमा करण्याचा पत्ता (PCMC Recruitment)

मा. अति.आयुक्त (१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय,कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा,पिंपरीगाव

महत्वाच्या सूचना (PCMC Recruitment)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • विहित केलेल्या कालावधीत न मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज हे जाहिरातीत विहित केलेल्या अर्जा प्रमाणेच अर्ज करणे गरजेचे आहे तसे नसल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अपूर्ण माहिती किंवा अर्धवट भरलेले अर्ज अपात्र ठरवले जातील. याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला जाणार नाही.
  • पवित्र प्रणाली द्वारे शिक्षक उपलब्ध झाल्यास एकत्रित मानधनावर नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार हे मा. अति. आयुक्त (१) सो. पिं. चीं मनपा यांच्याकडे राहील.
  • नियुक्ती च्या वेळी उमेदवारास ₹५००/- स्टॅम्प पेपर वर (नोटरी करून) मनपा सेवेत भविष्यात नोकरी बाबतचा कोणताही हक्क राहणार नाही. तसेच न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबत हमीपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  • वरील पदासाठी नोकरीचा कालावधी हा ११ महिने असेल.
  • उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला,शैक्षणिक आणि व्यवसायिक अर्हता प्रमाणपत्र,पदविका D .Ed ,B.Ed प्रमाणपत्र आणि गुण पत्र,अनुभव प्रमाणपत्र आणि आवश्यक ती सर्व कागदपत्र आणि प्रमाण पत्राच्या सत्य प्रती सादर कराव्यात.
  • भरती बाबतचे सर्व अधिकार हे मा. अति.आयुक्त (१)सो. पिं. चिं मनपा यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा(PCMC Recruitment)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख ०१/०४/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १६/०४/२०२४

वेळ – सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ- इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(PCMC Recruitment) Recruitment for various post in Pimpari Chinchwad Municipal Corporation for 327 Vaccancies

(PCMC Recruitment) Recruitment for the post of Assistant Teacher and Degree Teacher in Department of Primary Education Department in Pimpari Chinchwad Municipal Corporation. Intrested candidates need to apply offline before 14/04/2024. Detailed information is as below,

Advertisement No. – 01/2024

Details of Vaccancies (PCMC Recruitment)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Assistant Teacher (Marathi Medium )151
2Degree Teacher (Marathi Medium)94
3Assistant Teacher (Urdu Medium)33
4Degree Teacher (Urdu Medium )33
5Assistant Teacher (Hindi Medium )05
6Degree Teacher (Hindi Medium )11
Total 327
(PCMC Recruitment)

Educational Qualifications (PCMC Recruitment)

  • Post no. 1
    • Candidates should be passed HSC – D.Ed exam from recognised University.
  • Post no. 2
    • Candidates should be passed HSC- D.Ed B.Sc – B.Ed (Science) exam from recognised University.
    • Candidates should be passed HSC- D.Ed BA- B.Ed (Language/Sociology) from recognised university.
  • Post no. 3
    • Candidates should be passed HSC- D.Ed from recognised university.
  • Post no.4
    • Candidates should be passed HSC- D.Ed B.Sc-B.Ed (Science) from recognised university.
    • Candidates should be passed HSC – D.Ed B.A – B.Ed (Language/Sociology) from recognised university.
  • Post no. 5 (PCMC Recruitment)
    • Candidates should be passed HSC- D.Ed from recognised university.
  • Post no. 6
    • Candidates should be passed HSC- D.Ed B.Sc-B.Ed (Science) from recognised university.
    • Candidates should be passed HSC D.Ed B.A -B.Ed (Language/Sociology) from recognised university.

Pay Scale (PCMC Recruitment)

After Joining candidates should be paid salary of ₹25000/- per month.

Application Fee (PCMC Recruitment)

There will be no Application fee need to pay for above post.

How to Apply (PCMC Recruitment)

  • Intrested qualified candidates need to submit application form in given format from 01/04/2024 to 16/04/2024 in offline mode.

Address to Submit Application (PCMC Recruitment)

Old ‘D’ Ward Office Karmaveer Bh. Patil Municipal Corporation Primary School PimpariGaon

Important Notice (PCMC Recruitment)

  • (PCMC Recruitment)Before applying candidates need to read advertisement carefully and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • If wrong or false information given by the candidate those candidates should be disqualified at any stage of recruitment.
  • Application Form received after last date should be disqualified.
  • Candidates should be apply for above post in given format. Any other format not accepted and disqualified.
  • Incomplete or partially filled application will not be accepted.No correspondence will be entertained for this reason.
  • Right to cancel the appointment if teacher become available will be Hon. Additional Commissioner (1) Pimpari Chinchwad Municipal Corporation.
  • At the time of appointment candidates need to make ₹500/- samp paper (by notery) for candidates will not have any right regarding future employment in Municipal Corporation.
  • Duration of employment for above post is 11 months.
  • Candidates should submit School leaving Certificate,Academic and professional qualification Certificate,Diploma ,D.Ed,B.Ed Certificate and Marklists, Experience certificate and true copies of all necessary documents.
  • All rights regarding recruitment belong to Hon. Additional Commissioner (1) Pimpari Chinchwad Municipal Corporation.

Important Date (PCMC Recruitment)

Starting Date to Apply – 01/04/2024

Last Date to Apply – 16/04/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

For more information about Recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page – Click Here

Article

(Navodaya Vidyalaya Recruitment)Navodaya Vidyalaya Samiti विविध पदांसाठी १३७७ जागांवर भरतीची जाहिरात

(Rail Coach Factory Recruitment 2024)Rail Coach Factory मध्ये Apprentice पदासाठी ५५० जागांवर भरती

(CBSE Recruitment 2024)केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) मध्ये विविध पदांसाठी ११४ जागांवर भरती

(OICL Recruitment 2024)Oriental Insurance Company मध्ये विविध पदांसाठी १०० जागांवर भरती.

(NHPC Recruitment 2024 )NHPC Limited मध्ये ट्रेनी पदासाठी २८० जागांवर भरती

(NBCC Recruitment 2024)NBCC मध्ये विविध पदांसाठी ९३ जागांवर भरती

(EPFO Recruitment 2024)UPSC अंतर्गत EPFO मध्ये Personal Assistant पदासाठी ३२३ जागांवर भरती

(ESIC Nursing Officer Recruitment 2024)UPSC अंतर्गत ESIC मध्ये Nursing Officer पदासाठी १९३० जागांवर भरती

(AIIMS Nursing Officer Recruitment 2024)AIIMS मध्ये Nursing Officer पदासाठी भरती

(Central Bank Apprentice Bharti)Central Bank of India मध्ये ३००० जागांवर अप्रेंटिस पदाची भरती(मुदतवाढ)