परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Parbhani DCC Bank Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/११/२०२५ ते १०/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – 1/PDCC Bank/2025
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Parbhani DCC Bank Bharti 2025)
| अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| ०१ | Law Officer | ०२ |
| ०२ | Chartered Accountant | ०१ |
| ०३ | IT Officer Banking Officer Grad 1 | ०४ |
| ०४ | IT Officer Banking Grade 2 | ०६ |
| ०५ | Accountant (Banking Officer Grade 2) | ०२ |
| ०६ | Clerk | १२९ |
| ०७ | Stenographer | ०१ |
| ०८ | Sub Staff Peon | ०५ |
| ०९ | Sub Staff Driver | ०२ |
| एकूण | १५२ |
शैक्षणिक अर्हता (Parbhani DCC bank Bharti 2025)
- पद क्र १ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची LLB शाखेची पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र २
- उमेदवार हा Chartered Accountant परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Computer Science/ Electronics & Telecommunication शाखेतून BE /B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पूर्णवेळ MCA पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ४
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Computer Science /Electronics & Telecommunication शाखेची BE/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MCA पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ५
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Com पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ०२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ६ (Parbhani DCC Bank Bharti 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान ५० % गुणांसह उत्तीर्ण असावा.
- BCA/B.Sc Computer किंवा कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- पद क्र ७
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेची Stenographer परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ८
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ९
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराकडे कायमस्वरूपी वाहन चालवण्याचा परवाना असावा.
वयोमर्यादा
- वरील पदासाठी अर्ज करण्यास पात्र असण्यासाठी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
वेतन श्रेणी
- Parbhani DCC bank Bharti 2025 साठी उमेदवारांना पुढे नमूद केल्याप्रमाणे पहिल्या २ वर्षात प्रोबेशन कालवधीत वेतन अदा केले जाईल.
- बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 – रु २५,०००/- प्रती महिना
- बँकिंग ऑफिसर ग्रेड २- रु २१०००/- प्रती महिना
- Clerk – रु १८,०००/- प्रती महिना
- Sub Staff – रु १५,०००/- प्रती महिना
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Parbhani DCC bank Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/११/२०२५ ते १०/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावे.
- अर्ज शूल ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे.
अर्ज शुल्क
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Parbhani DCC bank Bharti 2025 साठीच्या वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी रु ८००/- अधिक GST १८% असे एकूण रु ९४४/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/IMPS /कॅश कार्ड /Mobile Wallet यांच्या सहाय्याने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज शुल्क जमा करण्याच्या बटन वर क्लीच्क केल्यानंतर रेफ्रेश किंवा back चे बटन दाबू नये.
- अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर इ रिसीट तयार होईल.
- E- Reciept तयार न होणे म्हणजे अर्ज शुल्क भरण्याची प्रोसेस अपूर्ण आहे असे उमेदवारांनी समजावे.
- E-Reciept ची प्रिंट उमेदवारांनी काढून घ्यावी.
निवड प्रक्रिया (Parbhani DCC bank Bharti 2025)
- उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल.
- ऑनलाईन परीक्षा
- Banking Officer Grade 1
- १५० प्रश्न ,२०० गुण ,वेळ ९० मिनिटे
- Banking Officer Grade 2 /Clerk
- १५० प्रश्न ,२०० गुण
- Sub Staff & Peon
- १०० प्रश्न ,१०० गुण , ६० मिनिटे
- Banking Officer Grade 1
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ नकारात्मक गुण दिले जातील.
- ऑनलाईन परीक्षा
कागदपत्र
- फोटो आणि सही
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
- Hand Written Declaration
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी Parbhani DCC Bank Bharti 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जगानाची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा (Parbhani DCC Bank bharti 2025)
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २५/११/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १०/१२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
