(Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)देहू रोड ऑर्डीनन्स फॅक्टरी मध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी २०१ जागांवर भरती

(Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)देहू रोड ऑर्डीनन्स फॅक्टरी मध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी २०१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने ०५/०७/२०२४ पूर्वी पोहोचेल असा पाठवायचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024

जाहिरात क्र OFDR/01/AOCP/Tenure/DBW/2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील(Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
डेंजर बिल्डिंग वर्कर २०१
एकूण २०१
(Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता

उमेदवार हे AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी असावे ज्यांना ओर्डीनन्स Factory प्रशिक्षण /लष्करी दारुगोळा आणि स्फोटक निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव असावा. तसेच पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यामध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स ट्रेड अप्रेंटीस असावे.

प्रवर्ग प्रमाणे सविस्तर माहिती(Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

पदाचे नाव खुला इतर मागासवर्गीय प्रवर्ग अजा अज आर्थिक दुर्बल घटक माजी सैनिक एकूण
८२ ५४ ३० १५ २० २० २०१
(Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

वयोमर्यादा

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागावसर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना त्यांच्या नोकरीचा कालावधी अधिक ३ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १९,९००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी.
  • उमेदवारांनी अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूक कॅपिटल अक्षरात भरावी.
  • अर्जातील सर्व माहिती भरून झाल्यानंतर उमेदवारांनी एक जास्तीचा फोटो ज्याच्या मागे नाव आणि जन्म तारीख लिहून नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टा द्वारे पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हा बंद लिफाफ्या मधून ज्यावर APPLICATION FOR ‘TENURE BASED DBW’PERSONNEL CONTRACT BASIS असे नमूद केले असेल अश्या लिफाफ्या मधून पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता (Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

  • The Chief General Manager,Ordanance Factory,Dehu Road,Pune -412101
  • Email – ofdrhrd@ord.gov.in
  • Tel. No.- 020-27167247 (Active only during working Hours)

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही त्यांना मिळालेल्या NCTVT आणि ट्रेड टेस्ट किंवा प्रॅक्टिकल टेस्ट मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
  • उमेदवारांची निवड ही गुणवत्तेवर केली जाईल.
  • उमेदवारांना ट्रेड टेस्ट साठी बोलावण्याचे कट ऑफ गुण हे Ordanance Factory Dehu Road Pune उमेदवारांना मिळालेल्या NCTVT मधील एकूण गुणांच्या आधारावर ठरवेल.
  • ट्रेड टेस्ट हि जाहिरातीच्या शेवटच्या दिवसापासून एक महिन्याच्या आत घेतली जाईल.
  • गुणवत्ता यादी हि उमेदवारांना मिळालेल्या NCTVT मधील गुण आणि ट्रेड टेस्ट किंवा प्रॅक्टिकल टेस्ट मधील मिळालेले गुण यांचे एकत्रित गुणांच्या आधारावर तयार केली जाईल.
  • NCTVT मधील गुण -८०% आणि ट्रेड टेस्ट किंवा प्रॅक्टिकल गुण- २०% असे प्रमाण गुणवत्ता यादी करताना धरले जाईल .

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आय डी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज रद्द केले जातील तसेच उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी/जास्त किंवा भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख- ०५/०७/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024) Recruitment for the post of Danger Building Worker in Ordnance Factory Dehu Road for 201 vacancies

(Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Danger Building Worker in Ordanance Factory Dehu Road for 201 vaccancies.Intrested candidates need to send application through post which is need to recieve before 05/07/2024.Detailed information is as below,

Advertisement no- OFDR/01/AOCP/Tenure/DBW/2024

Details of Vaccancies (Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

Sr. no Name of the Post Number of Vaccancies
1Danger Building Worker 201
Total 201
(Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

Educational Qualification

  • Ex-Apprentices of AOCP trade (NCTVT) from Ordanance Factories and the AOCP trade (NCTVT) candidates from government/Private organisation having affliation from Government and the candidate having AOCP (NCTVT)from government ITI will be considered.

Age Limit

  • Minimum age of the candidates should be 18 years and maximum age of the candidates should be 35 years to apply for the above post.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • Ex- Serviceman candidates shoul have relaxation of period of military service + 3 years in maximum age limit.

Pay Scale

Salary of Rs 19900/- + DA per month will be paid to the candidates after joining.

Application Fee (Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

Candidates need not to pay any Application fee to apply for the above post.

How to Apply

  • Intrested candidates need to Download application form from official website.
  • Fill all the information which is asked in application form in Block Letters.
  • Along with other necessory enclosure one extra copy of the same photograph (with name and Date of birth mentioned on back side of the photo)are to be forwarded through post to the mentioned address whicjh is need to receive before 05/07/2024.
  • Envelope must be clearly super scribed as “APPLICATION FOR ‘TENURE BASED DBW’ PERSONNEL ON CONTRACT BASIS”.

Address to Send Application (Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

  • The Chief General Manager,Ordanance Factory Dehu Road,Pune 412101
  • E-Mail- ofdrhrd@ord.gov.in
  • tel.no.- 020-27167247

Selection Procedure

  • Selection of the candidates is based on Marks obtained in NCTVT and Trade Test ,Practical Test.
  • Selection of the candidates are purely on the merit basis.
  • Cut off marks to calling for trade test are decided by Ordanance Factory Dehu Road,Pune based on total marks obtained in NCTVT.
  • Trade test will be conducted by the Ordanance Factory Dehu Road Pune within one month after closing date of advertisement.
  • Merit List will be prepared on the basis of combined marks obtained in NCTVT and Trade Test/ Practical test.
  • Weightage of the marks are NCTVT Exam -80% and Trade Test/Practical Exam – 20%.

Important Notices(Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fullfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration need to valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will disqualified the candidates at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualify the candidate.
  • Number of vaccancies mentioned in advertisement will be reducing/increase or postpone/cancel/ suspend the recruitment process all rights are reserved by administration.

Important Dates (Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024)

Last Date to Apply- 05/07/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please Join or Follow by clicking below link

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page – Click Here


Article

Mahavitaran कनिष्ठ सहाय्यक पदासाठी ४६८ जागांवर भरती(मुदतवाढ)
Central Bank of India मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ पदासाठी ४८४ जागांवर भरती
माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटीस पदासाठी ५१८ जागांवर भरती
National Fertilizer Limited मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी १६४ जागांवर भरती
Power Grid Corporation मध्ये ट्रेनी इंजिनिअर पदासाठी GATE २०२४ माध्यमातून ४३५ जागांवर भरती