(Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)Ordnance Factory Dehu Road मध्ये ॲप्रेंटीस पदासाठी १०५ जागांवर भरती

(Ordnance Factory Dehu Apprentice Recruitment 2024)भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या Ordance Factory Dehu Road मध्ये पदवीधर आणि डिप्लोमा उत्तीर्ण अप्रेंटीस पदासाठी १०५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे आवश्यक त्या कागदपत्रांसह नमूद केलेल्या पत्त्यावर २१/०९/२०२४ पूर्वी पोहोचावेत असे पाठवायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटीस ७५
टेक्निशियन अप्रेंटीस ३०
एकूण१०५
(Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

  • पद क्र १- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून संबंधित शाखेतून अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदवी परीक्षा किंवा जनरल स्ट्रिम मधून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २ – उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून संबंधित शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

वेतन श्रेणी

  • पद क्र १- उमेदवारास प्रती महिना ₹९,०००/- स्टायपंड अदा केले जाईल.
  • पद क्र २- उमेदवारास प्रती महिना ₹८,०००/- स्टायपंड अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने नमूद केलेल्या पत्त्यावर २१/०९/२०२४ पूर्वी पोहोचेल असा पाठवायचा आहे.
  • अर्ज हे फक्त नमूद केलेल्या पद्धतीनेच पाठवायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रति अर्जासोबत जोडावी .
    • नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत

निवड प्रक्रिया (Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

  • उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षी मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • गुणवत्ता यादीतील उमेदवारांची वैद्यकिय चाचणी होईल.वैद्यकिय चाचणीतून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत. .
  • भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • शैक्षणिक अर्हता पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असणारे उमेदवार हे वरील पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाही.
  • ज्या उमेदवारांनी अप्रेंटीस ॲक्ट १९६१ अंतर्गत कुठेही अप्रेंटीस प्रशिक्षण घेतलेले नसावे. घेतले असल्यास उमेदवार वरील पदासाठी अर्जकरण्यास अपात्र आहे.

कागदपत्र(Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

  • उमेदवारांनी राजपत्रित अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले कागदपत्र अर्ज सोबत जोडावे,
    • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
    • जात प्रमाणपत्र
    • जन्म तारखेचा पुरावा

महत्वाच्या तारखा

अर्ज पोहोचण्यासाठी शेवटची तारीख -२१/०९/२०२४

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता (Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड , जिल्हा – पुणे ,महाराष्ट्र ४१२१०१

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024) Recruitment for the post of Apprentice in Ordnance Factory Dehu Road for 105 Vaccancies

(Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Ordnance Factory Dehu Road for 105 Vaccancies.Intrested candidates need to apply through Post on mentioned address before 21/09/2024.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Graduate Apprentice 75
2Technician Apprentice 30
Total 105
(Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

Educational Qualification

  • Post no.1– Candidates should be passed Bachelor’s Degree/Technology in relevant trade or in Bachelor’s Degree in General stream from recognised University.
  • Post no. 2– Candidates should be passed Diploma in Engineering/Technology from recognized Board.

Age Limit

Pay Scale (Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

  • Post no. 1- Stipend of ₹9,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post No. 2- Stipend of ₹8,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

No any application fee need to pay to apply for above post.

How to Apply

  • Intrested candidates need to apply through Post on mentioned address before 21/09/2024.
  • Candidates need to apply only through mentioned mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to download Application form from official Website.
    • Fill all information which is asked in application form.
    • Attach all necessary documents.
    • Send it through post on mentioned address.

Selection Procedure(Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

  • Selection of the candidate will be based on merit list prepared on the basis of marks obtained in last year of mentioned qualifications.
  • Medical Examination – Clearing Medical Examination.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Only freshers are eligible to apply . Candidates who had more than 1 year experience after completing educational are not eligible to apply.
  • He /she did not undergo Apprentice training at any place under apprentice act 1961.

Documents(Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

  • Candidates need to attach following Documents duly attested by Gazetted officer
    • Bio Data
    • All Educational Qualifications Marklist and Certificate
    • Caste certificate
    • Date of Birth proof

Important Dates

Last Date to Reach Application – 21/09/2024

Address to send Application (Ordnance Factory Dehu Road Apprentice Recruitment 2024)

The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road,Dist – Pune, Maharashtra 412101

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI)मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी ४९ जागांवर भरती
Union Bank of India मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५०० जागांवर भरती
Indian Overseas Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५५० जागांवर भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल /फायर पदासाठी ११३० जागांवर भरती
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)मध्ये विविध पदांसाठी २७९ जागांवर भरतीची जाहिरात