(Ordnance Factory Chanda Recruitment 2024) Chandrapur Ordanance Factory मध्ये अप्रेंटीस पदांसाठी १४० जागांवर भरती

(Ordnance Factory Chanda Recruitment 2024) Chandrpur Ordnance Factory येथे अप्रेंटीस पदासाठी १४० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने विहित केलेल्या नमुन्यात २०/०७/२०२४ पूर्वी पोहोचेल असा पाठवायचा आहे.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Ordnance Factory Chanda Recruitment 2024

जाहिरात क्र – 7545/HRDC/GA/TA/2024-25

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

अ क्र पदाचे नाव पदसंख्या
पदवीधर अप्रेंटीस (अभियांत्रिकी) ४५
पदवीधर अप्रेंटीस (जनरल स्ट्रीम) ४५
टेक्निशिअन अप्रेंटीस (डिप्लोमा )५०
एकूण १४०
(Ordnance Factory Chanda Recruitment)

शैक्षणिक अर्हता (Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल अभियांत्रिकी/इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी/सिव्हील अभियांत्रिकी शाखेतून BE/B.Tech परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सायन्स/कॉमर्स/कॉम्पुटर एप्लीकेशन शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून मेकॅनिकल /इलेक्ट्रीकल/सिव्हील शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.

ट्रेड नुसार रिक्त पदांचा तपशील

अ क्र ट्रेड पद संख्या
मेकॅनिकल (पदवीधर अप्रेंटीस -पदवीधर अभियंता)१५
इलेक्ट्रीकल (पदवीधर अप्रेंटीस – पदवीधर अभियंता)१५
सिव्हील (पदवीधर अप्रेंटीस – पदवीधर अभियंता) १५
विज्ञान शाखेचा पदवीधर- पदवीधर अप्रेंटीस (जनरल स्ट्रीम)२५
कॉमर्स शाखा पदवीधर- पदवीधर अप्रेंटीस (जनरल स्ट्रीम)१०
कॉम्प्युटर एप्लीकेशन पदवीधर- पदवीधर अप्रेंटीस (जनरल स्ट्रीम) १०
मेकॅनिकल – टेक्निशिअन अप्रेंटीस (डिप्लोमा धारक) ३०
इलेक्ट्रिकल – टेक्निकल अप्रेंटीस (डिप्लोमा धारक)१०
सिव्हील – टेक्निकल अप्रेंटीस (डिप्लोमा धारक) १०
एकूण १४०
(Ordnance Factory Chanda Recruitment )

प्रवर्गानुसार रिक्त पदांचा तपशील

अ क्र पदाचे नाव अजा अज इ.मा.व खुला एकूण
पदवीधर अप्रेंटीस (अभियांत्रिकी )०७ ०३ १२ २३ ४५
पदवीधर अप्रेंटीस (जनरल स्ट्रीम) ०७ ०३ १२ २३४५
टेक्निशिअन अप्रेंटीस (डिप्लोमा अभियांत्रिकी) ०८ ०४ १३ २५ ५०
एकूण २२ १० ३७ ७१ १४०
(Ordnance Factory Chanda Recruitment)

वयोमर्यादा (Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १४ वर्ष असावे.
  • कमाल वयाची मर्यादा नाही.

वेतन श्रेणी

  • पद क्र १- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ९०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल.
  • पद क्र २ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ९०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • पद क्र ३ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ८०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा कराल

  • उमेदवारांनी सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाची प्रत डाऊनलोड करून घ्यायची आहे.
  • अर्जात नमूद केलेली सर्व माहिती अचूक भरावी.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्र तसेच अर्ज लिफाफ्यामध्ये घालून नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाने २०/०७/२०२४ पूर्वी पोहोचतील असे पाठवावे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

The General Manager, Ordnance Factory Chanda Chandrapur (Maharashtra)- 442501

महत्वाच्या सूचना (Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • अर्जात नमूद केलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील तसेच उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या हि कमी/जास्त किंवा भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/स्थगित करणे /रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे contract करावे लागेल.
  • निवड झालेल्या उमेदवारांनी नोकरीत रुजू होताना ट्रान्सफर प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला तसेच पदवी आणि डिप्लोमा चे सर्व कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे.
  • २०/०७/२०२४ नंतर मिळालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्वाच्या तारखा

अर्ज पोहोचण्यासाठीची शेवटची तारीख – २०/०७/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्जासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Ordnance Factory Chanda Recruitment 2024) Recruitment for the post of Apprentice in Ordnance Factory Chandrpur for 140 vaccancies

(Ordnance Factory Chanda Recruitment 2024) Recruitment for the post of Apprentice in Ordnance Factory Chandrpur for 140 vaccancies. Intrested candidates need to apply through post which is received before 20/07/2024. Detailed information is as below,

Advertisment No. – 7545/HRDC/GA/TA/2024-25

Details of Vaccancies (Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

Sr noName of the PostNo.of Vaccancies
1Graduate Apprentice (Graduate Engineers)45
2Graduate Apprentice (General Stream) 45
3Technician Apprentice (Diploma Holder) 50
Total140
(Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

Education Qualification

  • Post no 1
    • Candidates should be passed BE/B.Tech in Mechanical Engineering/Electrical Engineering /Civil Engineering from recognised University.
  • Post no 2
    • Candidates should be passed Bachelors degree in Science/Commerce/Computer Application from recognised Univercity.
  • Post no 3
    • Candidates should be passed Diploma in Mechanical Engineering/Electrical Engineering/Civil Engineering from recognised University.

Trade wise Details of Vaccancies (Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

Sr no Trade No. of Vaccancies
1 Mechanical -Graduate Apprentice (Graduate Engineer) 15
2Electrical -Graduate Apprentice (Graduate Engineer) 15
3Civil -Graduate Apprentice (Graduate Engineer)15
4Bachelor of Science 25
5Bachelors of Commerce 10
6 Bachelors of Computer Application 10
7 Mechanical (Diploma Engineer) 30
8Electrical (Diploma Engineer) 10
9Civil (Diploma Engineer) 10
Total 140
(Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

Category wise Details of Vaccancies

Sr.no Name of the Post SCSTOBCURTotal
1Graduate Apprentice (Engineering) 0703122345
2Graduate Apprentice (General Stream) 0703122345
3Technician Apprentice (Diploma Holder) 0804132550
22103771140
(Ordnance Factory Chanda Recruitment)

Age Limit (Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

  • Minimum age of the candidates should be 14 years.
  • There is no upper age limit.

Pay Level

  • Post no . 1 – Stipend of Rs 9000/- per month will be paid to the selected candidates.
  • Post no 2 -Stipend of Rs 9000/- per month will be paid to the selected candidates.
  • Post no 3 – Stipend of Rs 8000/- per month will be paid to the selected candidates.

Application Fee

No any Application fee need to pay to apply of above post.

How to Apply (Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

  • Candidates need to Download Application forms from Official Website.
  • Candidates need to fill all information which is asked in Application Form.
  • Candidates need to send all necessory documents along with application form which is enclosed in Envelope trhrough post.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fullfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information disqualofy the candidates at any stage of the recruitment.
  • Incomplete applications are rejected and candidates are disqualified.
  • Number of Vaccancies mentioned in advertisement should be increase /Decrease or Postponed/Restrict/Cancel the recruitment all rights are reserved by administration.
  • Selected apprentice shall be required to execute contract as per rule.
  • Selected candidates need to deposit transfer certificate/School Leaving Certificate and All Origonal Documents of Degree Diploma at the time of Joining.
  • Application received after 20/07/2024 are not accepted.

Important Dates (Ordnance Factory Chanda Recruitment 2024)

Last Date to receive the Application – 20/07/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Application -Click Here

For more updates about recruitment please follow or Join by clicking below link

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page – Click here


Article

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये डेंजर बिल्डींग वर्कर पदासाठी १५८ जागांवर भरती
Bank Of Baroda मध्ये विविध पदांसाठी ६२७ जागांवर भरती
देहू रोड ऑर्डीनन्स फॅक्टरी मध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी २०१ जागांवर भरती
Central Bank of India मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ पदासाठी ४८४ जागांवर भरती
माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटीस पदासाठी ५१८ जागांवर भरती
National Fertilizer Limited मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी १६४ जागांवर भरती
Power Grid Corporation मध्ये ट्रेनी इंजिनिअर पदासाठी GATE २०२४ माध्यमातून ४३५ जागांवर भरती