Oriental Insurance Company Limited मध्ये Administrative Officer पदासाठी ३०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी OICL Administrative Officer Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/१२/२०२५ ते १५/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (OICL Administrative Officer Bharti 2025)
| अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| ०१ | Administrative Officer (Generalist) | २८५ |
| ०२ | Administrative Officer (Rajbhasha) | १५ |
| एकूण | ३०० |
शैक्षणिक अर्हता (OICL Administrative Officer Bharti 2025)
- पद क्र १
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा इंग्रजी विषयासही हिंदी विषयासह पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह) उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा हिंदी विषयासह किंवा Medium सहा पदवी परीक्षा सह इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह ) उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी Medium मधून इंग्रजी विषयासह पदवी परीक्षे सहित हिंदी किंवा इंग्रजी विषय वगळता कोणत्याही विषयातून पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजाअज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह) उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची English Medium मधून हिंदी विषयासह पदवी परीक्षेसाहित हिंदी किंवा इंग्रजी विषय वगळता कोणत्याही विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह(अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह) उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी परीक्षेसाहित हिंदी किंवा इंग्रजी विषय वगळता इतर कोणत्याही विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- OICL Administrative Officer Bharti 2025 साठी अर्ज करण्यास ३०/११/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/आज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल अवयात ०३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
- इन्शुरन्स विभागातील उमेदवारांना कमाल वयात ०८ वर्ष शिथिलता राहील.
- विधवा/घटस्फोटीत किंवा कायदेशीर रित्या विभक्त महिला ज्यांनी पुन्हा लग्न केले नसेल अश्या उमेदवारांना कमाल वयात ९ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ५०९२५/- ते रु ९६७६५/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी OICL Administrative Officer Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/१२/२०२५ ते १५/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
अर्ज शुल्क
- खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील OICL Administrative Officer Bharti 2025 साठी उमेदवारांनी रु ८५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग /माजी सैनिक उमेदवारांनी रु १००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/ डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या सहायाने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया (OICL Administrative officer Bharti 2025)
- Phase -I – Preliminary Exam
- English – 30 Marks
- Reasoning Ability – 35 Marks
- Quantitative Aptitude -35 marks
- Total Marks -100 Marks , Duration -60 Minute
- Phase II – Mains Exam
- Generalists
- Reasoning-45 Marks
- English Langauge – 40 Marks
- General Awareness – 40 marks
- Quantitative Aptitude – 40 Marks
- Computer Knowladge – 35 Marks
- Total – 200 marks
- English Langauge (Essay -20 marks ,Presis- 10 Marks ) -30 Marks
- Hindi Officers
- Reasoning – 25 Marks
- English – 25 Marks
- Professional Knowladge – 100 Marks
- General Awareness – 25 Marks
- Computer knowladge – 25 Marks
- Total – 200 Marks , Duration – 120 Minutes
- English & Hindi Knowladge – 50 Marks
- Generalists
- Interview
कागदपत्र
- Interview Call Letter ची प्रिंट
- वैध ऑनलाईन अर्ज भरलेली अर्जाची प्रिंट
- जन्म तारखेचा पुरावा ( जन्माचा दाखला किंवा १० वी चे प्रमाणपत्र)
- फोटो ओळखपत्र
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- माजी सैनिक असल्याचा पुरावा
- विभागीय उमेदवार असल्यास ना हरकत प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी OICL Administrative Officer Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०१/१२/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १५/१२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
