(NVS Bhopal Recruitment 2024)नवोदय विद्यालय समिती भोपाल येथे विविध पदांसाठी ५०० जागांवर भरती

(NVS Bhopal Recruitment 2024)भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय समिती भोपाल येथे विविध पदांसाठी ५०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज २६/०४/२०२४ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

NVS Bhopal Recruitment 2024

जाहिरात क्र-

Table of Contents

रिक्त पदाचा तपशील (NVS Bhopal Recruitment 2024)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (हिंदी) ३०
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (इंग्रजी) ३७
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (गणित)०८
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विज्ञान)१२
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (सोशल सायन्स)११
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (ओरिया)१९
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (कॉम्प्युटर सायन्स)११३
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (फिजिकल एज्यूकेशन – पुरुष)२६
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (फिजिकल एज्यूकेशन- महिला)०७
१०प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (संगीत)०४
११ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (कला)०८
१२लायब्ररियन ०५
१३प्रशिक्षित पदवीधर (व्यवसायिक शिक्षण )०३
१४पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (हिंदी)११
१५ पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (इंग्लिश)३६
१६पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (गणित)२६
१७ पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (फिजिक्स)३४
१८पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (केमिस्ट्री)२५
१९ पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (बायोलॉजी)१८
२०पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)२१
२१पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (इतिहास )१२
२२पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (भूगोल)११
२३पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (इकॉनॉमिक्स)१९
२४पद्वयुत्तर पदवीधर शिक्षक (वाणिज्य)०४
एकूण५००
(NVS Bhopal Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (NVS Bhopal Recruitment 2024)

पद क्र शैक्षणिक अर्हता
१ ते १३ १)उमेदवार हा संबंधित विषयासह पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
२)CBSE ने घेतलेल्या CTET परीक्षा उत्तीर्ण असावा.
३)उमेदवार हा B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
१४ ते २४ १)संबंधित विषयातून MA/M.Com/M.Sc/ME/M.tech/MCA परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
२)B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
(NVS Bhopal Recruitment 2024)

वयोमर्यादा (NVS Bhopal Recruitment 2024)

  • सर्वच प्रवर्गातील इच्छुक उमेदवाराचे दि.०१/०७/२०२४ पूर्वी कमाल वय ५० वर्षे असावे.
  • नवोदय विद्यालय समिती च्या पूर्व शिक्षक असणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ६५ वर्षे असावे.

वेतन श्रेणी (NVS Bhopal Recruitment 2024)

  • पद क्र १ ते पद क्र १३-
    • नॉर्मल स्टेशनसाठी उमेदवारास ₹ ३४,१२५/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
    • हार्ड स्टेशनसाठी उमेदवारास ₹४०,६२५/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र १४ ते पद क्र २४
    • नॉर्मल स्टेशनसाठी उमेदवारास ₹३५,७५०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल
    • हार्ड स्टेशनसाठी उमेदवारास ₹४२,२५०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा कराल (NVS Bhopal Recruitment 2024)

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०४/२०२४ ते २६/०४/२०२४ यादरम्यान जमा करायचा आहे.

कागदपत्रे

१)पासपोर्ट आकाराचा फोटो २) सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र ३) वयाचा पुरावा ४) ओळखपत्र

महत्वाच्या सूचना (NVS Bhopal Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती उमेदवाराने दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • भरती प्रक्रियाबद्दल अद्ययावत राहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी.
  • कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी स्वतः हजर राहून कागदपत्र सादर करावीत ऑनलाईन पद्धतीने नाही.
  • उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी त्यांच्या विषयानुसार बोलावले जाईल. प्रवेशपत्र उमेदवारांना ईमेल द्वारे पाठवले जाईल.
  • गुणवत्ता यादी ही राज्यांप्रमाणे तयार केली जाईल.
  • उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी येताना सरकारी मान्यताप्राप्त ओळखपत्र आणि त्याची प्रत घेऊन हजर राहावे.
  • उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे.
  • भरती बाबतचे सर्व निर्णय हे NVS ने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (NVS Bhopal Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १६/०४/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २६/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

पद क्र १ ते १३ अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

पद क्र १४ ते पद क्र २४ अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(NVS Bhopal Recruitment 2024)Recruitment for the post of TGT and PGT in Navoday Vidyalaya Samiti Bhopal for 500 vacancies

Recruitment for the post of TGT & PGT in Navodaya Vidyalaya Samiti Bhopal for 500 vacancies.Intrested candidates need to apply online through Official Website before 26/04/2024.Detailed information is as below,

Details of Vacancies (NVS Bhopal Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vacancies
1TGT (Hindi)30
2TGT (English)37
3TGT (Mathematics)08
4TGT (Science)12
5TGT(Social Science)11
6TGT (Oriya)19
7TGT(Computer Science)113
8TGT(Physical Education -Male)26
9TGT(Physical Education-Female)07
10TGT(Music)04
11TGT(Art)08
12Librarian05
13TGT (Vocational Teacher)03
14PGT (Hindi)11
15PGT(English)36
16PGT(Mathematics)26
17PGT(Physics)34
18PGT(Chemistry)25
19PGT (Biology)18
20PGT(Computer Science/Information Technology)21
21PGT(History)12
22PGT(Geography)11
23PGT(Economics)19
24PGT(Commerce)04
Total 500
(NVS Bhopal Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Post no.1 to Post no. 13
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in relevant subject with minimum 50% marks.
    • Candidates should be passed CTET exam conducted by CBSE.
    • Candidates should be passed B.Ed exam.
  • Post no. 14 to Post no 24
    • Candidates should be passed M.A/M.Com/M.Sc/ME/M.Tech /MCA with minimum 50% marks.
    • Candidates should be passed B.Ed exam.

Age Limit

  • Maximum age of the candidate should be 50 years as on 01/07/2024.
  • Maximum age of the Ex NVS candidates should be 65 years.

Pay Scale

  • Post no.1 to Post no 13
    • Salary of ₹34,125/- per month should be paid for normal station to the candidate.
    • Salary of ₹ 40,625 /- per month should be paid for hard station to the candidate.
  • Post no. 14 to Post no.24
    • Salary of ₹.35,750/- Per month should be paid for normal Station to the candidate.
    • Salary of ₹.42,250/- Per month should be paid for hard station to the candidate.

Application Fee (NVS Bhopal Recruitment 2024)

No need to pay any application fee for above posts.

How to Apply

Intrested candidates need to apply online through Official Website between 16/04/2024 to 26/04/2024.

Documents(NVS Bhopal Recruitment 2024)

1)Passport size photograph 2) All Educational Qualifications Marklist and Certificate 3) Proof of Date of Birth 4) Identity proof

Important Notice (NVS Bhopal Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Candidates need to visit official Website to updated about recruitment process.
  • Candidates need to present at documents verification.Document verification by online mode will not be accepted.
  • Eligible candidates will be called for documents verification and personal talk in different venues subject wise.
  • Call letter will be sent through Email.
  • Statewise merit list will be prepared.
  • Candidates should be present with Government authorised ID proof and photocopy at the time of Documents verification.
  • Candidates should be apply one application form for one Post.
  • NVS reserves all rights regarding recruitment process.

Important Dates

Starting Date to Apply – 16/04/2024

Last Date to Apply 26/04/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Post no 1 to Post no.13 Apply Now- Click Here

Post No.14 to Post No. 24 Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(BMC Recruitment 2024)बृहन्मुंबई महानगरपालिकेत अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी ११८ जागांवर भरती

(Air India Airport Services Recruitment 2024)AIASL मध्ये विविध पदांसाठी ४२२ जागांसाठी भरती

(UPSC IES ISS Recruitment)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Indian Economics Service/Indian Statistical Service पदांसाठी ४८ जागांवर भरती

(UPSC Medical Officer Recruitment 2024)UPSC अंतर्गत वैद्यकीय सेवेत ८२७ जागांवर भरती