(NTPC GEL Recruitment 2024)NTPC Green Energy Limited मध्ये विविध पदांसाठी ६३ जागांवर भरती

(NTPC GEL Recruitment 2024) NTPC Limited अंतर्गत असणाऱ्या NTPC Green Energy Limited या कंपनी मध्ये विविध पदांसाठी ६३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज १३/०४/२०२४ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

NTPC GEL Recruitment 2024

जाहिरात क्र ०१/२०२४

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (NTPC GEL Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
इंजिनिअर (सिव्हिल)२०
इंजिनिअर (आरई-इलेक्ट्रिकल)२९
इंजिनिअर (आरई – मेकॅनिकल)०९
एक्झिक्युटिव्ह (आरइ- एच आर)०१
इंजिनिअर (आर ई – सी डी एम)०१
एक्झिक्युटिव्ह (आर ई – आय टी)०१
इंजिनिअर (आरई – आयटी)०१
एक्झिक्युटिव्ह (आर ई – कॉर्पोरेट कम्युनिकेशन )०१
एकूण ६३
(NTPC GEL Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (NTPC GEL Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Civil Engineering मधील BE /B.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Electrical Engineering मधील B.E/B.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Mechanical Engineering मधील B.E/B.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • M.E/M.Tech असल्यास प्राधान्य.
    • उमेदवारास संबंधित क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षे सहित HR/Industrial Relations/Personal management या विषयासह Management शाखेतून Post Graduate Degree/Diploma परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Social Work/MHROD/MBA परीक्षा HR शाखेसह किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • संबंधित क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Enviromental Science/Enviroment Engineering/Enviromental Management मधील Masters पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित क्षेत्रातील किमान ५ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा पात्र CA/CMA असावा.
    • उमेदवारास संबंधित क्षेत्रातील किमान १ वर्ष अनुभव असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Computer Science/Information Technology शाखेतील BE/B.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • संबंधित क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Journalism/Advertisement आणि Public Relation/Mass Communication शाखेतून पदव्युत्तर पदवी किंवा पदविका परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ३ वर्ष अनुभव असावा.

वयोमर्यादा (NTPC GEL Recruitment 2024)

  • उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे/३२ वर्षे असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.
  • जम्मू आणि काश्मीर मधील रहिवासी उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (NTPC GEL Recruitment 2024)

उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर एकूण ₹ ८३,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (NTPC GEL Recruitment 2024)

  • खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क ₹५००/- ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अजा/अज /अपंग आणि माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांना अर्ज शुल्क हे नेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करता येईल.

अर्ज कसा करावा (NTPC GEL Recruitment 2024)

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २१/०३/२०२४ ते १३/०४/२०२४ या दरम्यान अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत.

महत्वाच्या सूचना (NTPC GEL Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • सर्व शैक्षणिक अर्हता या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेच्या असाव्यात.

महत्वाच्या तारखा (NTPC GEL Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २१/०३/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १३/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(NTPC GEL Recruitment 2024) Recruitment for various Posts in NTPC Green Energy Limited for 63 vacancies

Recruitment for various Posts in NTPC Green Energy Limited for 63 vacancies. Intrested candidates need to apply online through Official Website before 13/04/2024. Detailed information is as below,

Advertisment no. -01/2024

Details of Vaccancies (NTPC GEL Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Engineer (Civil)20
2Engineer (RE- Electrical)29
3Engineer (RE- Mechanical)09
4Executive (RE- HR)01
5Engineer (RE-CDM)01
6Executive (RE-Finance)01
7Engineer (RE-IT)01
8Executive (RE-Corporate Communication)01
Total 63
(NTPC GEL Recruitment 2024)

Educational Qualifications (NTPC GEL Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed B.E/B.Tech in Civil Engineering from recognized University with minimum 60% marks.
    • Candidates should have minimum 3 years experience in relevant field.
  • Post no.2
    • Candidates should be passed BE/B.Tech in Electrical Engineering from recognised University with minimum 60% marks.
    • Candidates should have minimum experience of 3 years in relevant field.
  • Post no.3
    • Candidates should be passed BE/B.Tech in Mechanical from recognised University with minimum 60% marks.
    • Candidates should have minimum 3 years experience in relevant field.
  • Post no. 4
    • Candidates should be passed Graduation with atleast 2 years duration full time Post Graduation Degree/Diploma /Post Graduate program in management with Specialization in HR/Industrial Relations/Personal management.or
    • Masters in Social Work or MHROD or MBA with specialization in HR with atleast 60% marks from recognized University.
    • Minimum 3 years experience in relevant field.
  • Post no.5
    • Candidates should be passed Graduation in any Discipline from recognised University.or
    • Candidates should be passed Masters in Environmental Science/Environmental Engineering/Environment Management from recognised University.
    • Minimum 5 years experience in relevant field.
  • Post no. 6
    • Candidates should be qualified CA/CMA.
    • Minimum 1 years experience in relevant field.
  • Post no.7
    • Candidates should be passed BE/B.Tech in Computer Science/Information Technology from recognised University with minimum 60% marks.
    • Minimum 3 years experience in relevant field.
  • Post no.8
    • Candidates should be passed Post Graduate Degree/Diploma in Journalism/Advertisement and Public Relations/ Mass Communication from recognised University with minimum 60% marks.
    • Minimum 3 years experience in relevant field.

Age Limit (NTPC GEL Recruitment 2024)

  • Maximum age of the candidate should be 30 years/32 years to apply for above post.
  • SC/ST candidates should have 5 years relaxation in upper age limit.
  • OBC candidates should have 3 years relaxation in upper age limit.
  • PwBD candidates should have 10 years relaxation in maximum age.
  • Candidates who are Domicile of Jammu & Kashmir should have relaxation of 5 years in maximum age.

Pay Scale (NTPC GEL Recruitment 2024)

Candidates should be paid salary by company – Rs 83,000/- per month

Application Fee (NTPC GEL Recruitment 2024)

  • Candidates belongs to General/EWS/OBC required to pay ₹500/- as application fee.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD/XSM & Female are exempted from application Fee.
  • Application fee is non Refundable . Once application fee paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates should be pay Application fee through Debit Card/Credit Card/Internet Banking by online mode.

How to Apply (NTPC GEL Recruitment 2024)

Intrested candidates need to apply online through Official Website between 21/03/2024 to 13/04/2024.

Important Notices (NTPC GEL Recruitment 2024)

  • Candidates should be read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • If candidate provides Wrong or False information candidate should be disqualified at any stage of recruitment.
  • Only Indian National are eligible to apply.
  • All qualifications are from recognized University/Institute.

Important Dates (NTPC GEL Recruitment 2024)

Starting Date to Apply – 21/03/2024

Last Date to Apply – 13/04/2024

Official Website – Click Here

Apply Now -Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(NLC Recruitment 2024)NLC India Limited मध्ये Industrial Trainee पदासाठी २३९ जागांवर भरती

(RRB Recruitment 2024)Railway Recruitment Board मध्ये टेक्निशियन पदासाठी ९१४४ जागांवर भरती

(ECIL Recruitment)ECIL मध्ये टेक्निशिअन पदासाठी ३० जागांवर भरती

(Bank of India Recruitment 2024)Bank of India मध्ये विविध पदांसाठी १४३ जागांवर भरती