(NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)मध्ये विविध पदांसाठी २७९ जागांवर भरतीची जाहिरात

(NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)मध्ये विविध पदांसाठी २७९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २२/०८/२०२४ ते ११/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024

जाहिरात क्र -RR Site /HRM/04/2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर १५३
स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर १२६
एकूण २७९
(NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी किंवा ISC परीक्षा विज्ञान शाखेतून (भौतिक विज्ञान,रसायन विज्ञान आणि गणित विषयासह) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • इयत्ता १० वी मध्ये इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षेत विज्ञान आणि गणित या प्रत्येक विषयात किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिशियन/फिटर /इन्स्ट्रूमेंटेेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मशिनिस्ट/टर्नर/वेल्डर या ट्रेड मधून दोन वर्ष कालावधीची ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • ज्या ट्रेडचा कालावधी 2 वर्षापेक्षा कमी असेल त्या उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
    • इयत्ता १० वी मध्ये इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • ११/०९/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.(अजा/अज प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष शिथिलता राहील.)
  • १९८४ च्या दंगलग्रस्त उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

  • प्रथम वर्ष – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹ २०,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल.
  • द्वितीय वर्ष – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹२२,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग/माजी सैनिक /महिला/NPCIL कर्मचारी उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा (NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २२/०८/२०२४ ते ११/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना (NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २२/०८/२०२४ सकाळी १०.०० वाजल्यापासून

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ११/०९/२०२४ संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024) Recruitment for various Posts in Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) for 279 Vaccancies.

Recruitment advertisement is published for various Posts in Nuclear Power Corporation of India Limited for 279 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 22/08/2024 to 11/09/2024. Detailed information is as below,

Advertisement No. RR Site/ HRM /04/2024

Details of Vaccancies (NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

Sr.no Name Of the Post Number Of Vaccancies
1Stipendiary Trainee (ST/TN) Operator 153
2Stipendiary Trainee (ST/TN) Maintainer 126
Total 279
(NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

Educational Qualifications (NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

  • Post No. 1-
    • Candidates should be passed HSC or ISC in Science Stream with Physics, Chemistry and Mathematics with minimum 50% marks.
    • Should have English is one of subject in SSC exam.
  • Post no. 2
    • Candidates should be passed 10 th exam with minimum 50% marks in individually in Mathematics and Science.and
    • Candidates should be passed 2 years duration ITI in Electrician/Fitter/Instrumentation/Electronics/Machinist/Turner/Welder Trade.
    • If the duration of course is less than 2 years then candidates should have minimum one years of experience in relevant trade.
    • Should have English is one of subject in SSC Exam.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 24 years as on 11/09/2024.
  • Candidates belongs to SC/ ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.(PwBD candidates belongs to SC/ST category should have 15 years and OBC category candidates should have 13 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to 1984 riots should have relaxation of 5 years in maximum age limit.

Pay Scale (NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

  • First Year -Stipend of ₹20,000 /- per month will be paid to the candidate after joining.
  • Second Year- Stipend of ₹22,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • General /EWS/OBC category candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD /Ex Serviceman/DODPKIA/ Female / NPCIL employee candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode no other mode will be accepted.

How to Apply (NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 22/08/2024 to 11/09/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Candidates need to fill all information which is asked in application form.
    • Need to upload all mentioned documents.
    • Need to pay application fee through online mode.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be Postponed/restrict/ cancel all rights are reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (NPCIL Stipendiary Trainee Recruitment 2024)

Starting Date to Apply – 22/08/2024 From 10..00 AM

Last Date to Apply – 11/09/2024 till 4.00 PM

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links.

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

सर्वोच्च न्यायालय मध्ये ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदांसाठी ८० जागांवर भरती
केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी ८२ जागांवर भरती
पालघर जिल्हा परिषदमध्ये शिक्षक पदासाठी १८९१ जागांवर भरती
गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये कंत्राटी शिक्षक पदासाठी ५३९जागांवर भरती
उत्तर रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४०९६ जागांवर भरती