(NPCIL Recruitment 2024)NPCIL मध्ये अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांना ट्रेनी पदासाठी ४०० जागांवर नोकरीची संधी

(NPCIL Recruitment 2024) भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या Neuclear Power Corporation of India मध्ये विविध पदासाठी अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांची ४०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ३०/०४/२०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

NPCIL Recruitment 2024

जाहिरात क्र- एनपीसीआयएल /मुख्या /मासं प्र /ई टी /२०२४/०२

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (NPCIL Recruitment 2024)

अ क्रविषयपद संख्या
मेकॅनिकल १५०
केमिकल ७३
इलेक्ट्रिकल ६९
इलेक्ट्रोनिक्स२९
Instrumentation१९
सिव्हील ६०
एकूण४००
(NPCIL Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (NPCIL Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल/ प्रोडक्शन शाखेतून BE/B.Tech/B.Sc (Engineering) /M.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा केमिकल/ इलेक्ट्रो केमिकल शाखेतून BE/B.Tech /B.Sc (Engineering)/M.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रोनिक्स शाखेतून BE/B.Tech/B.Sc (Engineering)/M.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रोनिक्स /इलेक्ट्रोनिक्स & कम्यूनिकेशन / इलेक्ट्रोनिक्स & टेलीकम्यूनिकेशन/ इलेक्ट्रोनिक्स & कंट्रोल/इलेक्ट्रोनिक्स & इंस्तृमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रोनिक्स /इलेक्ट्रोनिक्स सीस्टीम अभियांत्रिकी मधून BE/B.Tech/B.Sc (Engineering)/M.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इन्स्ट्रूमेंटेशन/इन्स्ट्रूमेंटेशन & कंट्रोल/इन्स्ट्रूमेंटेेशन & इलेक्ट्रोनिक्स /अप्लाईड इलेक्ट्रोनिक्स & इन्स्ट्रूमेंटेेशन अभियांत्रिकी मधून BE/B.Tech/B.Sc (Engineering)/M.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हील अभियांत्रिकी मधून BE/B.Tech/B.Sc (Engineering)/M.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (NPCIL Recruitment 2024)

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खुल्या आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय २६ वर्षे असावे.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अजा/ अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या आणि आ.दु .घ उमेदवारास कमाल वयात १० वर्षे ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात 13 वर्षे आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (NPCIL Recruitment 2024)

  • उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ५५,०००/ स्टायपंड प्रती महिना अदा केला जाईल.
  • उमेदवारांना एकदाच पुस्तक भत्ता रु १८,०००/- अदा केले जातील.
  • इतर भत्ते नियमाप्रमाणे मिळतील.

अर्ज शुल्क

  • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अजा/अज /अपंग/माजी सैनिक/ DODPKIA/महिला आणि विभागीय उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार इंटरनेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/UPI यांच्या साहाय्याने भरू शकतात.
  • अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरले गेले आहे का याची खात्री उमेदवारांनी करावी. अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरले गेले नसल्यास किंवा व्यवहार यशस्वी झाला नसल्यास उमेदवारांनी पुन्हा अर्ज शुल्क भरावे.
  • अर्ज शुल्क भरले नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

अर्ज कसा कराल (NPCIL Recruitment 2024)

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ या दरम्यान जमा करायचा आहे.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती उमेदवाराने दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांची निवड ही GATE २०२२,GATE २०२३,GATE २०२४ मधील गुणांच्या आधारे होईल.
  • ऑनलाईन अर्जावर सही आणि फोटो नसल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरून झाल्यानंतर उमेदवारांना अर्ज क्रमांक मिळेल.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असावे.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलने/स्थगित करणे किंवा जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे किंवा वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय NPCIL ने राखून ठेवलेले आहेत.
  • उमेदवारांना मुलाखती बाबतची माहिती ईमेल आणि SMS द्वारे कळवली जाईल.

महत्वाच्या तारखा (NPCIL Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १०/०४/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३०/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(NPCIL Recruitment 2024)Recruitment for the Post of Trainee in NPCIL for 400 vacancies.

Recruitment for the post of Trainee in NPCIL for 400 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website before 30/04/2024. Detailed information is as below,

Advertisement No. NPCIL/HQ/HRM/ET/2024/02

Details of Vaccancies (NPCIL Recruitment 2024)

Sr.noDiscipline No.of Vacancies
1Mechanical 150
2Chemical 73
3Electrical 69
4Electronics 29
5Instrumentetion 19
6Civil 60
Total400
(NPCIL Recruitment 2024)

Educational Qualifications (NPCIL Recruitment 2024)

  • Post no. 1– Candidates should be passed BE/B.Tech/B.Sc(Engineering)/M.tech in Mechanical/Production Engineering from recognised University.
  • Post no. 2 – Candidates should be passed BE/B.Tech/B.Sc(Engineering)/M.Tech in Chemical /Electronics Chemical Engineering from recognised University.
  • Post no.3– Candidates should be passed BE/B.Tech/B.Sc(Engineering)/M.Tech in Electrical /Electrical & Electronics Engineering from recognised University.
  • Post no.4- Candidates should be Passed BE/B.Tech/B.Sc(Engineering)/M.Tech in Electronics/Electronics & Communication/Electronics & Telegram communication /Electronics & Control/Electronics & Instrumentation/Electrical & Electronics /Electronics System Engineering from recognised University.
  • Post no.5– Candidates should be passed BE/B.Tech/B.Sc(Engineering)/M.Tech in Instrumentation/Instrumentation & Control/Instrumentation & Electronics/Applied Electronics & Instrumentation Engineering from recognised University.
  • Post no.6– Candidates should be passed BE/B.Tech/B.Sc (Engineering)/M.Tech in Civil Engineering from recognised University.

Age Limit

  • Candidates belongs to Open and EWS category should have maximum age of 26 years.
  • Candidates belongs to OBC category should have relaxation of 3 years in upper age limit.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – Open and EWS candidates should have 10 years/OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in upper age limit.

Pay Scale (NPCIL Recruitment 2024)

  • Stipend of 55,000/- per month paid to the candidate.
  • One time Book Allowance of ₹18,000/- should be paid to the candidate.
  • Other allowance should be paid as per rule.

Application Fee

  • Candidates belongs to Open /EWS/OBC category should have pay ₹ 500/- as application fee.
  • SC/ST/PwBD/Ex Servicemen/DODPKIA/Female & Departmental candidates are exempted from application Fee.
  • Application Fee is non refundable. Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Application fee will be paid online through UPI/Debit Card/Credit Card/Internet Banking.
  • Candidates need to checjk status of Payment. In case of failure of Payment candidates need to repeat the process of payment.
  • After paying successful application fee,Application number will be generate.

How to Apply (NPCIL Recruitment 2024)

  • Intrested candidates need to apply online through official website before 30/04/2024.

Important Notices (NPCIL Recruitment 2024)

  • Candidates are need to read advertisement before applying and ensure that they meet all mentioned qualification and then apply.
  • Mobile number and email ID provided at the time of registration sholud be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualify the candidate at any stage of recruitment.
  • Candidates who have valid GATE-2022,GATE -2023,GATE-2024 score should be eligible to apply for above posts.
  • Only Indian Nationals should be Apply.
  • Minimum age of the candidate should be 18 years.
  • NPCIL Reserves all rights to cancel/Restrict/enlarge/modify/alter the recruitment process.
  • Information related to recruitment should be sent through email ID and SMS.

Important Dates (NPCIL Recruitment 2024)

Starting Date to Apply -10/04/2024

Last Date to Apply -30/04/2024

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates regarding recruitment please follow or Join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link -Click Here

Follow our Instagram Page-Click Here


Article

(Mahavitaran Graduate Engineer Trainee Recruitment)Mahavitaran मध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी ३२१ जागांवर भरती

(SSC Recruitment 2024)स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी ३७१२ जागांवर भरती

(Rites Recruitment 2024)RITES Limited मध्ये विविध पदांसाठी ७२ जागांवर भरती

(CLW Recruitment 2024)चित्तरंजन लोकोमोटीव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४९२ पदांसाठी भरती