(NPCIL Narora Recruitment 2024)Nuclear Power Corporation of India Limited मध्ये विविध पदांसाठी ७४ जागांवर भरती

(NPCIL Narora Recruitment 2024)Nuclear Power Corporation of India Limited मध्ये विविध पदांसाठी ७४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून दि १६/०७/२०२४ ते ०५/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

NPCIL Narora Recruitment 2024

जाहिरात क्रनपविके/मा.सं.प्र /०१/२०२४

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (NPCIL Narora Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
नर्स -A०१
स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)(कॅटेगरी -I)१२
स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN)(कॅटेगरी -II)६०
एक्सरे टेक्निशियन (टेक्निशियन C)०१
एकूण ७४
(NPCIL Narora Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (NPCIL Narora Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा इयत्ता १२ वी सहित तीन वर्ष कालावधीचा नर्सिंग आणि मिड – वायफरी मधील डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा B .Sc (Nursing) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवाराकडे नर्सिंग प्रमाणपत्र सहित दवाखान्यात काम करण्याचा ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • सशस्त्र सेना दलात नर्सिंग सहाय्यक श्रेणी III आणि उच्च पदाचा अनुभव असावा.
  • पद क्र २
    • अभियांत्रिकी डिप्लोमा
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
      • उमेदवार हा इयत्ता १२ वी नंतर मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून२ वर्ष कालावधीची डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (१२वी नंतर थेट डिप्लोमा च्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश)
      • १० वी किंवा १२ वी मध्ये इंग्रजी विषय असणे आवश्यक.
    • पदवीधर (विज्ञान)
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचाB.Sc पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (फिजिक्स हा प्राथमिक विषय तसेच केमिस्ट्री/गणित/ Statistics/इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स हे विषय सहायक असावे किंवा फिजिक्स/केमिस्ट्री/गणित या विषयांना समान वेटेज असावे.)
      • इयत्ता १२ वी मध्ये गणित विषय असणे अनिवार्य आहे.
      • इयत्ता १० वी किंवा इयत्ता १२ वी मध्ये इंग्रजी विषय असणे अनिवार्य आहे.
  • पद क्र ३
    • स्टायपेंडरी ट्रेनी
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा विज्ञान आणि गणित विषयात प्रत्येकी ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.आणि
      • उमेदवार हा फिटर/ इलेक्ट्रिशिअन/इन्स्ट्रूमेंटेेशन या ट्रेड मधून २ वर्ष कालावधीची ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • ज्या ट्रेड चा कालावधी २ वर्षापेक्षा कमी असेल त्यांना किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक.
      • इयत्ता १० वी मध्ये इंग्रजी विषय असणे आवश्यक.
    • स्टायपेंडरी ट्रेनी – ऑपरेटर
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा. किंवा
      • उमेदवार हा विज्ञान शाखेतून फिजिक्स,केमिस्ट्री,गणित विषयासह ISC परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • इयत्ता १० वी मध्ये इंग्रजी विषय असणे अनिवार्य आहे.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून विज्ञान शाखेतून इयत्ता १२ वी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा १ वर्ष कालावधीची रेडिओग्राफी/एक्स रे ट्रेड प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा(NPCIL Narora Recruitment 2024)

  • पद क्र १- उमेदवाराचे किमान वय१८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • पद क्र २- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • पद क्र ३- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • पद क्र ४- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात१० वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (NPCIL Narora Recruitment 2024)

  • पद क्र.१- ₹६७३५०/- प्रती महिना
  • पद क्र २- ₹५३१००/- प्रती महिना
  • पद क्र ३- ₹३२५५०/- प्रती महिना
  • पद क्र ४- ₹३८२५०/- प्रती महिना

अर्ज शुल्क

  • पद क्र १ आणि पद क्र २- खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्ग /आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१५० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • पद क्र ३ आणि पद क्र ४– खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/ अज /महिला /अपंग/माजी सैनिक/ विभागीय उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल (NPCIL Narora Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून दि १६/०७/२०२४ ते दि०५/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (NPCIL Narora Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख१६/०७/२०२४ सकाळी १०.०० वाजल्यापासून

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख०५/०८/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(NPCIL Narora Recruitment 2024) Recruitment for various Posts in Nuclear Power Corporation India Limited for 74 Vaccancies

(NPCIL Narora Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Nuclear Power Corporation India Limited for 74 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between16/07/2024 to 05/08/2024 .Detailed information is as below,

Advertisement no. – NAPS/HRM/01/2024

Details of Vaccancies (NPCIL Narora Recruitment 2024)

Sr.noName of the Post No.of Vaccancies
1Nurse A01
2Stipendary Trainee /Scientific Assistant (ST/SA) (Category -I)12
3Stipendary Trainee (ST/TN)(Category II)60
4X-Ray Technician (Technician -Click)01
Total 74
(NPCIL Narora Recruitment 2024)

Educational Qualifications (NPCIL Narora Recruitment 2024)

  • Post no. 1
    • 12 th pass & Diploma in Nursing & Midwifery or
    • B.Sc Nursing . Or
    • Nursing Certificate with 3 years of experience in Hospital. Or
    • Work as Nursing Assistant Class III and above post in Armed Forces.
  • Post no. 2
    • Diploma Engineer
      • Passed 3 years duration Diploma in Mechanical/Electrical/Electronics Engineering with 60% marks.or
      • Passed two years Diploma in Mechanical/Electrical/Electronics Engineering with minimum 60% marks after 12 th standard lateral entry.
      • Should have English as one of the subject in SSC or HSC.
    • Science Graduate
      • Passed B.Sc Exam with 60% marks. B.Sc with physics as principal subject and Chemistry/mathematics/Statistics/Electronics & Computer Science as subsidiary or physics, Chemistry, Mathematics as equal weightage.
      • Mathematics in HSC is essential.
      • English as one of the subject at SSC/HSC examination.
  • Post no. 3
    • Stipendary Trainee
      • Candidates should be passed 10 th exam with 50% marks in Science and Mathematics individually. And Pass ITI exam with Fitter/Electrician/Instrumentation trade of 2 years duration.
      • Those trades who doesn’t have 2 year duration candidates shall have minimum 1 year of experience in relevant field.
      • Should have English as subject in 10th exam.
    • Stipendary Trainee Operator
      • Passed 12 th standard or ISC in Science stream(with physics , chemistry and Mathematics subjects)with minimum 50% marks.
  • Post no. 4
    • Passed 12 th exam with minimum 60% marks in Science.
    • Should have one year Medical Radiography/X-Ray technique trade certificate.
    • Should have minimum 2 years of experience in Medical Radiography/X-Ray.

Age Limit (NPCIL Narora Recruitment 2024)

  • Post no. 1- 18 years to 30 years
  • Post no. 2- 18 years to 25 years
  • Post no. 3– 18 years to 24 years
  • Post no. 4– 18 years to 25 years.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates Open category candidates should have 10 years /OBC category candidates should have 13 years /SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (NPCIL Narora Recruitment 2024)

  • Post no. 1– ₹ 67,350/- per month
  • Post no. 2– ₹ 53,100/- per month
  • Post no. 3– ₹ 32,550/- per month
  • Post no. 4– ₹38,250/- per month

Application Fee

  • Post no. 1& Post no. 2- General/EWS/OBC category candidates need pay ₹150 /- as application fee through online mode.
  • Post no. 3 & Post no. 4 – General/EWS/OBC category candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD/Female/Ex- Serviceman /Departmental candidates should be exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Debit Card/Credit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (NPCIL Narora Recruitment 2024)

  • Intrested qualified candidates need to apply online through Official website between 16/07/2024 to 05/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease all rights reserved by Administration.
  • All rights are reserved regarding recruitment process are reserved by Administration i.e Cancel/restrict/postponed recruitment process.

Important Dates (NPCIL Narora Recruitment 2024)

Starting Date to Apply16/07/2024 from 10.00 AM

Last Date to Apply05/08/2024 till 4.00 PM

Official website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Steel Authority of India Limited (SAIL)मध्ये Management Trainee पदासाठी 249 जागांवर भरती
IBPS अंतर्गत क्लार्क पदासाठी६१२८ जागांवर भरती
National Housing Bank मध्ये विविध पदांसाठी ४८ जागांवर भरती.
Hindustan Copper Limited मध्ये विविध शाखांमध्ये ज्युनिअर मॅनेजर पदासाठी ५६ जागांवर भरती.
Staff Selection Commission मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी ८३२६ जागांवर भरती