(NPCIL Bharti 2025)न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या कंपनी मध्ये विविध पदांसाठी ३९१ जागांवर भरतीची जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०३/२०२५ ते ०१/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – NPCIL/KAIGA Site/HRM/01/2025
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील(NPCIL Bharti 2025)
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | वैज्ञानिक सहाय्यक – बी | ४५ |
२ | कॅटेगरी I -स्टायपेंडरी ट्रेनी /सायंटिफिक असिस्टंट | ८२ |
३ | कॅटेगरी II – स्टायपेंडरी ट्रेनी /टेक्निशियन | २२६ |
४ | असिस्टंट ग्रेड १- एच आर | २२ |
५ | असिस्टंट ग्रेड १- एफ अँड ए | ०४ |
६ | असिस्टंट ग्रेड १- सी अँड एम एम | १० |
७ | नर्स – ए | ०१ |
८ | टेक्निशीएन /सी (X -ray टेक्निशीएन) | ०१ |
एकूण | ३९१ |
शैक्षणिक अर्हता(NPCIL Bharti 2025)
- पद क्र १ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून (Civil/Electrical/Instrumentation /Electronics/Mechanical ) शाखेतून डिप्लोमा अभियंत्रीकी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
- B.Sc (Computer Science)/B.Sc (Statistics) पदवी परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र २ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून (Electrical /Mechanical /Instrumentation/Electronics)शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B .Sc (Physics,Chemistry, Mathematics)पदवी परीक्षा ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून ITI (Instrument Mechanic ,Electrician, Electronics Mechanic,Fitter,Turner,Machinist,Draughtsman-Civil, Draughtsman – Mechanical
- पद क्र ४,५,६ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ही परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र ७ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा Nursing & Midwifery Diploma किंवा Nursing “A”प्रमाणपत्र +३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ८ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मेडीकल रेडीओग्राफी / X-Ray technic प्रमाणपत्र धारक असावा .
- उमेदवारास ०२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
वयोमर्यादा(NPCIL Bharti 2025)
- पद क्र १ आणि ७ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- पद क्र २ आणि ८ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
- पद क्र ३- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
- पद क्र ४ ते पद क्र ६ -उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
- अजा/ अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- पद क्र १-उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ५४,१६२/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २-उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ५४,१६२/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ३-उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३३,२०१/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ४ ते ६ आणि ८ -उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३९,०१५/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र -७- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ६८६९७/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क(NPCIL Bharti 2025)
- पद क्र १,२आणि ७ – खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु १५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- पद क्र ३,४,५,६,७,८ – खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /महिला /अपंग/ माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
- अर्ज शुल्क हे न परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडीट कार्ड /डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०३/२०२५ ते ०१/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे .
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी .
महत्वाच्या सूचना (NPCIL Bharti 2025)
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भारती प्रक्रिया पुढे ढकलणे/स्थगित करणे/ रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १२/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०१/०४/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यसाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टा ग्राम पेजला फॉलो करण्यसाठी – इथे क्लिक करा
English
(NPCIL Bharti 2025) Recruiment for various posts in Nuclear Power Corporation of India Limited for 391vaccancies
(NPCIL Bharti 2025)Recruitment advertisement is published for various posts in Nuclear Power Corporation of India Limited for 391 vaccancies. Intrested candidates need to apply online through official website between 12/03/2025 to 01/04/2025.Detailed information is as below,
Advertisement No
Details of vaccancies (NPCIL Bharti 2025)
Sr.no | Name of the Post | No. of Vaccancies |
1 | Scientific Assistant -B | 45 |
2 | Category I – Stipendary Trainee /Scientific Assistant | 82 |
3 | Category II -Stipendary Trainee /Technician | 222 |
4 | Assistant Grade -1(HR) | 22 |
5 | Assistsnt Grade 1(F&A) | 04 |
6 | Assistant Grade 1- (C&MM) | 10 |
7 | Nurse -A | 01 |
8 | Technician /C(X-Ray Technician ) | 01 |
Total | 391 |
Educational Qualification (NPCIL Bharti 2025)
- Post no 1 –
- Candidates should be passed Diploma in Civil/Electrical/Instrumentation /Electronics/Mechanical with minimum 60% marks from recognised Board.or
- Passed B.Sc Computer Science /Statistics with minimum 60% marks from recognised University.
- Post no2-
- Candidates should be passed Diploma in Electrical/Mechanical/Instrumentation /Electronics with minimum 60% marks from recognised Board.
- Post no 3 –
- Candidates should be passed 10 th with50% marks recognised Board.
- Candidates should be passed ITI in Instrument Mechanic,Electrician ,Electronics Mechanic/Fitter,Turner ,Machinist,Draughtsman -Civil,Draughtsman -Mechaical from recognised Institute.
- Post no 4 to 6 –
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
- Post no 7 –
- Candidates should be passed 12 th from recognised Board.
- Candidates should be passed Nursing and Midwifery Diploma /B.Sc Nursing /Nursing”A”Certificate.
- Candidates should have 3 years of experience in relevant field.
- Post no. 8
- Candidates should be passed std.12 in Science
Age Limit (NPCIL Bharti 2025)
- Post no 1 & 5- Minimum age of the candidates should be 18 years and maximum age of the candidates should be 30 years.
- Post no 2 & 6 -Minimum age of the candidates should be 18years & maximum age of the candidate should be 25 years.
- Post no 3- Minimum age of the candidates should be 18 years & Maximum age of the candidates should be 24 years.
- Post no 4 to 6 – Minimum age of the candidates should be 21 years and maximum age of the candidates should be 28 years.
- Candidates belongs to SC/ST catesgory should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Post no 1- Salary of Rs 54,162/ -per month will be paid to the candidates after joining
- Post no 2 – Salary of Rs54,162/- per month will be paid to the candidates after joining.
- Post no 3 – Salary of Rs 33,201/- per month will be paid to the candidates after joining.
- Post no 4 to 6 & 8- Salary of Rs 39,015/- per month will be paid to the candidates after joining.
- Post No 7- Salary of Rs 68,697/- per month will be paid to the candidates after joining.
Application Fee (NPCIL Bharti 2025)
- Post No 1,2,7- General /EWS/OBC category candidates need to pay Rs 150/- as application fee through online mode.
- Post No- 3,4,5,6,8- General/EWS/OBC candidates need to pay Ru
- SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with Credit Card/Debit Card/Internet Banking through online mode.
- Candidates need to pay application fee only through online mode. No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through official website between 12/03/2025 to 01/04/2025.
- Candidates need to apply only through online mode. No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through online mode.
- Fill up all information which is aked in application form
- Upload all documents
- Pay Application fee through online mode.
Important Notices (NPCIL Bharti 2025)
- Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualification and then apply
- Email ID & Mobile Number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information will be disqualified the candidates at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of vaccancies mentioned in advertisement should be increase /decrease and Recruitment process will be postponed /cancel /hold all rights are reserved by administration.
- Canvassing in any form will be disqaualify the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 12/03/2025
Last Date to Apply – 01/04/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below link
Whats app Group Link – Click Here
Telegram Group Link – Click Here
Follow our Instagram Page – Click Here