(NPCIL Assistant Recruitment 2024)न्यूक्लीअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक ग्रेड -१ पदासाठी ५८ जागांवर भरती

(NPCIL Assistant Recruitment 2024)भारत सरकारच्या मानव संसाधन निदेशालय अंतर्गत न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक ग्रेड- १ पदासाठी ५८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २५/०६/२०२४ पूर्वी जमा करण्याचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

NPCIL Assistant Recruitment 2024

जाहिरात क्र – एनपीसीआयएल/मुख्यालय/मासंप्र/२०२४ /०३

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (NPCIL Assistant Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
सहाय्यक ग्रेड -१ (मा.सं)२९
सहाय्यक ग्रेड -१ (वित्त आणि लेखा)१७
सहाय्यक ग्रेड -१ (सं.आणि सा. प्र)१२
एकूण५८
(NPCIL Assistant Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (NPCIL Assistant Recruitment 2024)

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • उमेदवाराचे वयोमर्यादा ही २५/०६/२०२४ रोजी पर्यंत असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना – खुल्या /आ. दु.घ उमेदवारांना – १० वर्ष , अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना १५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना १३ वर्षे कमाल वयात शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (NPCIL Assistant Recruitment 2024)

उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यापासून रु ३८,२५०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या/आ. दु.घ /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग/माजी सैनिक/DODPKIA/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.

अर्ज कसा कराल(NPCIL Assistant Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/०६/२०२४ ते २५/०६/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • उमेदवारांनी दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (NPCIL Assistant Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०५/०६/२०२४ सकाळी १०.०० वाजल्यापासून

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -२५/०६/२०२४ संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(NPCIL Assistant Recruitment 2024) Recruitment for the post of Assistant Grade 1 in Nuclear Power Corporation of India for 58 Vaccancies

(NPCIL Assistant Recruitment 2024) Recruitment for the post of Assistant Grade 1 in Nuclear Power Corporation of India for 58 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official Website before 25/06/2024. Detailed information is as below,

Details of Vaccancies (NPCIL Assistant Recruitment 2024)

Sr.noName of the PostNo. Of Vaccancies
1Assistant Grade I (HR)29
2Assistant Grade 1(F&A)17
3Assistant Grade 1(C&MM)12
Total58
(NPCIL Assistant Recruitment 2024)

Educational Qualification(NPCIL Assistant Recruitment 2024)

Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline with minimum 50% marks from recognized University.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 21years and maximum age of the candidate should be 28 years as on 25/06/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC Category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD Candidates – Open category -10years ,SC/ST-15 year ,OBC category -13 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (NPCIL Assistant Recruitment 2024)

Salary of ₹ 38,250/- per month will be paid to candidates after joining.

Application Fee

  • Candidates belongs to General/EWS/OBC category need to pay ₹100/- through online mode as a application fee.
  • Candidates belongs to SC/ST category/PwBD/DODPKIA/Female candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid will not be refunded under any circumstances.
  • Candidates are requested to pay application fee through Debit Card/Credit Card/Net Banking/UPI through online mode.

How to Apply (NPCIL Assistant Recruitment 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official Website between 05/06/2024 to 25/06/2024.
  • Candidates need to fill all information which is asked in application form.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.

Important Dates (NPCIL Assistant Recruitment 2024)

Starting Date to Apply – 05/06/2024 from 10.00 AM

Last Date to Apply -25/06/2024 05.00 PM

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024) Mahavitaran मध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी ५३४७ जागांवर भरती(मुदतवाढ)
(Mahavitaran Recruitment)महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती(मुदतवाढ)
(Border Security Force Recruitment 2024)Border Security Force मध्ये विविध पदांसाठी १६२ जागांवर भरती
(GAIL India Medical Officer Recruitment 2024)GAIL India Limited मध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती
(Bhartiy Vidya Bhavan Recruitment 2024)भारतीय विद्या भवन मुंबई इथे विविध पदासाठी भरती