(NHM Amaravati Bharti 2025)राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये वैद्यकीय विभागातील विविध पदांसाठी १६६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज नमूद केलेल्या नमुन्यात खाली दिलेल्या पत्त्यावर १९/०३/२०२५ ते ०३/०४/२०२५ या दरम्यान पोस्टाने जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – ७३६/०५
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | स्टाफ नर्स | १२४ |
२ | एमओ आयुष यूजी | १२ |
३ | लॅब टेक्निशियन | १० |
४ | फार्मसिस्ट | ०७ |
५ | प्रोग्राम असिस्टंट (स्टॅटिस्टिक्स) | ०१ |
६ | डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर | ०१ |
७ | फिजिओ थेरपिस्ट | ०२ |
८ | न्यूट्रीशनिस्ट | ०१ |
९ | कौन्सेलर | ०८ |
एकूण | १६६ |
शैक्षणिक अर्हता (NHM Amaravati Bharti 2025)
- पद क्र १-
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc Nursing/GNM परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असावा.
- पद क्र २-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BAMS/BUMS पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची DMLT परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान १ वर्षाचा अनुभव असावा.
- पद क्र ४-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm/D.Pharm परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ५-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा Statistics विषयासह उत्तीर्ण असावा.
- पद क्र६
- वैद्यकीय शाखेतील MPH/MHA/MBA सहित कोणत्याही वैद्यकीय शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र७
- फिजिओथेरपी मधून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ८
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc Home Science Nutrition परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ९
- उमेदवार हा MSW परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- NHM Amaravati Bharti 2025 साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे कमाल वय 38 वर्ष असावे.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- पद क्र १ – उमेदवारान नोकरीत रुजू झाल्यानंतर रु २०,०००/- इतके वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु २८,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ३ आणि ४ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १७,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ५ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १८,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ६ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ७,८,९ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- NHM Amaravati Bharti 2025 साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु १५० /- अर्ज शुल्क DD च्या स्वरूपात जमा करायचे आहेत.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क DD च्या स्वरूपात जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- उमेदवारांनी DD हा “District Integrated Health & Family Welfare Society, Amaravati” यांच्या नावे काढायचा आहे.
- अर्ज शुल्क हे फक्त नमूद केलेल्या पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- NHM Amaravati Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे नमूद केलेल्या पत्त्यावर DD सहित १९/०३/२०२५ ते ०३/०४/२०२५ या दरम्यान सदर करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त नमूद केलेल्या पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम जाहिरातीत दिलेला QR Code स्कॅन करून ओपन होणाऱ्या गुगल फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
- अर्ज हा डाउनलोड करून DD सहित नमूद केलेल्या पत्त्यावर सदर करायचे आहेत.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
महत्वाच्या सूचना
- NHM Amaravati Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
- अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
- जाहिरातीत नमूद केलेय जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया पुढे ढकलणे /स्थगित करणे /रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र , न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला ,जिल्हा सामान्य रुग्णालय , इर्विन चौक ,अमरावती
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १९/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०३/०४/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
इन्स्टा ग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(NHM Amaravati Bharti 2025.Recruitment for various posts under National Health Mission in Amaravati for 166 vaccancies.
(NHM Amaravati Bharti 2025) Recruitment advertisement for various posts under National Health Mission in Amaravati for 166 vaccancies. Intrested candidates need to apply offline in between 19/03/2025 to 03/04/2025. Detailed information is as below,
Advertisement No.- 736/05
Details of Vaccancies
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Staff Nurse | 124 |
2 | MO Ayush UG | 12 |
3 | Lab Technician | 10 |
4 | Pharmacist | 07 |
5 | Program Assistant (Statistics) | 01 |
6 | District Program Manager | 01 |
7 | Physiotherapist | 02 |
8 | Nutritionist | 01 |
9 | Counselor | 08 |
Total | 166 |
Educational Qualification (NHM Amaravati Bharti 2025)
- Post no.1 –
- Candidates should be passed B.Sc Nursing/GNM from recognised university.
- Candidates should be registered with Nursing Council
- Post no 2 –
- Candidates should be passed BAMS/BUMS from recognised University.
- Post no 3 –
- Candidates should be passed DMLT Institute.
- Should have minimum 1 years of relaxation in maximum age limit.
- Post No. 4 –
- Candidates should be passed B.Pharm /D.Pharm from recognised University.
- Experience – 1 years
- Post no 5 –
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline with Statistics from recognised University.
- Post no. 6
- Candidates should be passed any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health from recognised University.
- Post no. 7
- Candidates should be passed Bachelor’s Degree in Physiotherapy from recognised University.
- Post no 8
- Candidates should be passed B.Sc in Home Science Nutrition from recognised University.
- Post no. 9
- Candidates should be passed MSW .
Age Limit
- Maximum age of the candidates should be 38 years.
- Candidates belongs to reserved category should have 5 years of relaxation in Maximum age limit.
Pay Scale (NHM Amaravati Bharti 2025)
- Post no 1 -Salary of Rs 20,000/- per month will be paid to the candidates after joining.
- Post No 2-Salry of Rs28,000/- per month will be paid to the candidates after joining.
- Post no.3 & 4 – Salary of Rs17,000/- pear month will be paid to the candidates after joining.
- Post no.5 -Salary of Rs18,000/- per month will be paid to the candidates after joining.
- Post no.6 – Salary of Rs 35,000/- per month will be paid to the candidates after joining.
- Post no. 7,8,9 – Salary of ₹20,000/- per month will be paid to the candidate after joining.
Application Fee
- Candidates belongs to General category need to pay Rs150 /- as application fee through Demand Draft for NHM Amaravati Bharti 2025.
- Reserved candidates need to pay ₹100/- as application fee through Demand Draft.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with Demand Draft on name of “District Integrated Health & Family Welfare Society, Amaravati”
- Candidates need to pay Application fee with given mode only. No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply offline between 19/03/2025 to 03/04/2025 for NHM Amaravati Bharti 2025.
- Candidates need to apply only through mentioned mode.No other mode will be accepted.
- Steps to apply
- Candidates need to scan barcode given in Advertisement.
- Fill up all information which is asked in application after scanning.
- Download application and send it along with Demand Draft on given Address.
Documents
- Photo & Sign
- All Educational Qualification Certificate & Marklist
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS Certificate
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for NHM Amaravati Bharti 2025.
- Email ID & Mobile Number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidates at any stage of recruitment.
- Incomplete applications are rejected.
- Number of vaccancies mentioned in advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /cancel /hold all rights reserved by administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Address to send Application
Hospital Training Centre ,New Azad Ganeshotsav Mandal,District General Hospital,Irwin Chowk, Amaravati
Important Dates
Starting Date to Apply – 19/03/2025
Last Date to Apply – 03/04/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link – Click Here
Telegram Group Link – Click Here
Follow our Instagram Page – Click Here