(New India Assurance Recruitment 2024)न्यू इंडिया ॲश्युरन्स मध्ये विविध पदांसाठी १७० जागांवर भरती

(New India Assurance Recruitment 2024)न्यू इंडिया ॲश्युरन्स मध्ये विविध पदांसाठी १७० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०९/२०२४ ते २९/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

New India Assurance Recruitment 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (New India Assurance Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
अकाऊंट्स ५०
जनरीलिस्ट१२०
एकूण १७०
(New India Assurance Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (New India Assurance Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा चार्टर्ड अकाउंटंट (ICAI)/कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा फायनान्स विषयासह MBA/PGDM किंवा M.Com पदवी परीक्षा किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • ०१/०९/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (New India Assurance Recruitment 2024)

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹५०९२५/- ते ९६,७६५/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • उमेदवारांनी ₹ ८५० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग उमेदवारांनी ₹१००/- इंटिमेशन शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा (New India Assurance Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०९/२०२४ ते २९/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (New India Assurance Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख १०/०९/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २९/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

जाहीरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा.


English

(New India Assurance Recruitment 2024) Recruitment for various Posts in New India Assurance Company Ltd for 170 Vaccancies

(New India Assurance Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in The New India Assurance Company Limited for 170 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between…to … Detailed information is as follows,

Advertisement no

Details of Vaccancies (New India Assurance Recruitment 2024)

Sr. No Name of the Post No.of Vaccancies
1Accounts 50
2Generalist 120
Total 170
(New India Assurance Recruitment 2024)

Educational Qualification

  • Post no. 1-
    • Candidates should be passed Chartered Accountant (ICAI)/Cost and Management Accountant. And
    • Candidates should passed Graduation/Post Graduation in any Discipline with minimum 60% marks from recognized University. Or
    • Candidates should be passed MBA Finance/PGDM Finance/M.Com with minimum 60% marks from recognized University.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed Graduation/Post Graduation in any Discipline with minimum 60% marks from recognized University.

Age Limit (New India Assurance Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 30 years as on 01/09/2024.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of ₹50925 /- to ₹96,765/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Candidates need to pay ₹850/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD candidates are need to pay ₹100/- as intimation charge through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any Circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (New India Assurance Recruitment 2024)

  • Intrested Candidates need to apply online through Official website between 10/09/2024 to 29/09/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration- Candidates need to register themselves through Official website.
    • Fill all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notice

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies should be increase/ decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/ restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (New India Assurance Recruitment 2024)

Starting Date to Apply – 10/09/2024

Last Date to Apply – 29/09/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी ३७ जागांवर भरती
Union Bank of India मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५०० जागांवर भरती
सेंट्रल सिल्क बोर्ड मध्ये सायंटिस्ट पदासाठी १२२ जागांवर भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल /फायर पदासाठी ११३० जागांवर भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांसाठी ३८४ जागांवर भरती