(New India भारतातील अग्रगण्य इन्शुरन्स कंपनी असलेल्या न्यू इंडिया ॲशूरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट पदासाठी ५०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/१२/२०२४ ते ०१/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र –
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
New India Assurance Assistant Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे,
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | असिस्टंट | ५०० |
एकूण | ५०० |
शैक्षणिक अर्हता
New India Assurance Assistant Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा(New India Assurance Bharti 2024)
- ०१/१२/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹४०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा कराल
- New India Assurance Assistant Bharti 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/१२/२०२४ ते ०१/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- प्रथम उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
अर्ज शुल्क
New India Assurance Assistant Bharti 2024 साठी अर्ज करण्यासाठीची अर्ज शुल्क जाहिरातीत अजून जाहीर झालेले नाही.
महत्वाच्या सूचना
- New India Assurance Assistant Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
महत्वाच्या सूचना (New India Assurance Assistant Bharti 2024)
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १७/१२/२०२४
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०१/०१/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(New India Assurance Assistant Bharti 2024) Recruitment for the post of Assistant in New India Assurance Company Limited for 500 Vaccancies
(New India Assurance Assistant Bharti 2024)Recruitment advertisement is published for the post of Assistant in New India Assurance Company Limited for 500 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 17/12/2024 to 01/01/2025.Detailed information is as below,
Advertisement no.
Details of Vaccancies
Details of Vaccancies for New India Assurance Assistant Bharti 2024 is as below,
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Assistant | 500 |
Total | 500 |
Educational Qualification
Details of Vaccancies for New India Assurance Assistant Bharti 2024 is as below,
- Candidates should be passed Bachelor’s Degree or equivalent exam from recognised University.
- Candidates should have knowledge of local Language.
Age Limit
Age Limit for New India Assurance Assistant Bharti 2024 is as below,
- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age limit of the candidate should be 30 years as on 01/12/2024.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
Salary of ₹40,000/- per month will be paid to the candidate at initial stage after joining.
How to Apply
- Intrested candidates for New India Assurance Assistant Bharti 2024 need to apply online through Official website between 17/12/2024 to 01/01/2025 .
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
Application Fee
- Application fee for New India Assurance Assistant Bharti 2024 is not declared yet in advertisement.
Important Notices
- Intrested candidates for New India Assurance Assistant Bharti 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of vacancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates (New India Assurance Assistant Bharti 2024)
Starting Date to apply – 17/12/2024
Last Date to Apply – 01/01/2025
Apply Now – Click Here
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here