(New India Assurance Apprentice Recruitment 2024)New India Assurance Company Ltd मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३२५ जागांवर भरती

(New India Assurance Apprentice Recruitment 2024)New India Assurance Company Ltd मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३२५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०९/२०२४ ते ०५/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र

New India Assurance Apprentice Recruitment 2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (New India Assurance Apprentice Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
अप्रेंटीस ३२५
एकूण ३२५
(New India Assurance Apprentice Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (New India Assurance Apprentice Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा दि. ०१/०९/२०२४ पूर्वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • ०१/०९/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (New India Assurance Apprentice Recruitment 2024)

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹९०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ₹८००/- अधिक १८% GST असे एकूण ₹९४४/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • महिला आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांनी ₹६००/- अधिक १८% GST असे एकूण ₹७०८/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अपंग उमेदवारांनी ₹४००/- अधिक १८%GST असे एकूण ₹४७२/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा (New India Assurance Apprentice Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०९/२०२४ ते ०५/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन लेखी परीक्षा (ऑब्जेक्टिव टाईप)
  • प्रादेशिक भाषा चाचणी

महत्वाच्या सूचना (New India Assurance Apprentice Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २१/०९/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/१०/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहीरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(New India Assurance Apprentice Recruitment 2024) Recruitment for the post of Apprentice in New India Assurance Company Ltd for 325 Vaccancies

(New India Assurance Apprentice Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Apprentice in New India Assurance Company Ltd for 325 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 21/09/2024 to05/10/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies(New India Assurance Apprentice Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Apprentice 325
Total 325
(New India Assurance Apprentice Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline or equivalent from recognised University as on 01/09/2024.

Age Limit (New India Assurance Apprentice Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 30 years as on 01/09/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Stipend of ₹9000/- will be paid to the candidate after joining.

Application Fee(New India Assurance Apprentice Recruitment 2024)

  • General/OBC category candidates need to pay ₹800/- plus 18%GST Total ₹944/- as application fee through online mode.
  • Female and SC/ST candidates need to pay ₹ 600/- plus 18% GST total ₹708/- as application fee through online mode.
  • PwBD Candidates need to pay ₹400/- plus 18% GST total ₹472/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any Circumstances.
  • Candidates need to pay fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 21/09/2024 to 05/10/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents
    • pay application fee through online mode.

Selection Process (New India Assurance Apprentice Recruitment 2024)

  • Online Written Test
  • Regional Language Test

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment Process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (New India Assurance Apprentice Recruitment 2024)

Starting Date to Apply – 21/09/2024

Last Date to Apply – 05/10/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

उत्तर मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटीस पदासाठी १६७९ जागांवर भरती
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी १५११जागांवर भरती
न्यू इंडिया ॲश्युरन्स मध्ये विविध पदांसाठी १७० जागांवर भरती
पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३११५ जागांवर भरती
भारतीय नौदलात मध्ये SSC officer पदासाठी २५० जागांवर भरती