(NCL Technician Recruitment 2025)नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये टेक्निशियन पदासाठी २०० जागांवर भरती

(NCL Technician Recruitment 2025)नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये टेक्निशियन पदासाठी २०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/०४/२०२५ ते १०/०५/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

NCL Technician Recruitment 2025

जाहिरात क्र – NCL/HQ/PD/Manpower/DR/2025-26/65

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (NCL Technician Recruitment 2025)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
टेक्निशियन फिटर श्रेणी III ९५
टेक्निशियन इलेक्ट्रिशियन श्रेणी III ९५
टेक्निशियन वेल्डर श्रेणी III १०
एकूण२००

शैक्षणिक अर्हता (NCL Technician Recruitment 2025)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेची NCVT /SCVT ने इश्यू केलेली फिटर ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवाराने एक वर्ष कालावधीचे अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेची NCVT/SCVT ने इश्यू केलेली इलेक्ट्रशियन ट्रेड मधून ITI परिक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • एक वर्ष कालावधीचे अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून NCVT/SCVT ने इश्यू केलेली वेल्डर ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • एक वर्ष कालावधीचे अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा

  • NCL Technician Recruitment 2025 साठी १०/०५/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (NCL Technician Recruitment 2025)

  • पद क्र १- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१५८३.३२ /- प्रती दिवस वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१५८३.३२ /- प्रती दिवस वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३-उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१५३६.५०/- प्रती दिवस वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या/आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी NCL Technician Recruitment 2025 साठी ₹१०००/- अधिक GST ₹१८०/- असे एकूण ₹११८०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • NCL Technician Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/०४/२०२५ ते १०/०५/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

कागदपत्र

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक

महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी NCL Technician Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास तसेच अर्धवट भरलेला अर्ज असल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १७/०४/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -१०/०५/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक -इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(NCL Technician Recruitment 2025)Recruitment for the post of Technician in Northern Coalfield Limited for 200 Vaccancies

(NCL Technician Recruitment 2025)Recruitment advertisement is published for the post of Technician in Northern Coalfield Limited for 200 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 14/04/2025 to 10/05/2025. Detailed information is as below,

Advertisement no

Details of Vaccancies (NCL Technician Recruitment 2025)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1Technician Turner Grade III 95
2Technician Electrician Grade III95
3Technician Welder Grade III 10
Total200

Educational Qualifications (NCL Technician Recruitment 2025)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed 10 th exam from recognised Board.
    • Candidates should be passed ITI in Turner trade issued by NCVT/SCVT from recognised Institute.
    • Candidates should be completed Apprenticeship of 1 years Duration.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed 10 th exam from recognised Board.
    • Candidates should be passed ITI in Electrician trade issued by NCVT/SCVT from recognised Institute.
    • Candidates should be completed one year duration Apprenticeship program.
  • Post no. 3-
    • Candidates should be passed 10 th exam from recognised Board.
    • Candidates should be passed ITI in Welder trade issued by NCVT/SCVT from recognised Institute.
    • Candidates should be completed one year duration Apprenticeship program.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 30 years as on 10/05/2025 for NCL Technician Recruitment 2025.
  • SC /ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates -General category candidates should have 10 years of relaxation/OBC category candidates should have 13 years /SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (NCL Technician Recruitment 2025)

  • Post no 1- Salary of ₹1583.32/- per day will be paid to the candidate after joining.
  • Post no 2- Salary of ₹1583.32/- per day will be paid to the candidate after joining.
  • Post no.3 – Salary of ₹1536.50/- per day will be paid to the candidate after joining.

Application fee

  • General/EWS/OBC category candidates need to pay ₹1000/- plus GST ₹180/- total ₹1180/- as application fee through online mode for NCL Technician Recruitment 2025.
  • SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application Fee.
  • Candidates are able to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode only. No other mode will be accepted.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website for NCL Technician Recruitment 2025 between 14/04/2025 to 10/05/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents.
    • Pay application fee through online mode.

Documents

  • Photo & Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Proof of Date of Birth
  • Caste Certificate
  • EWS Certificate
  • PwBD certificate

Important Notices

  • Intrested candidates need to read advertisement carefully of NCL Technician Recruitment 2025 before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information or incomplete application are rejected and disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict /cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates

Starting Date to Apply – 14/04/2025

Last Date to Apply – 10/05/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये स्पेशालिस्ट पदासाठी ५५८ जागांवर भरती

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी ४०० जागांवर भरती

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ३०९ जागांवर भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी १००७ जागांवर भरती