(NBCC Recruitment 2024)NBCC मध्ये विविध पदांसाठी ९३ जागांवर भरती

(NBCC Recruitment 2024)भारत सरकारच्या नवरत्न कंपनी असलेल्या NBCC India Limited मध्ये विविध पदांसाठी ९३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २७/०३/२०२४ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

NBCC Recruitment 2024
अ. क्र पदाचे नाव पद संख्या
जनरल मॅनेजर (स्ट्रक्चरल डिझाईन – सिव्हिल)०१
जनरल मॅनेजर(इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल डिझाईन)०१
जनरल मॅनेजर (आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग)०१
ॲडीशनल जनरल मॅनेजर(आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग)०१
ॲडीशनल जनरल मॅनेजर(इन्वेस्टर रिलेशन)०१
डेप्युटी जनरल मॅनेजर(स्ट्रक्चरल डिझाईन – सिव्हिल)०१
मॅनेजर(आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग)०२
प्रोजेक्ट मॅनेजर(स्ट्रक्चरल डिझाईन – सिव्हिल)०२
प्रोजेक्ट मॅनेजर(इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल डिझाईन)०१
१०डेप्युटी मॅनेजर(एच आर एम)०४
११डेप्युटी मॅनेजर (क्वांटीटी सर्व्हेअर सिव्हिल)०१
१२डेप्युटी मॅनेजर (क्वांटीटी सर्व्हेअर इलेक्ट्रिकल)०१
१३डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर(स्ट्रक्चरल डिझाईन – सिव्हिल)०१
१४डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर(इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल डिझाईन)०१
१५सिनिअर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल)२०
१६सिनिअर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल)१०
१७मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ)०३
१८ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)३०
१९ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)१०
एकूण ९३
NBCC Recruitment 2024

शैक्षणिक अर्हता (NBCC Recruitment 2024)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान १५ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान १५ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र -३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पूर्ण कालावधीचा आर्किटेक्चर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान १५ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पूर्ण कालावधीचा आर्किटेक्चर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान १२ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा CA/ICWA किंवा पूर्ण कालावधीची MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स) परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान १२ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ०९ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र ७– (NBCC Recruitment 2024)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पूर्ण कालावधीचा आर्किटेक्चर पदवी परीक्षा एकत्रित किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ०६ वर्षे कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ६ वर्षे कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ९
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान सहा वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १०
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा HRM/PM/IR या विषयातील स्पेशलायझेशन सहित पूर्ण वेळ Management मधील MBA/MSW/दोन वर्ष कालावधीची Post Graduate Degree/दोन वर्ष कालावधीची Post Graduate Diploma परीक्षा एकत्रित किमान ६०% गुणांसहित उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्षे कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ११
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पूर्ण वेळ PG Degree/Diploma from Institution of Surveyors in Building & Quantity Surveying परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्षे कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १२– (NBCC Recruitment 2024)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पूर्ण वेळ PG Degree/Diploma from Institution of Surveyors in Building & Quantity Surveying परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्षे कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्षे कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्षे कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान २ वर्षे कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पूर्ण कालावधीची कायदा विषयातील पदवी परीक्षा (LLB)किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा ५ वर्ष कालावधीची LLB पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा .
  • पद क्र १८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १९
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा परीक्षा किमान एकत्रित ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (NBCC Recruitment 2024)

  • पद क्र १ ते पद क्र ३ – उमेदवाराचे कमाल वय ४९ वर्षे असावे.
  • पद क्र ४ ते पद क्र ५ – उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षे असावे.
  • पद क्र ६ – उमेदवाराचे कमाल वय ४१ वर्षे असावे.
  • पद क्र ७ ते पद क्र ९– उमेदवाराचे कमाल वय ३७ वर्षे असावे.
  • पद क्र १० ते पद क्र १४– उमेदवाराचे कमाल वय ३३ वर्षे असावे.
  • पद क्र १५ ते पद क्र १६ – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र १७– उमेदवाराचे कमाल वय २९ वर्षे असावे.
  • पद क्र १८ आणि पद क्र १९ – उमेदवाराचे कमाल वय २८ वर्षे असावे.

अर्ज कसा कराल (NBCC Recruitment 2024)

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने २८/०२/२०२४ ते २७/०३/२०२४ यादरम्यान जमा करायचा आहे.

अर्ज शुल्क (NBCC Recruitment 2024)

  • पद क्र १ ते पद १६ आणि पद क्र १८ ते पद क्र १९ – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ₹१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
  • पद क्र १७ – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
  • अजा/अज /अपंग आणि विभागीय कर्मचाऱ्यांना अर्ज शुल्क माफ राहील.

महत्वाच्या सूचना (NBCC Recruitment 2024)

  • अर्ज करताना उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (NBCC Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २८/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०३/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी (पद क्र ७ ते पद क्र १९)- इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

English

(NBCC Recruitment 2024)Recruitment of various Post in NBCC Limited for 93 Vaccancies

(NBCC Recruitment 2024)NBCC Limited a navratn company of Indian Government has published recruitment advertisement for various Posts on 93 Vaccancies. Interested candidates should be apply online through Official Website before 27/03/2024.Detailed information is as below,

Details of Vaccancies (NBCC Recruitment 2024)

Sr.noName of the post No. Of Vaccancies
General Manager (Structural Design -Civil)01
General Manager (Electrical &Mechanical Design )01
General Manager (Architecture &Planning)01
Add.General Manager (Architecture &Planning) 01
Add. General Manager (Investor Relation)01
Dy.General Manager (Structural Design -Civil) 01
Manager (Architecture &Planning) 02
Project Manager (Structural Design -Civil)02
Project Manager (Electrical & Mechanical Design)01
१०Dy.Manager (HRM)04
११Dy. Manager (Quantity Surveyor Civil) 01
१२Dy.Manager(Quantity Surveyor Electrical)01
१३Dy. Project Manager (Structural Design -Civil)01
१४Dy. Project Manager(Electrical & Mechanical Design)01
१५Senior Project Executive (Civil)20
१६Senior Project Executive(Electrical)10
१७Management Trainee (Law)03
१८Junior Engineer (Civil)30
१९Junior Engineer (Electrical)10
Total 93
(NBCC Recruitment 2024)

Educational Qualification (NBCC Recruitment 2024)

  • Post no.1- (NBCC Recruitment 2024)
    • Candidates should be passed Civil Engineering Degree or equivalent from recognised university with aggregate min 60% marks.
    • Candidate have minimum experience of 15 years.
  • Post no .2
    • Candidates should be passed Electrical/Mechanical Engineering Degree or equivalent from recognised university with aggregate min 60% marks.
    • Candidate have minimum experience of 15 years.
  • Post no. 3
    • Candidates should have passed full time Degree in Architecture from recognised University/Institute.
    • Candidate have minimum experience of 15 years.
  • Post no. 4
    • Candidates should have passed full time Degree in Architecture from recognised University/Institute.
    • Candidates should have minimum experience of 12 years.
  • Post no. 5
    • Candidates should have passed CA/ICWA or Full time MBA(Finance)/PGDM(Finance) from recognised university.
    • Candidates should have minimum experience of 12 years.
  • Post no. 6
    • Candidates should be passed Civil Engineering Degree or equivalent from recognised university with aggregate min 60% marks.
    • Candidates should have minimum experience of 9 years.
  • Post no.7 (NBCC Recruitment 2024)
    • Candidates should have passed full time Degree in Architecture from recognised University/Institute with 60% aggregate marks.
    • Candidates should have minimum experience of 6 years.
  • Post no.8
    • Candidates should be passed Civil Engineering Degree or equivalent from recognised university with aggregate min 60% marks.
    • Candidates should have minimum experience of 6 years.
  • Post No.9
    • Candidates should be passed Electrical/Mechanical Engineering Degree or equivalent from recognised university with aggregate min 60% marks.
    • Candidates should have minimum experience of 6 years.
  • Post No.10
    • Candidates should be passed full time MBA/MSW/two years post Graduate Degree/Post Graduate Diploma in Management from recognised univercity or institute with specialization in HRM/PM/IR as major subject with 60% aggragate marks.
    • Candidates should have minimum experience of 3 years.
  • Post no 11
    • Candidates should be passed Civil Engineering Degree or equivalent from recognised university with aggregate min 60% marks. Or
    • Candidates should be passed full time PG Degree /Diploma from Institution of Surveyor in Building & Quantity Surveying from recognised university with 60% aggregate marks.
    • Candidates should have minimum experience of 3 years.
  • Post no.12
    • Candidates should be passed full time Degree in Electrical Engineering or equivalent from Government Recognised university/Institute with 60% aggregate marks.or
    • Candidates should be passed Full time PG Degree /Diploma from Institution of Surveyor in Building & Quantity Surveying from recognised university with 60% aggregate marks.
    • Candidates should have 3 years of Experience.
  • Post no 13
    • Candidates should be passed Degree in Civil Engineering or equivalent from Government Recognised university/Institute with 60% aggregate marks.
    • Candidates should have experience of 3 years.
  • Post no 14
    • Candidates should be passed full time Degree in Electrical/Mechanical Engineering or equivalent from recognised university/Institute with 60% aggregate marks.
    • Candidates should have 3 Years experience.
  • Post no. 15
    • Candidates should be passed full time Degree in Civil Engineering or equivalent from recognised university with 60% aggregate marks.
    • Candidates should have experience of 2 Years.
  • Post no 16
    • Candidates should be passed Full time Degree in Electrical Engineering/Equivalent from recognised university/Institute with 60% aggregate marks.
    • Candidates shoul have experience of 2 years.
  • Post no 17
    • Candidate should be passed Bachelor’s Degree in Law (LLB)from recognized university/Institute with 50% marks. Or
    • Candidstes shoul be passed 5 years Integrated LLB Degree from recognised university with 50% marks.
  • Post no 18
    • Candidates should be passed Three years full time Diploma in Civil Engineering from recognised university with 60% marks.
  • Post no 19
    • Candidates should be passed Three years full time Diploma in Electrical Engineering from recognised university with60% aggregate marks.

Age Limit (NBCC Recruitment 2024)

  • Post no 1 to Post no 3-Maximum age of the candidate should be 49 years.
  • post no 4 and Post no 5 -Maximum age of the candidate should be 45 years .
  • Post no 6– Maximum age of the candidate should be 41 years.
  • Post no 7 to POST No 9 -Maximum age of the candidate should be 37 years.
  • Post no 10 to Post no 14-Maximum age of the candidate should be 33 years.
  • Post no 15 and Post no 16– Maximum age of the candidate should be 30Years.
  • Post no 17– Maximum age of the candidate should be 29 years.
  • Post no 18 and Post No 19– Maximum age of the candidate should be 28 years.

How to Apply(NBCC Recruitment 2024)

Intrested candidates need to apply through online mode from Official Website from 28/02/2024 to 27/03/2024.

Application Fee (NBCC Recruitment 2024)

  • Post no 1 to Post no 16 & Post no 18 to Post no 19 – To apply for these posts candidates need to pay ₹1000/- as application fee through online mode.
  • Post no 17– To apply for this post candidates need to pay ₹500/- as application fee through online mode.
  • Candidates from SC/ST category and PwBD and Departmental candidates are exempted from application Fee.

Important Notice (NBCC Recruitment 2024)

  • Before applying candidates should be read advertisement carefully and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information disqualified the candidate.

Important Dates (NBCC Recruitment 2024)

Starting Date to Apply -28/02/2024

Last Date to Apply – 27/03/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now (Post 7 to Post 19) – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page – Click Here

Article

(AIIMS Nursing Officer Recruitment 2024)AIIMS मध्ये Nursing Officer पदासाठी भरती

(IREL Recruitment 2024)IREL मध्ये Tradesman Trainee पदासाठी ६७ जागांवर भरती

(SSC Sub Inspector Bharti)Staff Selection Commission अंतर्गत Sub -Inspector पदासाठी 4187 जागांवर भरती

(THDC Bharati)THDC मध्ये Engineer Trainee पदासाठी १०० जागांवर भरती

(Goa Shipyard Bharati)Goa Shipyard विविध पदांसाठी १०६ जागांवर भरती