(Navodaya Vidyalaya Recruitment)Navodaya Vidyalaya Samiti विविध पदांसाठी १३७७ जागांवर भरतीची जाहिरात

(Navodaya Vidyalaya Recruitment)भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या Navodaya Vidyalaya Samiti मध्ये स्टाफ नर्स,असिस्टंट सेक्शन ऑफिसर,ऑडीट असिस्टंट,लीगल असिस्टंट,जुनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर,स्टेनोग्राफ्रर,कॉम्पुटर ऑपरेटर,कॅटरिंग सुपरवायजर,जुनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट(HQ/RO Cadre), जुनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट(JNV Cadre),इलेक्ट्रिशिअन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर आणि मल्टी टास्किंग स्टाफ अशा विविध पदांसाठी १३७७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Navodaya Vidyalaya Recruitment

जाहिरात क्र –

रिक्त पदांचा तपशील (Navodaya Vidyalaya Recruitment)

अ क्र पदाचे नाव पद संख्या
फिमेल स्टाफ नर्स १२१
असिस्टंट सेक्शन ऑफिसर ०५
ऑडिट असिस्टंट १२
जुनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर ०४
लीगल असिस्टंट ०१
स्टेनोग्राफर २३
कॉम्पुटर ऑपरेटर ०२
केटरिंग सुपरव्हायजर ७८
ज्यूनिअर सेक्रेटरिअट असिस्टंट (Hqrs/RO Cadre)२१
१० ज्यूनिअर सेक्रेटरिअट असिस्टंट (JNV Cadre)३६०
११ इलेक्ट्रिशिअन कम प्लंबर १२८
१२ लॅब अटेंडंट१६१
१३ मेस हेल्पर ४४२
१४ मल्टी टास्किंग स्टाफ १९
एकूण १३७७
(Navodaya Vidyalaya Recruitment)

शैक्षणिक अर्हता (Navodaya Vidyalaya Recruitment)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची नर्सिंग या शाखेतील B.Sc (Hons.) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा नर्सिंग या शाखेतील रेग्युलर B.Sc पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पोस्ट बेसिक B.Sc नर्सिंग परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • राज्य नर्सिंग कौन्सील मध्ये नर्स किंवा नर्स मिड वाइफ म्हणून नोंदणीकृत असावी.
    • ५० बेड असलेल्या हॉस्पिटल मध्ये कामाचा किमान २.५ वर्ष अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र २ Navodaya Vidyalaya Recruitment
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • केंद्र सरकार किंवा केंद्र सरकार आखत्यारीत असणाऱ्या संस्थेत प्रशासकीय,आर्थिक बाबी संबंधित कामाचा किमान ३ वर्षे अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Com पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • सरकारी,निम सरकारी किंवा स्वायत्त संस्थेतील संबंधित कामाचा किमान ३ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य असेल.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी या विषयातून मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि पदवी परीक्षेत इंग्लिश विषय हा अनिवार्य किंवा निवडक किंवा परीक्षेचे माध्यम असावे. किंवा
    • उमेदवार हा माण्य्ताप्र्पात विद्यापीठाची इंग्रजी या विषयातून मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि पदवी परीक्षेत हिंदी विषय अनिवार्य किंवा निवडक किंवा परीक्षेचे माध्यम असावे. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंग्रजी आणि हिंदी विषय सोडून कोणत्याही विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि पदवी परीक्षा हि हिंदी माध्यमातून ज्यात इंग्रजी हा अनिवार्य किंवा निवडक किंवा परीक्षेचे मध्यम असावे. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंग्रजी किंवा हिंदी विसाय सोडून कोणत्याही विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि पदवी परीक्षा हि इंग्रजी माध्यमातून ज्यात हिंदी हा विषय अनिवार्य किंवा निवडक किंवा परीक्षेचे माध्यम असावे. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इंग्रजी आणि हिंदी विषय सोडून कोणत्याही विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि पदवी परीक्षेत हिंदी आणि इंग्रजी हे विषय अनिवार्य किंवा निवडक असावे किंवा दोन्ही पैकी एक विषय हे परीक्षेचे माध्यम आणि आणि दुसरा विषय पदवी परीक्षेत अनिवार्य किंवा निवडक असावा.
    • उमेदवार हा हिंदी चा इंग्रजी अनुवाद करण्याची मान्यताप्राप्त डिप्लोमा परीक्षा किंवा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा केंद्र किंवा राज्य शासनाच्या कार्यालयात हिंदी तून इंग्रजी मध्ये अनुवाद करण्याच्या कामाचा किमान २ वर्षे अनुभव असावा.
  • पद क्र ५ (Navodaya Vidyalaya Recruitment)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायदा (Law) विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • सरकारी कार्यालय/सरकारी संस्थांचे कायदेशीर खटले हाताळण्याचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
    • संगणकाचे ज्ञान तसेच हिंदी आणि इंग्रजीचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाची इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • कौशल्य चाचणी मानदंड
      • श्रुतलेखन(Dectation)- १० mts ८० शब्द प्रती मिनिटासहित
      • प्रतीलेखन (Transcription)- कॉम्पुटर वर ५० mts (इंग्रजी) ६५ mts (हिंदी)
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BCA/B.Sc (कॉम्पुटर ) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कॉम्पुटर सायन्स किंवा इन्फोरमेशन टेक्नोलॉजी शाखेतील B.E/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालय मान्यताप्राप्त संस्थेचे Hotel Management मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • माजी सैनिक उमेदवारांना- उमेदवाराकडे केटरिंग मधील व्यापार प्रविणता प्रमाणपत्रा सहित संरक्षण खात्यातील किमान १० वर्ष नोकरीचा अनुभव असावा.
  • पद क्र ९ (Navodaya Vidyalaya Recruitment)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच टाइप रायटिंग मध्ये इंग्रजी गती ३० शब्द प्रती मिनिट आणि हिंदी शब्द गती २५ शब्द प्रती मिनिट असावा. किंवा
    • उमेदवार हा CBSE/राज्य बोर्ड मधून १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच सचिविय पद्धत आणि कार्यालय व्यवस्थापन हे व्यावसायिक विषय असावे.
  • पद क्र १०
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच टाइप रायटिंग मध्ये इंग्रजी गती ३० शब्द प्रती मिनिट आणि हिंदी शब्द गती २५ शब्द प्रती मिनिट असावा. किंवा
    • उमेदवार हा CBSE/राज्य बोर्ड मधून १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच सचीवीय पद्धत आणि कार्यालय व्यवस्थापन हे व्यवसायिक विषय असावा.
  • पद क्र ११
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड ची इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा इलेक्ट्रिशिअन/वायरमन या ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • इलेक्ट्रीकल स्थापना/वायरिंग/प्लंबिंग मधील किमान २ वर्ष अनुभव असावा.
  • पद क्र १२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा Laboratory Technique मधील Diploma किंवा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १२ वी परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड ची इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास सरकारी संस्थेची मेस/शाळेची मेस मध्ये कामाचा किमान ५ वर्ष अनुभव असावा.
    • NVS मान्यताप्राप्त प्राविण्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड ची १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (Navodaya Vidyalaya Recruitment)

पद क्र १ उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
पद क्र २ उमेदवाराचे किमान वय २३ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्ष असावे.
पद क्र ३ उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्ष असावे
पद क्र ४ उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षे असावे.
पद क्र ५ उमेद्वारचे किमान वय २३ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.
पद क्र ६ उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे.
पद क्र ७ उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे.
पद क्र ८ उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
पद क्र ९ उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे कमाल वय २७ वर्षे असावे.
पद क्र १० उमेदवाराचे कमाल वय १८ वर्ष आणि कमाल वय २७ वर्ष असावे.
पद क्र ११ उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्ष असावे.
पद क्र १२ उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
पद क्र १३उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
पद क्र १४ उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावा.
(Navodaya Vidyalaya Recruitment)
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग -खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १० वर्ष,अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (Navodaya Vidyalaya Recruitment)

  • पद क्र १– रु ४४,९००/- ते रु १,२४,४००/- प्रती महिना
  • पद क्र २ ते पद क्र ५ – रु ३५४००/- ते रु १,१२,४००/- प्रती महिना
  • पद क्र ६ ते पद क्र ८ – रु २५,५००/- ते रु ८१,१०० /- प्रती महिना
  • पद क्र ९ ते पद क्र ११ – रु १९,९०० ते रु ६३,२०० /- प्रती महिना
  • पद क्र १२ ते पद क्र १४ – रु १८,०००/- ते रु ५६,९००/- प्रती महिना

अर्ज शुल्क (Navodaya Vidyalaya Recruitment)

  • पद क्र १
    • ह्या पदासाठी परीक्षा शुल्क रु १०००/- अधिक प्रोसेसिंग शुल्क रु ५००/- असे एकूण रु १५००/- परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
    • अजा/अज /अपंग प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे पण प्रोसेसिंग शुल्क रु ५०० भरावे लागतील.
  • पद क्र २ ते पद क्र १४ (Navodaya Vidyalaya Recruitment)
    • ह्या पदांसाठी परीक्षा शुल्क रु ५००/- अधिक प्रोसेसिंग शुल्क रु ५००/- असे एकूण रु १०००/- भरायचे आहेत.
    • अजा/अज /अपंग प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे पण प्रोसेसिंग शुल्क रु ५०० भरावे लागतील.
  • परीक्षा शुल्क आणि प्रोसेसिंग शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा कराल (Navodaya Vidyalaya Recruitment)

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत.

महत्वाच्या सूचना (Navodaya Vidyalaya Recruitment)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इ मेल आय डी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा (Navodaya Vidyalaya Recruitment)

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – अजून जाहीर झाली नाही.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक क्लिक करा

जाहिरातीसाठी -इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी -इथे क्लिक करा

Article

(Rail Coach Factory Recruitment 2024)Rail Coach Factory मध्ये Apprentice पदासाठी ५५० जागांवर भरती

(CBSE Recruitment 2024)केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) मध्ये विविध पदांसाठी ११४ जागांवर भरती

(OICL Recruitment 2024)Oriental Insurance Company मध्ये विविध पदांसाठी १०० जागांवर भरती.

(NHPC Recruitment 2024 )NHPC Limited मध्ये ट्रेनी पदासाठी २८० जागांवर भरती

(NBCC Recruitment 2024)NBCC मध्ये विविध पदांसाठी ९३ जागांवर भरती