नाशिक महानगरपालिकेमध्ये विवध पदांसाठी ११४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Nashik Mahanagarpalika Engineer Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/११/२०२५ ते ०१/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे,

जाहिरात क्र – ०१/२०२५
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Nashik Mahanagarpalika Engineer Bharti 2025)
| अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १ | सहाय्यक अभियंता ( विद्युत) | ०३ |
| २ | सहाय्यक अभियंता ( स्थापत्य) | १५ |
| ३ | सहाय्यक अभियंता (यांत्रिकी) | ०४ |
| ४ | कनिष्ठ अभियंता ( विद्युत) | ०७ |
| ५ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | ४६ |
| ६ | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | ०९ |
| ७ | कनिष्ठ अभियंता (वाहतूक) | ०३ |
| ८ | सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | २४ |
| ९ | सहय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत) | ०३ |
| एकूण | ११४ |
शैक्षणिक अर्हता (Nashik Mahanagarpalika Engineer Bharti 2025)
- पद क्र १
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रीकल इंजिनीरिंग शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ०५ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हील इंजिनीरिंग शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र ३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Mechanical Engineering शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ०३० वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र ४
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रीकल इंजिनीरिंग शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ५
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हील इंजिनीरिंग शाखेची पदवी परीक्षा किंवा डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ०३ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र ६
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Mechanical Engineering शाखेची पदवी किंवा डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ०३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ७
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची हायवे इंजिनियरिंग शाखेसह ME किंवा ट्रान्सपोर्टेशन इंजिनियरिंग शाखेसह M.Tech परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ०३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ८
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेची पदवी किंवा डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ०३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पदक्र ९
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शाखेची पदवी किंवा डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ०३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
- ०१/१२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
- राखीव/अनाथ/आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- प्रकल्पग्रस्त , भूकंपग्रस्त उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्ष असावे.
- अंशकालीन उमेदवाराचे कमाल वय ५५ वर्ष असावे.
- माजी सैनिक उमेदवारास सैनिक सेवेचा कालावधी अधिक ३ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.
वेतन श्रेणी (Nashik Mahanagarpalika Engineer Bharti 2025)
- पद क्र १ ते३ – उमेदवारांनानोकरीतरुजूझाल्यानंतर ₹४१,८००/- ते ₹१,३२,३००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ४ ते ७- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३८,६००/- ते ₹१,२२,८००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ८ आणि ९ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२९,२००/- ते ₹९२,३००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी Nashik Mahanagarpalika Engineer Bharti 2025 साठी ₹१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- मागास प्रवर्गातील तसेच अनाथ उमेदवारांनी ₹९००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड,इंटरनेट बँकिंग,IMPS ,कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क यशस्वीरीत्या भरल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून घ्यावी.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/११/२०२५ ते ०१/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःल अधिकृत संकेतस्थळावरून राजेश करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
कागदपत्र पडताळणी (Nashik Mahanagarpalika Engineer Bharti 2025)
- अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणपत्र
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- वयाचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- अधिवास प्रमाणपत्र
- विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ध्यान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याचा प्रमाणपत्र
- पदवीधर/पदविका धारक अंशकालीन असल्याचे प्रमाणपत्र
- MS -CIT प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी Nashik Mahanagarpalika Engineer Bharti 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – १०/११/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०१/१२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
