नागपूर महानगर पालिकेमध्ये गट क संवर्गातील विविध पदांसाठी २४५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/१२/२०२४ ते १५/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – ८०४/पी. आर
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
Nagpur Municipal corporation Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे,
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | ३६ |
२ | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | ०३ |
३ | नर्स परीचारिका (जी. एन. एम) | ५२ |
४ | वृक्ष अधिकारी | ०४ |
५ | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | १५० |
एकूण | २४५ |
शैक्षणिक अर्हता
Nagpur Municipal corporation Bharti 2024 साठी पात्र असण्यासाठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,
- पद क्र १-
- AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा समतुल्य (AMIE) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २-
- AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा समतुल्य (AMIE) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३
- इयत्ता १२ वी नंतर जी एन एम अभ्यासक्रम (ट्रेड नर्स) उत्तीर्ण असावा.
- नर्सिंग कौन्सिल ऑफ महाराष्ट्र मध्ये नोंदणी केलेला असावा.
- पद क्र ४-
- मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एससी(हॉर्टीकल्चर) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी परीक्षा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास उद्यान विकास देखभाल वृक्ष संवर्धन व संवर्धन रोप वाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र५-
- स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका (डिप्लोमा ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- Nagpur Municipal corporation Bharti 2024 साठी पात्र असण्यास १५/०१/२०२५ रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- स्वातंत्र्यसैनिकाचे पाल्य /दिव्यांग /प्रकल्प ग्रस्त/भूकंपग्रस्त असणाऱ्या उमेदवारास कमाल वयात ७ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
Nagpur Municipal Corporation Bharti 2024 मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुढीलप्रमाणे प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र १,२- ₹३८,६००/- ते ₹१,२२,८००/- प्रती महिना
- पद क्र ३,४ – ₹३५,४००/- ते ₹१,१२,४००/- प्रती महिना
- पद क्र ५- ₹२५,५००/- ते ₹८१,१००/- प्रती महिना
अर्ज कसा करावा
- Nagpur Municipal corporation Bharti 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/१२/२०२४ ते १५/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
अर्ज शुल्क
- Nagpur Municipal corporation Bharti 2024 साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹ १०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक/अनाथ उमेदवारांनी ₹९००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड ही ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न परीक्षेद्वारे होईल.
- ही परीक्षा एकूण २०० गुणांची असेल.
महत्वाच्या सूचना
- Nagpur Municipal corporation Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २६/१२/२०२४
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १५/०१/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(Nagpur Municipal corporation Bharti 2024)Recruitment for various Posts in Nagpur Municipal corporation for 245 Vaccancies
Recruitment advertisement is published for various Posts in Nagpur Municipal corporation for 245 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 26/12/2024 to 15/01/2025 . Detailed information is as below,
Advertisement no. 84/P.R
Details of Vaccancies
डिटेल्स
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Junior Engineer (Civil) | 36 |
2 | Junior Engineer (Electrical) | 03 |
3 | Nurse (GNM) | 52 |
4 | Tree Officer | 04 |
Civil Engineer Assistant | 150 | |
Total | 245 |
Educational Qualifications(Nagpur Municipal corporation Bharti 2024)
- Post no. 1-
- BE in Civil Engineering /AMIE
- Post no. 2-
- BE in Electrical Engineering/Electronics Engineering/AMIE
- Post No. 3 –
- GNM (Trade Nurse ) after passing in standard 12 th
- Candidates should be registered with Nursing Council of Maharashtra.
- Post no. 4
- B.Sc (Horticulture) Agriculture/Botany/Forestry or Degree in Botany
- 5 years of experience in the field of garden development, maintainance,tree conservation, Nursery Management.
- Post no. 5
- Diploma in Civil Engineering.
Age Limit (Nagpur Municipal corporation Bharti 2024)
- Minimum age of the candidate should be18 years and maximum age limit is 38 years as on 15/01/2024.
- Candidates belongs to reserved category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- Candidates who are children of freedom fighter /PwBD/Project Affected/earthquake Affected have 7 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale (Nagpur Municipal corporation Bharti 2024)
- Post no. 1,2- ₹38,600/- to ₹1,22,800/- per month.
- Post no. 3,4- ₹35,400/- to ₹1,12,400/- per month.
- Post no. 5- ₹25,500/- to ₹81,100/- per month
How to Apply
- Intrested candidates for Nagpur Municipal corporation Bharti 2024 need to apply online through Official website between 26/12/2024 to 15/01/2025.
- Candidates need to apply online only.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- upload necessary documents
- Pay application fee through online mode.
Application Fee
- Intrested candidates for Nagpur Municipal corporation Bharti 2024 from General category need to pay ₹1000/- as application fee through online mode.
- Candidates belongs to Reserved category/EWS/Orphan need to pay ₹900/- as application fee through online mode.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/Internet Banking through online mode.
- Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
Selection Method
- Selection of the candidate will be done as per marks obtained in Multiple Objectives Questions Test .
- This test will be of total 200 marks.
Important Notices
- Intrested candidates for Nagpur Municipal corporation Bharti 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 26/12/2024
Last Date to Apply – 15/02/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links.
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here