(Nagar Rachna Vibhag Bharti 2024)नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये विविध पदांसाठी २८९ जागांवर भरती

(Nagar Rachna Vibhag Bharti 2024)महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग पुणे मध्ये विविध पदांसाठी २८९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/०७/२०२४ ते २९/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Nagar Rachna Vibhag Bharti 2024

जाहिरात क्र०१/२०२४

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
रचना सहाय्यक (गट – ब) २६१
उच्च श्रेणी लघुलेखक (गट – ब)०९
निम्न श्रेणी लघुलेखक (गट – ब)१९
एकूण २८९
(Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून स्थापत्य अभियांत्रिकी /स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी /नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी /वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या शाखेची तीन वर्ष कालावधीची पदविका (Diploma) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र२-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रती मिनिट वेगाचा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक.
    • इंग्रजी टंकलेखन वेग – ४० शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन वेग ३० शब्द प्रती मिनिटे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता१० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • लघुलेखनाचा वेग १०० शब्द प्रती मिनिट असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक.
    • इंग्रजी टंकलेखन वेग ४० शब्द प्रती मिनिट आणि मराठी टंकलेखन वेग ३० शब्द प्रती मिनिट असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयोमर्यादा

  • दि.२९/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • मागासवर्गीय /खेळाडू /आर्थिक दुर्बल घटक /सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • दिव्यांग आणि अनाथ उमेदवाराचे कमाल वय हे ४५ वर्षापर्यंत असावे.

वेतन श्रेणी (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

  • पद क्र १- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३८,६००/- ते ₹१,२२,८००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹४१,८००/- ते ₹१,३२,३००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३८,६००/- ते ₹१,२२,८००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ₹९००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही प्रकारे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/०७/२०२४ ते २९/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावी.

महत्वाच्या सूचना (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – ३०/०७/२०२४ सकाळी ११.०० वाजल्यापासून

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २९/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख – ३०/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करा – इथे क्लिक करा


English

(Nagar Rachna Vibhag Bharti 2024) Recruitment for various Posts in Department of Town Planning & Valuation for 289 vacancies

(Nagar Rachna Vibhag Bharti 2024) Recruitment for various Posts in Department of Town Planning & Valuation for 289 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 30/07/2024 to 29/08/2024. Detailed information is as below,

Advertisement No.01/2024

Details of Vaccancies (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

Sr.no Name of the post No. Of Vaccancies
1Design Assistant (Group B )261
2Higher Grade Stenographer (Group B)09
3Lower Grade Stenographer (Group B)19
Total 289
(Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

Educational Qualification (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

  • Post no .1-
    • Candidates should be passed Diploma in Civil Engineering/Civil & Rural Engineering/Architecture and Construction Technology Engineering from recognised Board.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed std 10 th exam from recognised Board.
    • Short Hand Writing Speed – 120 Word per minute.
    • English typing Speed -40 words per minute or Marathi typing speed 30 word per minute .
  • Post no. 3-
    • Candidates should be passed std 10 th exam from recognised Board.
    • Short hand Typing speed – 100 words per minute
    • English typing speed – 40 speed or Marathi typing speed 30 words per minute.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 38 years as on 29/08/2024.
  • Candidates belongs to Backward category/Sportsman/EWS/Social and educational backward candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Maximum age of PwBD/Orphan candidates should be 45 years.

Pay Scale (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

  • Post no. 1– Salary of ₹38,600/- to ₹1,22,800/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2– Salary of ₹41,800 /- to ₹1,32,300/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 3– Salary of ₹38,600/- to ₹1,22,800 /- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Candidates need to pay ₹1000/- as application fee through online mode.
  • Candidates belongs to reserved Candidates ₹900/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Debit Card/Credit card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

  • Intrested qualified candidates need to apply online through Official website between 30/07/2024 to 29/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Candidates need to fill all information correctly.
    • Candidates need to upload all necessary documents.
    • Need to pay application fee through online mode.

Important Notices (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease and Postponed/restrict/cancel recruitment process all rights are reserved by Administration.

Important Dates (Nagar Rachna Vibhag Bharti 2024)

Starting Date to Apply – 30/07/2024

Last Date to Apply – 29/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी ९४ जागांवर भरतीची जाहिरात
LIC Housing Finance Limited मध्ये Junior Assistant पदासाठी २०० जागांवर भरती
इंडियन आर्मी मध्ये SSC पदासाठी ३८१ जागांवर भरती
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी ५१ जागांवर भरती
Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ४६७ जागांवर भरती