(NaBFID Recruitment2025)National Bank for Financiing Infrastructure & Development मध्ये Senior Analyst पदासाठी ३१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – NaBFID/REC/SNA/2024-25/05
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | सिनिअर ॲनालिस्ट | ३१ |
एकूण | ३१ |
शैक्षणिक अर्हता (NaBFID Recruitment 2025)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मॅनेजमेंट शाखेतून फायनान्स/बँकिंग फायनान्स विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा परीक्षा किंवा MBA (फायनान्स/बँकिंग फायनान्स ) किंवा ICWA /CFA/CMA/CA/MCA/M.Tech /M.Sc /ME(Computer Science /AI & ML/IT/Software Engineering/Cyber Security Analytics किंवा इंग्रजी /हिंदी विषयासह पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा /LLM परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ४ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
- NaBFID Recruitment 2025 साठी २८/०२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ४० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
अर्ज शुल्क
- NaBFID Recruitment 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹८००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- NaBFID Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
निवड प्रक्रिया
- ऑनलाईन परीक्षा –
- ५० प्रश्न,१०० गुण
- ही परीक्षा ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांची असेल .उमेदवारांना इंग्रजी किंवा हिंदी भाषेत ही परीक्षा द्यायची आहे ते निवडायचे आहे.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारास १/४ नकारात्मक गुण दिले जातील.
महत्त्वाच्या सूचना
- NaBFID Recruitment 2025 साठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास तसेच अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -१२/०४/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०४/०५/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(NaBFID Recruitment 2025 )Recruitment for the post of Senior Analyst in National Bank for Financing Infrastructure & Development for 31 Vaccancies
(NaBFID Recruitmemt 2025)Recruitment advertisement is published for the post of Senior Analyst in National Bank for Financing Infrastructure & Development for 31 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 12/04/2025 to 04/05/2025.Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Senior Analyst | 31 |
Total | 31 |
Educational Qualifications (NaBFID Recruitment 2025)
- Candidates should be passed Post Graduate Degree/Diploma in Management with Finance/Banking Finance or MBA (Finance & Banking Finance)/ICWA/CMA/CA/MCA/M.Tech /M.Sc/ME(Computer Science/AI & ML/IT/Software Engineering/Cyber security Analytics)/Post Graduation Degree/Diploma/LLM with Hindi or English Subject from recognised University.
- Experience – Minimum 4 years
Age Limit (NaBFID Recruitment 2025)
- Minimum age of the candidate should 21 years and maximum age of the candidate should be 40 years as on 28/02/2025.
- SC/ST candidates should have 5 years and OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates – General category candidates should have 10 years/OBC category candidates should have 13 years/SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Application Fee
- General /OBC/EWS category candidates need to pay ₹800/- as application fee through online mode for NaBFID Recruitmemt 2025.
- SC/ST/PwBD candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates for NaBFID Recruitment 2025 need to apply online through Official website between 12/04/2025:to 10/05/2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload aal mention documents
- Pay application fee through online mode.
Selection Process
- Online Exam
- Question -50 ,Marks -100 marks.
- Multiple choice Questions, Candidates will be given the option to respond either in Hindi/English.
- Candidates should have 1/4 negative marks for each wrong answer.
Important Notices
- Candidates need to read advertisement NaBFID Recruitment 2025 carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information and incomplete application are rejected and disqualified the candidate at any stage of recruitment.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.
Important Dates (NaBFID Recruitment 2025)
Starting Date to Apply -12/04/2025
Last Date to Apply – 04/05/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link-Click Here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here