(Mumbai University Recruitment 2024)मुंबई विद्यापीठात मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती

(Mumbai University Recruitment 2024)मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी १५२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून दि ०८/०७/२०२४ ते दि ०७/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Mumbai University Recruitment 2024

जाहिरात क्र -AAQA/ICD/2024-25/616

Table of Contents(Mumbai University Recruitment 2024)

रिक्त पदांचा तपशील (Mumbai University Recruitment 2024)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
डीन ऑफ फॅकल्टि ०४
प्रोफेसर२१
असोसिएट प्रोफेसर / डेप्युटी लायब्ररीअन ५४
असीस्टंट प्रोफेसर/असिस्टंट लायब्ररिअन ७३
एकूण १५२
(Mumbai University Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Mumbai University Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संबंधित विषयातून Ph.D परीक्षा उत्तीर्ण असावा./
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराची पुस्तके आणि संशोधन /पॉलिसी पेपर म्हणून १० प्रकाशने प्रसिद्ध झालेली असावी.
    • उमेदवारास किमान १५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संबंधित विषयातून Ph .D परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराचे पुस्तके आणि संशोधन /पॉलिसी पेपर म्हणून १० प्रकाशने प्रसिद्ध झालेली असावी.
    • उमेदवारास किमान १० वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संबंधित विषयातील Ph.D परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराचे ७ पुस्तके प्रकाशन झालेली असावी.
    • उमेदवार हा NET /SET परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • किमान ८ वर्षाचा अनुभव असावा.
      • किंवा
    • ग्रंथालय विज्ञान /माहिती विज्ञान /दस्त ऐवजिकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ८ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा NET /SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(Mumbai University Recruitment 2024)

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारची वयाची अट नाही.

वेतन श्रेणी

  • पद क्र १ आणि पद क्र २- उमेदवारांना ₹१,४४,२००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३- उमेदवारांना ₹१,३१,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४- उमेदवारांना ₹५७७००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Mumbai University Recruitment 2024)

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹५०० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹२५०/- अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०८/०७/२०२४ ते ०७/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

महत्वाच्या सूचना (Mumbai University Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/स्थगित करणे/रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करून झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून घ्यावी आणि आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रति सहित अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा.

महत्वाच्या तारखा (Mumbai University Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०८/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख- ०७/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

Registrar, University of Mumbai,Room no.25 ,Fort Mumbai-400032

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Mumbai University Recruitment 2024) Recruitment for various Posts post in Mumbai University for 152 Vaccancies

(Mumbai University Recruitment 2024) Recruitment for various Posts in Mumbai University for 152 Vaccancies.Intrested candidates need to apply through online mode between 08/07/2024 to 07/08/2024. Detailed information is as below,

Advertisement no.AAQA/ICD/2024-25/616

Details of Vaccancies (Mumbai University Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Deans of Faculties 04
2Professors 21
3Associate Professor /Deputy Librarian 54
4Assistant Professor /Assistant Librarian 73
Total 152
(Mumbai University Recruitment 2024)

Educational Qualifications (Mumbai University Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed PhD in relevent subject from recognised University./
    • Candidates should be passed Post Graduate with 55% from recognised University.
    • published 10 publication as books and research/policy paper.
    • Candidates should have experience of 15 years.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed Ph.D in relevant subject from recognised University.
    • published 10 publication as books and research/policy paper.
    • Candidates should have 10 years of experience.
  • Post no. 3 –
    • Candidates should be passed Ph.D in relevant subject from recognised University.
    • Candidates should be passed masters degree in relevant discipline with minimum 55% marks.
    • published 7 publication as book
    • Candidates should have 8 years of experience.
    • Passed NET/SET exam.
      • or
    • Passed Masters Degree in Library Science/Information Science/Documentation Science.
    • Should have experience of 8 years.
  • Post no. 4
    • Candidates should be passed masters degree with minimum 55% marks.
    • Should be Passed NET/SET exam.
      • or
    • Candidates should be passed Masters Degree in Library Science/Information Science/Documentation Science from recognised University.

Age Limit (Mumbai University Recruitment 2024)

  • No any age limit to apply for above posts.

Pay Scale

  • Post no. 1 & Post no. 2- Salary of ₹1,44,000/- per month.
  • Post no. 3- Salary of 1,31,400/- per month.
  • Post no. 4– Salary of ₹57700/- per month

Application Fee(Mumbai University Recruitment 2024)

  • General category candidates need to pay ₹500/- as application fee through online mode.
  • Reserved category candidates need to pay ₹250/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee through Debit Card/Credit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Candidates need to apply online through Official website between 08/07/2024 to 07/08/2024
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.

Important Notice (Mumbai University Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease all rights are reserved by Administration.
  • All rights regarding recruitment process are reserved by Administration i.e cancel/Postponed/restrict the recruitment process.
  • After submitting online application candidates need to take printout and send application along with necessary copy of documents through Post on mentioned address.

Important Dates (Mumbai University Recruitment 2024)

Starting Date to Apply – 08/07/2024

Last Date to Apply – 07/08/2024

Address to send the Application

Registrar , University of Mumbai,Room no.25,Fort, Mumbai 400032

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Staff Selection Commission मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी ८३२६ जागांवर भरती
Mahatransco मध्ये विविध पदांसाठी ४४९४ जागांवर भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी 17727 जागांवर भरती
Nuclear Power Corporation of India Limited मध्ये विविध पदांसाठी ७४ जागांवर भरती
मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी २४२४ जागांवर भरती