(MPSC Rajyaseva Bharti 2025) MPSC अंतर्गत राज्य सेवेच्या विविध पदांसाठी४७७ जागांवर भरतीच्या मुख्य परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/०३/२०२५ ते ०३/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – ०१३/२०२५
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (MPSC Rajyaseva Bharti 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | उप जिल्हाधिकारी गट- अ | ०७ |
२ | पोलिस उप अधीक्षक /सहाय्यक पोलिस आयुक्त गट -अ | २० |
३ | साहाय्यक राज्य कर आयुक्त गट -अ | ११६ |
४ | गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी गट -अ) | ५२ |
५ | सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट -अ | ४३ |
६ | सहायक आयुक्त /प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) – श्रेणी – दोन गट -अ | ०३ |
७ | उद्योग उप संचालक तांत्रिक गट अ | ०७ |
८ | सहाय्यक कामगार आयुक्त -गट -अ | ०२ |
९ | साहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार – गट – अ | ०१ |
१० | मुख्याधिकारी /साहाय्यक आयुक्त गट अ | २६ |
११ | मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट – ब | १९ |
१२ | सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब | २५ |
१३ | सहाय्यक आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क गट ब | ०१ |
१४ | उप अधीक्षक ,राज्य उत्पादन शुल्क, गट ब | ०५ |
१५ | कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब | ०७ |
१६ | सरकारी कामगार अधिकारी , गट ब | ०४ |
१७ | सहाय्यक प्रकल्प अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/प्रशासकीय अधिकारी/संशोधन अधिकारी/गृहप्रमुख /प्रबंधक ,गट ब | ०४ |
१८ | उद्योग अधिकारी (तांत्रिक),गट – ब | ०७ |
१९ | सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण ),आदिवासी विकास आयुक्तालय , गट – ब | ५२ |
२० | निरीक्षण अधिकारी (पुरवठा),गट – ब | ७६ |
एकूण | ४७७ |
शैक्षणिक अर्हता (MPSC Rajyaseva Bharti 2025)
- पद क्र १ ते ४,६,पद क्र८ ते १७ ,१९,२०- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ५- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Com/CA/ICWA/MBA पदवी परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र ७ आणि १८ – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- पद क्र २०- २५/०१/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
- इतर सर्व पदांसाठी -०१/०४/२०२४ रोजी उमेदवाराचे काम वय १८ वर्ष आणि काल वय ३८ वर्ष असावे.
- अराखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात ७ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी (MPSC Rajyaseva Bharti 2025)
- पद क्र १- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹…/-ते ₹…/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹…/- ते ₹…/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ३- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹…/- ते ₹…/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ४- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹…/- ते ₹../- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ५- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹…/- ते ₹…/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹५४४/- आर शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग /अनाथ उमेदवारांनी ₹३४४/- अर्ज शुल्क . अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन पद्धतीनेही जमा करू शकतील.
- अर्ज शुल्क हे ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने उमेदवारांनी जमा करायचे आहे. दुसरी कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा (MPSC Rajyaseva Bharti 2025)
- इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/०३/२०२४ ते ०३/०४/२०२५या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- नॉन क्रिमी लियर प्रमाणपत्र
- माजी सैनिक असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- विवाहित स्त्री च्या नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
निवड प्रक्रिया (MPSC Rajyaseva Bharti 2025)
- लेखी परीक्षा -८०० गुण
- मुलाखत -१०० गुण
- कागदपत्र पडताळणी
- अंतिम निवड
महत्वाच्या सूचना (MPSC Rajyaseva Bharti 2025)
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
महत्वाच्या तारखा (MPSC Rajyaseva Bharti 2025)
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २०/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०४/०४/२०२५
अधिकृत संकेतस्थळावरून – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स अँप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
For more updates about recruitment please follow or join by clicking below links.
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here