(MECL Recruitment 2025)Mineral Exploration Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी 108 जागांवर भरती

Mineral Exploration Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी 108 जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.MECL Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून 14/06/2025 ते 05/07/2025 या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

MECL Recruitment 2025

जाहिरात क्र – 03/Rectt./2025

रिक्त पदांचा तपशील (MECL Recruitment 2025)

अ.क्रपदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
अकाऊंटंट०६₹२२,९००/- ते ₹५५,९००/-
हिंदी ट्रान्सलेटर ०१₹२२,९००/- ते ₹५५,९००/-
टेक्निशियन (सर्वे अँड ड्राफ्ट्समन)१५₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
टेक्निशियन(सॅम्पलिंग)०२₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
टेक्निशियन(लॅबोरेटरी)०३ ₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
असिस्टंट (मटेरियल)१६₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
असिस्टंट(अकाउंट्स)१०₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
स्टेनोग्राफर (इंग्लिश )०४₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
असिस्टंट(हिंदी)०१₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
१० इलेक्ट्रीशियन ०१₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
११मशिनिस्ट ०५₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
१२टेक्निशियन(ड्रिलिंग)१२₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
१३मेकॅनिक ०१₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
१४मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग )२५₹२०,२००/- ते ₹४९,३००/-
१५ज्युनियर ड्रायव्हर०६₹१९,६००/- ते ₹४७,९००/-
एकूण१०८

शैक्षणिक अर्हता (MECL Recruitment 2025)

  • पद क्र १-
    • CA/ICWA परीक्षा उत्तीर्ण
    • अनुभव ३ वर्ष
  • पद क्र २-
    • हिंदी विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • तसेच पदवी परीक्षेदरम्यान हिंदी आणि इंग्रजी हे विषय असणे अनिवार्य आहे.
    • अनुभव – ३ वर्ष
  • पद क्र ३-
    • १० वी सहित सर्वे /ड्राफ्ट्समन (सिव्हिल) ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण.
    • अनुभव ३ वर्ष
  • पद क्र ४-
    • B.Sc पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • अनुभव ३ वर्ष
  • पद क्र ५-
    • केमिस्ट्री/फिजिक्स/जियोलॉजी विषयासह B.Sc पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • अनुभव – ३ वर्ष
  • पद क्र६
    • गणित या विषयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा B.Com पदवी परीक्षा उत्तीर्ण.
    • इंग्रजी टायपिंग गती – ४० शब्द प्रती मिनिट
    • अनुभव – ३ वर्ष
  • पद क्र७
    • B.Com पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • अनुभव – ३ वर्ष
  • पद क्र ८
    • कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
    • अनुभव – ३ वर्ष
  • पद क्र ९
    • हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • हिंदी टायपिंग गती – ३० शब्द प्रती मिनिट
    • अनुभव हा ३ वर्ष
  • पद क्र १०
    • १० वी सहित इलेक्ट्रिकल ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण
    • वायरमन प्रमाणपत्र धारक असावा.
    • अनुभव – ३ वर्ष
  • पद क्र ११
    • १० वी सहित टर्नर/मशिनिस्ट/ग्रायंडर/मिलर ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण.
    • अनुभव – ३ वर्ष
  • पद क्र १२
    • १० वी सहित मेकॅनिक (अर्थमुविंग मशिनरी/डिझेल मेकॅनिक/मोटर मेकॅनिक/फिटर) ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण
    • अनुभव – ३ वर्ष
  • पद क्र १३
    • १० वी सहित डिझेल/मोटर मेकॅनिक/फिटर ट्रेड मधून ITI उत्तीर्ण
  • पद क्र१४
    • १० वी सहित मेकॅनिक (अर्थमुविंग मशिनरी/डिझेल मेकॅनिक/मोटर मेकॅनिक/फिटर) ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र१५
    • १० वी उत्तीर्ण
    • हलके आणि अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा
    • अनुभव – ३ वर्ष

वयोमर्यादा (MECL Recruitment 2025)

  • २०/०५/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

अर्ज शुल्क

  • MECL Recruitment 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी MECL Recruitment 2025 साठी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १४/०६/२०२५ ते ०५/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करा.

कागदपत्र

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा.

महत्त्वाच्या सूचना

  • MECL Recruitment 2025 साठी इच्छुक उमेदवारांनी प्रथम जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल .
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /स्थगित करणे/पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -१४/०६/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -०५/०७/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(MECL Recruitment 2025)Recruitment for various Posts in Mineral Exploration Corporation Limited for 108 Vaccancies

Recruitment advertisement is published for various Posts in Mineral Exploration Corporation Limited for 108 Vaccancies.Intrested candidates for MECL Recruitment 2025 need to apply online through Official website between 14/06/2025 to 05/07/2025. Detailed information is as below.

Advertisement No.

Details of Vaccancies (MECL Recruitment 2025)

Sr NoName of the PostNo.of VaccanciesPay Scale (Per month )
1Accountant 06₹22,900/- to ₹55,900/-
2Hindi Translator 01₹22,900/- te ₹55,900/-
3Technician (Survey & Draftsman)15₹20,200/- to ₹49,300/-
4Technician (Sampling )02₹20,200/- to ₹49,300/-
5Technician (Laboratory)03₹20,200/- to ₹49,300/-
6Assistant (Materials)16₹20,200/- to ₹49,300/-
7Assistant (Accounts)10₹20,200/- to ₹49,300/-
8Stenographer (English )04₹20,200/- to ₹49,300/-
9Assistant (Hindi)01 ₹20,200/- to ₹49,300/-
10Electrician 01 ₹20,200/- to ₹49,300/-
11Machinist 05₹20,200/- to ₹49,300/-
12Technician (Drilling)12₹20,200/- to ₹49,300/-
13Mechanic 01₹20,200/- to ₹49,300/-
14Mechanic cum Operator (Drilling)25₹20,200/- to ₹49,300/-
15Junior Driver 06₹19,600/-to ₹47,900/-
Total108

Educational Qualifications (MECL Recruitment 2025)

  • Post no. 1-
    • passed CA/ICWA
    • Experience -3 years
  • Post no.2-
    • Passed Post Graduate Degree exam in Hindi & Hindi and English are compulsory subject at Degree level exam.
    • Experience – 3 years
  • Post no. 3
    • ITI in Survey/Draftsmanship (Civil) after 10 th
    • Experience – 3 years
  • Post no. 4
    • Passed B.Sc
    • Experience – 3 years
  • Post no. 5-
    • B.Sc with Chemistry/Physics/Geology)
    • Experience – 3 years
  • Post no. 6
    • Graduate with mathematics or B.Com
    • Typing Peed – English typing 40 words per minute
    • Experience – 3 years
  • Post No 7
    • B.Com
    • Experience – 3 years
  • Post no. 8
    • Bachelor Degree in any Discipline
    • Experience- 3 years
  • Post no. 9
    • Passed Bachelor’s Degree with Hindi and English subject.
    • Typing Speed – Hindi Typing 30 Words per minute
    • Experience – 3 years
  • Post no. 10
    • Passed ITI in Electrical trade after 10 th
    • Should have Wireman Certificate
    • Experience – 3 years
  • Post No. 11-
    • Passed ITI in Turner /Machinist/ Grinder /Miller after 10 th
    • Experience -3 years
  • Post no. 12
    • ITI in Mechanic(Earth moving Machinery/Diesel Mechanic/Motor Mechanic/Fitter Trade after 10 th
    • Experience – 3 years
  • Post no. 13
    • ITI in Diesel /Motor Mechanic /Fitter Trade after 10 th
  • Post No. 14
    • ITI in Mechanic (EarthMoving Machinery/Diesel Mechanic/Motor Mechanic/Fitter Trade ) after10 th
  • Post no. 15
    • Passed 10 th exam
    • Should have Light & Heavy Vehicle Driving Licence
    • Experience – 3 years

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 30 years as on 18/05/2025 for MECL Recruitment 2025.
  • SC/ST candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Application Fee

  • Intrested candidates from General/OBC/EWS category need to pay ₹500 /- as application fee through online mode for MECL Recruitment 2025.
  • SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates for MECL Recruitment 2025 need to apply online through Official website between 14/06/2025 to 05/07/2025
  • Candidayes need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • upload all necessary documents
    • Pay application fee through online mode.

Documents

  • Photo & Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Caste Certificate
  • Proof of Date of Birth
  • EWS certificate
  • PwBD certificate

Important Notices

  • Intrested candidates for MECL Recruitment 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Numbercof Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 14/06/2025

Last Date to Apply – 05/07/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Indian Coast Guard मध्ये विविध पदांसाठी ६३० जागांवर भरती
Ordnance Factory Chandrapur मध्ये १३५ जागांवर भरती
DRDO मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती