(Mazgaon Dock Apprenticeship 2025)Mazgaon Dock Shipbuilders Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २०० जागांवर भरती

(Mazgaon Dock Apprenticeship 2025)भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये डिप्लोमा अप्रेंटीस आणि पदवीधर अप्रेंटीस पदासाठी २०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०१/२०२५ ते ०५/०२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Mazgaon Dock Apprenticeship 2025

जाहिरात क्र – MDL ATS/2/2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील(Mazgaon Dock Apprenticeship 2025)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटीस १७०
डिप्लोमा अप्रेंटीस ३०
एकूण२००

शैक्षणिक अर्हता

  • पद क्र १- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संबंधित ट्रेड मधून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून संबंधित ट्रेड मधून अभियांत्रिकी डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.

ट्रेड नुसार रिक्त पदांचा तपशील (Mazgaon Dock Apprenticeship 2025)

अ. क्रट्रेडपदवीधर अप्रेंटीसडिप्लोमा अप्रेंटीस
सिव्हिल इंजिनीअरिंग १००५
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग ०५०५
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग २५१०
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन १०
मेकॅनिकल इंजिनीअरिंग ६०१०
शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी/नवल आर्किटेक्चर१०
बी . कॉम
बी . सी. ए
बी . बी.ए
१०बी . एस. डब्ल्यु
एकूण१७०३०

वयोमर्यादा

  • १/३/२०२५ रोजी पर्यंत उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २७ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (Mazgaon Dock Apprenticeship 2025)

  • पद क्र १- उमेदवारांना रुजू झाल्यानंतर ₹९०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल.
  • पद क्र २- उमेदवारांना रुजू झाल्यानंतर ₹८०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल.

अर्ज शुल्क

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज कसा करावा

  • Mazgaon Dock Apprenticeship 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०१/२०२५ ते ०५/०२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.

महत्वाच्या सूचना

  • Mazgaon Dock Apprenticeship 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • निवड प्रक्रियेस हजार राहिल्याबद्दल उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख- १६/०१/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०२/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Mazgaon Dock Apprenticeship 2025) Recruitment for the post of Apprentice in Mazgaon Dock Shipbuilders Limited for 200 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Mazgaon Dock Shipbuilders Limited for 200 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 16/01/2025 to 05/02/2025. Detailed information is as below,

Advertisement No. MDL ATS/2/2024

Details of Vaccancies (Mazgaon Dock Apprenticeship 2025)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1Graduate Apprentice 170
2Diploma Apprentice 30
Total200

Educational Qualifications

  • Post no. 1-
    • Engineering Graduate – Candidates should be passed Engineering Graduate in relevant trade from recognised University.
    • Graduate – Candidates should be passed Graduate in relevant field from recognised University.
  • Post no – 2
    • Candidates should be passed Diploma in Engineering from relevant trade from recognised board.

Details of Vacancies as per Trade

Sr.noName of the TradeNo of Vaccancies (Graduate)No. Of Vaccancies (Diploma Engineering)
1Civil Engineering 105
2Computer Engineering 55
3Electrical Engineering 2510
4Electronics & Telecommunications 10
5Mechanical Engineering 6010
6Ship Building Technology/Naval Architecture 10
7B.Com
8 BCA
9BBA
10BSW
Total17030

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit is 27 years as on 01/03/2025.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (Mazgaon Dock Apprenticeship 2025)

  • Graduate Apprentice – Stipend of ₹9000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Diploma Apprentice – Stipend of ₹8000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

No any fee need to pay for above posts.

How to Apply (Mazgaon Dock Apprenticeship 2025)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 16/01/2025 to 05/02/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents

Important Notices

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • No any TA/DA will be paid to the candidate for attending selection Process.

Important Date (Mazgaon Dock Apprenticeship 2025)

Starting Date to Apply – 16/01/2025

Last Date to Apply – 05/02/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये Junior Executive पदासाठी २३४ जागांवर भरती

Border Roads Organisation मध्ये विविध पदांसाठी ४११ जागांवर भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रोबेशनरी इंजिनिअर पदासाठी ३५० जागांवर भरती

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४२३२ जागांवर भरती

केंद्रीय माध्यमिक बोर्ड मध्ये विविध पदांसाठी २१२ जागांवर भरती