(MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)महापारेषन मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६४ जागांवर भरती

(MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १२/०८/२०२४ ते २३/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
अप्रेंटीस (वीजतंत्री)६४
एकूण६४
(MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT )नवी दिल्ली मान्यताप्राप्त संस्थेतून ITI (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • मागासवर्गीय उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

  • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्या वेतन प्रती महिना अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०८/२०२४ ते २३/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्जाची प्रत जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते ०६/०९/२०२४ पूर्वी पोहोचेल असे पाठवायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

कागदपत्र (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

  • १० वी उत्तीर्ण गुणपत्र
  • ITI (वीज तंत्री) उत्तीर्ण गुणपत्र
  • आधारकार्ड
  • मागासवर्गीय उमेदवार असल्यास जात प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
  • उच्च आणि उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /स्थगित करणे /पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी राजकीय किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडून भरती बाबत दबाव आणल्यास उमेदवाराला अपात्र ठरवले जाईल.
  • उमेदवारांची निवड ही १० वी आणि ITI च्या गुणांच्या टक्केवारी नुसार अटी आणि शर्तीच्या आणि सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्ग निहाय निवड केली जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.

महत्वाच्या तारखा (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १२/०८/२०२४

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २३/०८/२०२४

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख – ०६/०९/२०२४

अर्जाची प्रती पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसु मंडल,कळवा, महापारेषण ऐरोली संकुल,ऐरोली नाका,ठाणे – बेलापूर रोड ,ऐरोली, नवी मुंबई ४००७०८

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024) Recruitment for the Post of Apprentice in MAHATRANSCO for 64 Vaccancies.

(MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024) Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Maharashtra State Electricity Transmission Company Limited for 64 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 12/08/2024 to 23/08/2024. Detailed information is as below,

Advertisement no.

Details of Vaccancies (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

Sr.no Name of Post Number of Vaccancies
1Apprentice (Electrician)64
Total 64
(MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

Educational Qualification

  • Candidates should be passed Std 10 th exam from recognised Board.
  • Candidates should be passed ITI in Electrician trade from recognized institute.

Age Limit (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 38 years as on …..
  • Candidates belongs to Backward category should have 5 years of relaxation in maximum age limit,

Pay Scale

  • Stipend will be paid as per rule to the candidate after joining.

Application Fee (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

  • No any application fee need to pay to apply for above post.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 12/08/2024 to 23/08/2024.
  • Candidates need to send print of online application need to receive before 06/09/2024 till 6.00 PM
  • Steps to Apply
    • Candidates need to register himself through online mode
    • Candidates need to fill all information which is asked in application form.
    • Candidates need to upload all necessary documents.
    • Candidates need to pay application fee through online mode.

Documents

  • SSC Marklist
  • ITI Electrician Marklist
  • Aadhar Card
  • Caste Certificate if candidates are backward Class
  • Domicile Certificate of Maharashtra
  • Certificate of not belonging to higher or advanced Group

Important Notices (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be cancel/postponed/restrict all rights are reserved by Administration.
  • Candidates will be disqualified if any political or official influence or pressure regarding recruitment.
  • Selection of candidates will be based on marks obtained in 10 th and ITI exam.
  • Applications received after last date will be rejected.

Important Dates (MAHATRANSCO Airoli Apprentice Bharti 2024)

Starting Date to Apply – 12/08/2024

Last Date to Apply – 23/08/2024

Last Date to Receive print of application form through post – 06/09/2024 till 6.00 PM

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow Our Instagram Page – Click Here


Article

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी ३१२ जागांवर भरती
नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये विविध पदांसाठी २८९ जागांवर भरती
IBPS अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी ८९६ जागांवर भरती
IBPS अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर /मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी ४४५५ जागांवर मेगाभरती
NTPC Mining Limited मध्ये विविध पदांसाठी १४४ जागांवर भरती
Indian Oil Corporation Limited मध्ये अप्रेंटीस पदांसाठी ४०० जागांवर भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी ३१२ जागांवर भरती
पंजाब नॅशनल बँक मध्ये सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट पदासाठी भरती

Indian Oil Corporation Limited मध्ये अप्रेंटीस पदांसाठी ४०० जागांवर भरती