Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी २१९ जागांवर भरती

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी २१९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/१०/२०२४ ते ११/११/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

जाहिरात क्र – सकआ/आस्था/प्र/पदभरती/जाहिरात/२०२४/३७४३

Table of Contents

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 रिक्त पदांचा तपशील

अ. क्रपदाचे नावपद संख्या
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ०५
समाज कल्याण निरीक्षक ३९
गृहपाल /अधीक्षक (महिला)९२
गृहपाल/अधीक्षक ( सर्वसाधारण )६१
उच्चश्रेणी लघुलेखक १०
निम्नश्रेणी लघुलेखक ०३
लघु टंकलेखक०९
एकूण२१९
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 शैक्षणिक अर्हता

  • पद क्र १, २,३,४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची MS -CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) – उमेदवार हा शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रती मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • टंकलेखन – इंग्रजी -४० शब्द प्रती मिनिट,मराठी – ३० शब्द प्रती मिनिट.
    • MS – CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रती मिनिट इंग्रजी लघु लेखन परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • टंकलेखन – इंग्रजी – ४० शब्द प्रती मिनिट ,मराठी – ३० शब्द प्रती मिनिट
    • MS – CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • लघुलेखन वेग – ८० शब्द प्रती मिनिट
    • टंकलेखन वेग – इंग्रजी – ४० शब्द प्रती मिनिट,मराठी – ३० शब्द प्रती मिनिट.

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • मागासवर्गीय /अनाथ/आर्थिक दुर्बल घटक/प्रविण्यप्राप्त खेळाडू उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३८ वर्ष + सेवा कालावधी+ ३ वर्ष तसेच मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांना ४३ वर्ष + सेवा कालावधी + ३ वर्ष शिथिलता राहील.
  • प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त /दिव्यांग उमेदवारांना कमाल वयात ०७ वर्ष शिथिलता राहील.
  • अंशकालीन उमेदवाराचे कमाल वय ५५ वर्ष असावे.

वेतन श्रेणी

  • Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठीच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन अदा केले जाईल.
    • पद क्र १-,३,४ -₹३८६००/- ते ₹१,२२,८००/- प्रती महिना
    • पद क्र २- ₹३५,४००/- ते ₹१,१२,४००/- प्रती महिना
    • पद क्र ५- ₹४४,९००/- ते ₹१,४२,४००/- प्रती महिना
    • पद क्र ६- ₹४१,८००/- ते ₹१,३२,३००/- प्रती महिना
    • पद क्र ७ – ₹२५,५००/- ते ₹८१,१००/- प्रती महिना

अर्ज शुल्क (Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024)

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांनी ₹९००/- परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • माजी सैनिक उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे.
  • परीक्षा शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले परीक्षा शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • परीक्षा शुल्क व्यतिरिक्त अधिकचे शुल्क हे उमेदवारांनी भरायचे आहेत.
  • उमेदवार जर एकपेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करणार असल्यास प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज तसेच परीक्षा शुल्क उमेदवारांना भरावा लागेल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/१०/२०२४ ते ११/११/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

  • Maharashtra Samaj Kalyan Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे केली जाईल.
    • वस्तुनिष्ठ चाचणी –
      • मराठी – ५० गुण
      • इंग्रजी – ५० गुण
      • सामान्य ज्ञान – ५० गुण
      • बुद्धिमत्ता चाचणी – ५० गुण
      • एकूण -२०० गुण
    • परीक्षेमध्ये उमेदवारास किमान ४५% गुण मिळणे आवश्यक आहे.

महत्वाच्या सूचना

  • Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १०/१०/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ११/११/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहीरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Recruitment advertisement is published for 219 Vaccancies

Recruitment advertisement is published for Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 for 219 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 10/10/2024 to 11/11/2024. Detailed information is as follows,

Advertisement No.

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Details of Vaccancies.

Sr. No Name of the postNo.of Vaccancies
1Senior Social Welfare Inspector 05
2Social Welfare Inspector 39
3Warden (Female)92
4Warden (General )61
5Higher Grade Steno 10
6Lower Grade Steno 03
7 Steno Typist 09
Total 219

Educational Qualifications

  • Post no 1 to 4
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
    • Candidates should be passed MS – CIT from recognised institute.
  • Post no. 5-
    • Candidates should be passed SSC or equivalent from recognised Board.
    • Short Hand – English -120 words per minute.
    • Typing – English – 40 words per minute,Marathi – 30 words per minute
    • MS- CIT or equivalent.
  • Post no 6
    • Candidates should be passed SSC or equivalent from recognised Board.
    • ShortHand – 100 words per minute.
    • Typing – English – 40 words per minute & Marathi – 30 words per minute.
    • MS-CIT or equivalent .
  • Post no. 7
    • Candidates should be passed SSC or equivalent from recognised Board.
    • Short Hand – 80 words per minute
    • Typing – English – 40 words per minute,Marathi -30 words per minute.

Age Limit

  • Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 38 years
  • Reserved Candidates/Orphan /EWS/Meritorious Sportsman should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Ex Serviceman – General category – 38 years+ Service Duration+ 3 years , Reserved/EWS – 43 years + Service Duration+ 3 years.
  • Project Affected/Earthquake Affected/PwBD candidates should have 7 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Pay scale for Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
    • Post no. 1,3,4 – ₹38600/- to ₹1,22,800/- per month
    • Post no. 2- ₹ 35,400/- to ₹1,12,400/- per month
    • Post no. 5- ₹44,900/-to ₹ 1,42,400/- per month
    • Post no. 6- ₹41,800/- to ₹1,32,300/- per month
    • Post no. 7- ₹25,500/- to ₹81,100/- per month

Exam Fee

  • Exam fee for Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 will be as follows
    • General Category candidates need to pay ₹1000/- as exam fee.
    • Reserved category candidates need to pay ₹900/- as exam fee.
    • Ex Serviceman candidates are exempted from exam fee
  • Exam fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Other extra charges need to pay by candidates.

How to Apply

  • Intrested candidates to apply for Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 need to apply online through Official website between 10/10/2024 to 11/11/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Candidates who apply for more than one post need to apply seperate application form and pay exam fee for each post.

Selection Process

  • Selection of the candidate for Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 will be based on objective exam of 200 marks.
  • Candidates need to secure atleast 45% marks in exam.
  • Computer Based Online Exam
    • Marathi -50 marks
    • English – 50 marks
    • General Knowledge -50 marks
    • Intelligence Test -50 marks

Important Notice

  • Candidates who apply for Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.
  • Incomplete application are rejected.
  • Recruitment process of Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 will be postponed/ restrict/ cancel and number of vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.

Important Dates for Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Starting Date to Apply -10/10/2024

Last Date to Apply-11/11/2024

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now-Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

ONGC Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २२३६ जागांवर भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये निरीक्षक पदांसाठी१७८ जागांवर भरती
मंत्रिमंडळ सचिवालय मध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी १६० जागांवर भरती
NABARD मध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी १०८ जागांवर भरती
Hindustan Urvarak & Rasayan Limited (HURL) मध्ये विविध पदांसाठी २१२ जागांवर भरती