(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्यात विविध पदांसाठी १७३११ जागांवर मेगा पोलिस भरती

(Maharashtra Police Bharti)महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत महाराष्ट्र पोलिस मध्ये विविध पदांसाठी १७३११ जागांवर विविध जिल्ह्यांमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १५/०४/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

Maharashtra Police Bharti

जाहिरात क्र – मु.पो. शि.भ.०१,०२/२०२२-२३

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Maharashtra Police Bharti)

अ. क्रपदाचे नावपदसंख्या
पोलिस शिपाई ९४२२
कारागृह शिपाई१८००
पोलिस शिपाई चालक १६८६
पोलिस शिपाई बँड्समन ११०
पोलिस शिपाई – एस आर पी एफ४२९३
एकूण१७३११
(Maharashtra Police Bharti)

शैक्षणिक अर्हता (Maharashtra Police Bharti)

  • पद क्र १ ते पद क्र ३ आणि पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • समकक्ष
      • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीधर.
      • विद्यापीठे/मनीव विद्यापीठे/ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेली पदविका.
      • व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचा २ वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम
      • डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग .
    • १५ वर्षे सैनिकी सेवा पूर्ण केलेले माजी सैनिक असल्यास १० वी उत्तीर्ण ,१५ वर्ष सेवा पूर्ण नसल्यास १२ वी उत्तीर्ण.
    • नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या अज प्रवर्गातील उमेदवार किंवा नक्षलवाद विरोधी कारवाईत मृत किंवा जखमी पोलिस बातमीदार/पोलिस पाटील किंवा पोलिस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार हे किमान इयत्ता ७ वी उत्तीर्ण असावेत.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(Maharashtra Police Bharti)

  • पद क्र १ ते पद क्र २ आणि पद क्र ४-खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे ३१/०३/२०२४ रोजी किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २८ वर्षे असावे.
  • पद क्र ३ – उमेदवाराचे ३१/०३/२०२४ रोजी किमान वय १९ वर्ष आणि कमाल वय २८ वर्षे असावे.
  • पद क्र ५ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४५ वर्षे असावे.
  • अनाथ उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • पदवीधर /पदविकाधारक अंशकालीन उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ५५ वर्षे असावे.

परीक्षा शुल्क (Maharashtra Police Bharti)

  • उमेदवारांना वरील पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹४५०/- परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांना ₹३५०/- परीक्षा शुल्क भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले परीक्षा शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • परीक्षा शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करता येईल.

अर्ज कसा कराल (Maharashtra Police Bharti)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०४/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.

शारीरिक पात्रता (Maharashtra Police Bharti)

अ. क्र पदाचे नाव महिला पुरुष
पोलिस शिपाई अ)उंची
ब)छाती
किमान-१५८से.मी
……..
किमान १६५ से.मी
न फुगवता किमान ७९ से.मी आणि न फुगवता आणि फुगवलेली यातील फरक किमान ५ से.मी असावा.
कारागृह शिपाईअ)उंची
ब)छाती
किमान -१५५सेमी
……
किमान १६५ सेमी
न फुगवता किमान ७९ सेमी आणि न फुगवता आणि फुगलेली छाती यातील फरक किमान ५ सेमी असावा.
पोलिस शिपाई चालक अ)उंची
ब)छाती
किमान १५८ सेमी
…….
किमान १६५ सेमी
न फुगवता किमान ७९ सेमी आणि छाती न फुगवता आणि फुगवल्यावर यातील फरक किमान ५ सेमी असावा.
पोलिस शिपाई बँड्समन अ)उंची
ब)छाती
किमान-१५५से.मी
…..
किमान १६५ से.मी
न फुगवता किमान ७९ से.मी आणि न फुगवलेली छाती आणि फुगवलेली छाती यातील फरक किमान ५ सेमी असावा.
पोलिस शिपाई (एस आर पी एफ)अ)उंची
ब)छाती
……..किमान १६८ सेमी
न फुगवता किमान ७९ सेमी असावी आणि न फुगवलेली छाती आणि फुगवलेली छाती यातील फरक किमान ५ सेमी असावा.
(Maharashtra Police Bharti)

महत्वाच्या सूचना (Maharashtra Police Bharti)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • लेखी परीक्षा दरम्यान परीक्षा केंद्र किंवा परिसरात मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • भरती प्रक्रिया दरम्यान शारीरिक चाचणी किंवा लेखी चाचणीस गैर हजर राहिल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (Maharashtra Police Bharti)

अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – ०५/०३/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १५/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा


English

(Maharashtra Police Bharti)Recruitment for various posts in Maharashtra Police

Recruitment for the post of Police Constable,Police Bandsman,Police Constable Driver,Police Constable SRPF,Prison Constable in Maharashtra Police Department for 17311 vacancies. Intrested candidates need to apply online through Official Website before 15/04/2024. Details of Vaccancies,

Advertisement no.

Details of Vaccancies (Maharashtra Police Bharti)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Police Constable 9422
2Prison Constable 1800
3Police Constable Driver1686
4Police Constable Bandsman 110
5Police Constable – SRPF4293
Total 17311
(Maharashtra Police Bharti)

Educational Qualifications (Maharashtra Police Bharti)

  • Post no.1 to Post no. 3 and post no. 5
    • Candidates should be passed Std 12 th or equivalent from recognised board.
    • Equivalent
      • Candidates should have passed Graduation from Yashvantrao chavan open university.
      • Degree awarded by university/Ministry university/voluntary recognised education institute.
      • 2 years course of Business Education Examination Board.
      • Diploma in Mechanical Engineering.
    • Ex serviceman who serve 15 years should be passed Std 10 th,If not completed 15 years then should be passed Std 12 th.
    • Candidates belongs to ST category residing in Naxlite affected areas or having children of Police Correspondent or police patil or police personnel killed or injured in anti Naxlite operations should have passed atleast 7 th std.
  • Post no.4
    • Candidates should be passed 10 th standard from recognised Board.

Age Limit (Maharashtra Police Bharti)

  • Post no 1,Post no.2 and Post no 4
    • Minimum age of the is 18 years and maximum age should be 28 years as on 31/03/2024.
  • Post no.3
    • Minimum age of the candidate should be 19 years and maximum age should be 28 years as on 31/03/2024
  • Post no. 5
    • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age should be 25 years as on 31/03/2024
  • Candidates belongs to backward class should have 5 years of relaxation in maximum age.
  • Orphan candidates should have 5 years relaxation in maximum age.

Examination Fee (Maharashtra Police Bharti)

  • Candidates belongs to open category should be pay ₹450/- through online mode.
  • Candidates belongs to backward category should be pay ₹350/- through online mode.
  • Exam fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Exam fee will be pay through Debit card/Credit Card /Internet Banking by online mode.

How to Apply (Maharashtra Police Bharti)

Intrested candidates need to apply through online mode from Official Website between 05/03/2024 to 15/04/2024.

Physical Qualifications (Maharashtra Police Bharti)

Sr.no Name of the Post Female Male
1Police Constable Height
Chest
minimum158cm
………
Minimum 165 cm
Without expand 79 cm & Difference between with expand and without expand will be minimum 5 cm
2Prison Constable Height
Chest
minimum155cm
…….
Minimum 165 cm
Without expand 79 cm & Difference between with expand and without expand will be minimum 5 cm
3Police Constable Driver Height
Chest
Minimum158cm
……..
Minimum 165 cm
Without expand 79 cm & Difference between with expand and without expand will be 5 cm
4Police Constable Bandsman Height
Chest
Min. 155cm
…….
Min. 165 cm
without expand 79 cm and difference between with expand and without expand will be min 5 cm
5Police Constable SRPFHeight
Chest
…..Min. 168 cm
Without expand 79 cm and differences between with expand and without expand will be 5 cm
(Maharashtra Police Bharti)

Important Notice (Maharashtra Police Bharti)

  • Before applying candidates should be read advertisement carefully and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Wrong and false information will be disqualified the candidate.
  • Mobile phones or any other electronic devices are not allowed at exam centre.
  • If candidates not attend physical test or written exam those candidates should be disqualified.

Important Dates (Maharashtra Police Bharti)

Starting Date to Apply – 05/03/2024

Last Date to Apply – 15/04/2024

Official Website – Click Here

Apply Now – Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(Mahavitaran Junior Assistant Recruitment 2024)Mahavitaran कनिष्ठ सहाय्यक पदासाठी ४६८ जागांवर भरती
(NTPC GEL Recruitment 2024)NTPC Green Energy Limited मध्ये विविध पदांसाठी ६३ जागांवर भरती
(SSC Junior Engineer Recruitment 2024)Staff Selection Commission मध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी ९६८ जागांवर भरती
(NLC Recruitment 2024)NLC India Limited मध्ये Industrial Trainee पदासाठी २३९ जागांवर भरती
(RRB Recruitment 2024)Railway Recruitment Board मध्ये टेक्निशियन पदासाठी ९१४४ जागांवर भरती