(LICHFL Apprentice 2025) LIC Housing Finance Limited मध्ये पदवीधर अप्रेंटिस पदासाठी २५० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १३/०६/२०२५ ते २८/०६/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (LICHFL Apprentice 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | पदवीधर अप्रेंटिस | २५० |
एकूण | २५० |
शैक्षणिक अर्हता
- LICHFL Apprentice 2025 साठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- ०१/०६/२०२१ पूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार नाही.
वयोमर्यादा
- ०१/०६/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
वेतन श्रेणी
- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना प्रति महिना १२,०००/- स्टायपंड अदा केले जाईल.
LICHFL Apprentice 2025 साठी नोकरीचा कालावधी
१२ महिने
नोकरीचे ठिकाण
भारतात कुठेही
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड ही प्रवेश परीक्षेद्वारे होईल.
- १०० गुणांची बहुपर्यायी परीक्षा
- वेळ हा ६० मिनिटे
अर्ज शुल्क
- LICHFL Apprentice 2025 साठी खुल्या/इतर मागास प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹ ९४४/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/महिला उमेदवारांनी ₹ ७०८/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अपंग उमेदवारांनी ₹ ४७२/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
अर्ज कसा करावा
- LICHFL Apprentice 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १३/०६/२०२५ ते २८/०६/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावी.
महत्वाच्या सूचना
- LICHFL Apprentice 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १३/०६/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २८/०६/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(LICHFL Apprentice 2025) Recruitment for the post of Graduate Apprentice in LIC Housing Finance Limited for 250 vaccancies
(LICHFL Apprentice 2025) Recruitment for the post of Graduate Apprentice in LIC Housing Finance Limited for 250 vaccancies.Intrested candidates need to apply online through official website in between 13/06/2025 to 28/06/2025.Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies
Sr.No | Name of the post | No. of Vaccancies |
1 | Graduate Apprentice | 250 |
Total | 250 |
Educational Qualification (LICHFL Apprentice 2025)
- Candidates should be passed Bachelors Degree in any Discipline from recognised University after 01/06/2021 for LICHFL Apprentice 2025.
Age Limit
- Minimum age of the candidates should be 20 years and maximum age should be 25 years as on 01/06/2025.
Stipand
- Stipand of Rs 12,000/- per month will be paid to the candidates after joining for LICHFL Apprentice 2025.
Duration
12 month
Place
Anywhere in India
Selection Process (LICHFL Apprentice 2025)
- Selection of the candidates will be based on marks obtained in Exam
- Online Multiple choice exam of 100 marks
- Duration -60 minutes
Application Fee
- General/OBC category candidates need to pay Rs 944/- as application fee through online mode for LICHFL Apprentice 2025.
- SC/ST /Female candidates need to pay Rs 708/-as application fee through online mode.
- PwBD candidates need to pay Rs 472/- as application fee through online mode.
- Candidates need to pay application fee only with Credit Card/Debit Card/Internet Banking through online mode.
- Candidates need to pay application fee only through online mode. No other mode will be accepted.
- Application fee is non refundable. Fee once paid should not be refunded under any circumstances.
How to Apply
- Intrested candidates for LICHFL Apprentice 2025 need to apply online through official website between 13/06/2025 to 28/06/2025.
- Candidates need to apply only through online mode. No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Candidates need to register themselves through official website.
- Fill up all information which is asked in application form
- Upload all mentioned documents
- Pay application fee through online mode.
Documents
- Passportsize Photo
- All Educational Qualification Marklist & Certificate
- Proof of Date Of Birth
- Caste Certificate
Important Notices
- Intrested candidates for LICHFL Apprentice 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fullfill all mentioned qualifications and then apply.
- Email Id and Mobile Number provided at the time of registration need to valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidates at any stage of recruitment.
- Number of vaccancies mentioned in advertisement should be increase/decrease or recruitment process will be postponed/cancel/restricted all rights reserved by administration.
- Canvassing in any form will be disqualified the candsidate at any stage of recruitment.
Important Dates
Starting Date to Apply – 13/06/2025
Last Date to Apply – 28/06/2025