(LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)LIC Housing Finance Limited मध्ये Junior Assistant पदासाठी २०० जागांवर भरती

(LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)LIC Housing Finance Limited मध्ये Junior Assistant पदासाठी २०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.२५/०७/२०२४ ते दि१४/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

LIC HFL Junior Assistant Recruitment 2024

जाहिरात क्र .

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नाव पद संख्या
ज्युनिअर असिस्टंट २००
एकूण २००
(LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी किंवा समतुल्य परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पत्रव्यवहार /डीस्टंस/पार्ट टाइम कोर्स असणारे उमेदवार अर्ज करण्यास अपात्र असतील.
  • उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • दि.०१/०७/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • उमेदवाराचा जन्म ०२/०७/१९९६ ते ०१/०७/२००३ या दरम्यान झालेला असावा.

वेतनश्रेणी (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३२०००/- ते ₹३५२०० /- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

प्रोबेशन काळ

नोकरीत रुजू झाल्यापासून ६ महिन्याचा काळ.

अर्ज शुल्क (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

  • उमेदवारांनी ₹८००/- अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क जमा करायचे आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०७/२०२४ ते १४/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी सर्वात आधी स्वतःला रजिस्टर करून घ्यायचे आहे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे
    • अर्ज सबमिट करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या ही कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/स्थगित करणे /पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • ज्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले असतील त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला जाणार नाही.

महत्वाच्या तारखा (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २५/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख १४/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(LIC HFL Junior Assistant Recruitment 2024) Recruitment for the Post of Junior Assistant in LIC Housing Finance Limited for 200 Vaccancies.

Recruitment advertisement is published for the post of Junior Assistant in LIC Housing Finance Limited for 200 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between25/07/2024 to 14/08/2024. Detailed information is as below,

Advertisement no.

Details of Vaccancies (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Junior Assistant 200
Total 200
(LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Candidates should be passed Degree in any Discipline or equivalent with minimum 60% marks from recognized University.
  • Courses completed with Correspondence/Distance Learning/Part time are not eligible.
  • Candidates should have knowledge of computer.

Age Limit (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 28 years as on 01/07/2024.
  • Candidates should be born in between 02/07/1996 to 01/07/2003.

Pay Scale

  • Salary of ₹32,000/- to ₹ 35,200/- per month will be paid to the candidate after joining.

Probation Period (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

First 6 months after joining.

Application Fee

  • Candidates need to pay ₹800/- plus GST as application fee through online mode.
  • Candidates need to pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Application fee is non Refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

  • Intrested qualified candidates need to apply online through Official website between 25/07/2024 to 14/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration -Candidates need to Register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode
    • Submit application.

Important Notice

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights are reserved by Administration.
  • All rights reserved regarding recruitment process.i.e cancel/restrict/postponed recruitment process.
  • No any correspondence will be done with candidate whoes application are rejected.

Important Dates (LIC HFL Junior Assistant Recruitment 2024)

Starting Date to Apply -25/07/2024

Last Date to Apply -14/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more information about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ४६७ जागांवर भरती
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी ५१ जागांवर भरती
Indian Navy मध्ये विविध पदांसाठी ७४१ जागांवर भरती
Armed Forces Medical Services मध्ये मेडिकल ऑफीसर पदासाठी ४५० जागांवर भरती
State Bank of India मध्ये विविध पदांसाठी १०४० जागांवर भरती
मुंबई विद्यापीठात मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती
Nuclear Power Corporation of India Limited मध्ये विविध पदांसाठी ७४ जागांवर भरती