(Latur District court Recruitment 2024)जिल्हा सत्र न्यायालय लातूर येथे सफाईगार पदासाठी १३ जागांवर भरती

(Latur District court Recruitment 2024)जिल्हा सत्र न्यायालय लातूर येथे सफाईगार पदासाठी १३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने १४/०५/२०२४ पूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Latur District court Recruitment 2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Latur District court Recruitment 2024)

अ क्र पदाचे नाव पद संख्या
सफाईगार १३
एकूण १३
(Latur District court Recruitment 2024)

अर्हता

  • उमेदवार हा सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सक्षम असावा.
  • उमेदवारास सफाईबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  • उमेदवारास दिनांक २८/०३/२००५ नंतर जन्मास आलेल्या मुलांची संख्या २ पेक्षा जास्त नसावी.
  • उमेदवारावर कोणत्याही प्रकारे फौजदारी खटला/ तक्रार नसावी किंवा कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा दोषी ठरवले नसावे.

वयोमर्यादा(Latur District court Recruitment 2024)

  • उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे असावे.
  • अजा/अज/इमाव/विमाव उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचार्यांना कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.

वेतन श्रेणी

  • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार रु १५,००० ते रु ४७,६००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • उमेदवारांना नियमानुसार भत्ते अदा केले जातील.

अर्ज शुल्क (Latur District court Recruitment 2024)

वरील पदासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पत्र उमेदवारांनी नमूद केलेल्या नमुन्यात अर्ज हा १४/०५/२०२४ सायंकाळी ६.०० वाजेपुर्वी पोहोचेल असा स्पीड पोस्ट च्या सहाय्याने पाठवावेत.
  • अर्जाचा नमुना हा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • विहित केलेल्या कालावधी नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिकटवून त्यावर सही करावी.
  • उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेनंतरचे दोन सन्माननीय व्यक्तींनी दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत प्रतिज्ञा पत्र आणि घोषणा जोडावी.

निवड प्रक्रिया (Latur District court Recruitment 2024)

  • वरील पदासाठी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून अर्हता आणि योग्यतेच्या आधारे पात्रता यादी तयार करेल.
  • हि यादी जिल्हा न्यायालय,लातूर येथील सूचना फलकावर तसेच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • वरील यादीत निवड झालेल्या उमेदवारांची २० गुणांची चापल्य आणि साफसफाई कामाची मूल्यमापन परीक्षा होईल.
  • या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीतून पत्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • उमेदवारांची २० गुणांची मुलाखत होईल.
  • उमेदवारांची अंतीम निवड हि चापल्य परीक्षा आणि मुलाखतीतील एकत्रित गुण यांच्या आधारे होईल.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • शासकीय सेवेतील उमेदवारांनी त्यांच्या विभाग प्रमुखांच्या लेखी परवानगीने अर्ज सदर करावा.
  • उमेदवारांनी अर्ज हा नमूद केलेल्या नमुन्यातच सदर करावा. दुसऱ्या कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज हे स्पीड पोस्ट नेच पाठवायचे आहेत दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • विहित केलेल्या नमुन्यात नसलेला किंवा अर्धवट भरलेला अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • कागदपत्र पडताळणी /मुलाखत आणि परीक्षेसाठी उमेदवाराने स्व खर्चाने हजार राहायचे आहे.
  • भरतीप्रक्रिये बाबतची सर्व माहिती हि अधिकृत संकेतस्थळ तसेच जिल्हा न्यायालय लातूर येथील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
  • भरती प्रक्रियेचे वेळापत्रक हे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर तसेच नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • उमेदवाराने भरतीप्रक्रिये संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर भरतीबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा किंवा भेटण्याचा प्रयत्न केल्याचे आढळ्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवारांनी नमूद केलेल्या नमुन्यातील अर्ज तसेच आवश्यक ती सर्व कागदपत्राच्या स्व प्रमाणित प्रती नोंदणीकृत पोच देय डाकेने/पत्राद्वारे स्पीड पोस्ट ने नमूद केलेल्या पत्त्यावर पटवायचे आहेत.
  • लिफाफ्यावर सफाईगार पदासाठी अर्ज असे नमूद करावे. असे नमूद केलेले नसल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -३०/०४/२०२४ सकाळी ११.०० वाजल्यापासून

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – १४/०५/२०२४ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता

प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा – इथे क्लिक करा


English

(Latur District court Recruitment 2024) Recruitment for the post of Sweeper in District Court Latur for 13 vaccancies

Recruitment for the post of Sweeper in District Court Latur for 13 Vaccancies. Intrested candidates need to apply offline through speed post before 14/05/2024. Detailed information is as follow,

Details of Vaccancies(Latur District court Recruitment 2024)

Sr no Name of the Post No. of Vaccancies
1Sweeper 13
Total 13
(Latur District court Recruitment 2024)

Qualification

  • Candidates should be Physically Fit & Fit for the job of Cleaner.
  • Candidates with experience to handling of cleaning equipement will be prefered.
  • Candidates should not have more than 2 childrens born after 28/03/2005.
  • Candidates should not have any criminal case/Complaint or should not have been arrested or covicted for any offence.

Age Limit (Latur District court Recruitment 2024)

  • Intrested candidate should have minimum age of 18 years and maximum age of 38 years.
  • Candidates belongs to SC/ST/OBC/SBC should have relaxation of 5 years in Maximum age.
  • candidates who are working in State or Central Government offices should not have any age limit .

Pay Level

  • Salary of Rs 15,000/- to Rs 47,600/- per month should be paid to the candidates after joining as per 7 th Pay commission.
  • Allowances will be pay as per rule.

Application Fee

No need to pay any application Fee to apply for above post.

How to Apply (Latur District court Recruitment 2024)

  • Intrested candidates need to send application through speed post as per received before 15/05/2024.
  • Format of Application form is available on official Website.
  • Application Received after 15/05/2024 should not valid.
  • Candidates should be attach Photo on Application and need to sign on it.
  • Candidates are reqiured to submit character Certificate issued by two honorabe persons after the date of advertisement published.
  • Candidates should attach Affaidavit & Declearation along with the application form.

Selection Process

  • If more number of applications are received for above post selection committee will be prepared merit list as per merit and aptitude by applying appropriate criteria.
  • Merit list will be displayed on District court Notice Board and Official Website.
  • Candidates selected in above list will be evaluated by Exam of 20 marks on Cleaning & Cleaning work.
  • Selected candidates from above text will be called for Interview.
  • Interview of 20 marks will be taken of selected candidates.
  • Final merit list will be prepared on the basis of total marks obtained in Test and interview.

Important Notice

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Candidates who serve in State or central government should be only apply with written permission of there Head of Department.
  • Candidates should be apply only in mentioned format. No other format will be accepted.
  • Application form will be sent only through Speedpost no other mode will be accepted.
  • Applications which are not in prescribed format or incomplete Application are disqualified.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Candidates who are present for interview or Documents verification or Test will not provide any allowance.
  • All. Information related to recruitment should be mentioned on Notice Board of District court Latur or on Official Website.
  • Timetable of recruitment will be displayed on Notice Board of District Court Latur and Official website.
  • Canvassing in any form or any political Influence regarding recruitment should be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Candidates are required to send Application form in prescribed format with self attested copies of all required documents through Regular Post or Speed post on mentioned Address.
  • “Application for the post of Sweeper ” should be mentioned on Envelope. If not mentioned application will be disqualified.

Important Dates(Latur District court Recruitment 2024)

Starting Date to Apply – 30/04/2024 11.00 AM.

Last Date of Receipt of Application form – 15/05/2024 6.00 PM

Address to Send Application form

Manager,District Court and Session Court Latur

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(ARDE Pune Recruitment 2024) आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट,पुणे मध्ये विविध पदांसाठी २० जागांवर भरती

(AIASL Jaipur Recruitment 2024)AI Airport Services Limited मध्ये विविध पदांसाठी १४५ जागांवर भरती

(UPSC Assistant Commandant Recruitment 2024)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Assistant Commandants पदासाठी ५०६ जागांवर भरती

(HURL Recruitment 2024)Hindustan Urvarak & Rasayan Limited मध्ये विविध पदांसाठी ८० जागांवर भरती

(PCMC Fireman Recruitment 2024)पिंपरी चिंचवड महानगर पालिका अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूअर पदासाठी १५० जागांवर भरती