केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांसाठी १४९६७ जागांवर मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/१२/२०२५ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (KVS NVS Bharti 2025)
केंद्रीय विद्यालय संघटन
| अ. क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| ०१ | Assistant Commissioner | ०८ |
| ०२ | Principle | १३४ |
| ०३ | Vice principle | ५८ |
| ०४ | Post Graduate Teacher | १४६५ |
| ०५ | Trained Graduate Teacher | २७९४ |
| ०६ | Librarian | १४७ |
| ०७ | Primary Teacher | ३३६५ |
| ०८ | Administrative Officer | १२ |
| ०९ | Finance officer | ०५ |
| १० | Assistant Engineer | ०२ |
| ११ | Assistant Section Officer | ७४ |
| १२ | Junior Translator | ०८ |
| १३ | Senior Secretariate Assistant | २८० |
| १४ | Junior Secretariate Assistant | ७१४ |
| १५ | Steno Grade I | १३ |
| १६ | Steno Grade II | ५७ |
| एकूण | ९१२६ |
नवोदय विद्यालय (KVS NVS Bharti 2025)
| अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १७ | Assistant Commissioner | ०९ |
| १८ | Principle | ५३ |
| १९ | Post Graduate Teacher | १५१३ |
| २० | Post Graduate Teacher (Modern Indian Langauge) | १८ |
| २१ | Trained Graduate teacher | २९७८ |
| २२ | Trained Graduate teacher (3rd langauge) | ४४३ |
| २३ | Junior Secretariate Assistant (HQ/RO Cadre) | ४६ |
| २४ | Junior Secretariate Assistant (JNV Cadre) | ५५२ |
| २५ | Lab Attendant | १६५ |
| २६ | Multi Tasking Staff | २४ |
| एकूण | ५८४१ |
शैक्षणिक अर्हता (KVS NVS Bharti 2025)
- पद क्र १ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवा हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B .Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- किमान ०३ वर्ष अनुभव असावा.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ५० % गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ्ची B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र 3
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र 4
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ५०% गुणांसह संबंधित विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Ed परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ५
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ५०% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ६
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ५०% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी & information सायन्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ७ (KVS NVS Bharti 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड ची ५०% गुणांसह १० वी किंवा १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयासह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ८
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ्ची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- केंद्र सरकारी किंवा केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्था मध्ये वेतन लेवल ७ मध्ये किमान 3 वर्ष विभाग अधिकारी म्हणून सेवा
- पद क्र ९
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ५० % गुणांसह B.Com /M.Com पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- वेतन लेवल ६ किंवा संतुली केंद्र किंवा राज्य सरकार /केंद्र /राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत किमान 4 वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र १०
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE (Civil/Electrical ) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- ०२ वर्ष अनुभव
- पद क्र ११
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- केंद्र सरकार किंवा स्वायत्त संस्थेत लेवल 4 मध्ये किमान 3 वर्ष नियमित आधारावर UDC /SSA किंवा समतुल्य म्हणून काम
- पद क्र १२ (KVS NVS Bharti 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंग्रजीसह हिंदी विषयातून पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा ०२ वर्ष कालावधीचा अनुभव
- पद क्र १३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- केंद्र सरकार किंवा स्वायत्त संस्थेत लेवल 3 मध्ये किमान २ वर्ष नियमित आधारावर UDC /SSA किंवा समतुल्य पदावर अनुभव
- पद क्र १४
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १२ वी उत्तीर्ण असावा.
- इंग्रजी टायपिंग – ३५ शब्द प्रती मिनिट किंवा हिंदी टायपिंग ३० शब्द प्रती मिनिट
- पद क्र १५
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- Shorthand इंग्रजी /हिंदी – १०० शब्द प्रती मिनिट
- इंग्रजी /हिंदी टायपिंग – ४५ शब्द प्रती मिनिट
- केंद्र सरकार /राज्य सरकार /किंवा त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून ५ वर्ष वेतन लेव्हल ०४ वर कामाचा अनुभव
- पद क्र १६ (KVS NVS Bharti 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- कौशल्य चाचणी नियम – डिक्टेशन – १० मिनिटे ८० शब्द प्रती मिनिट, लिप्यंतरण – इंग्रजी – ५० शब्द ,हिंदी ६५ शब्द संगणकावर
- पद क्र १७
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ्ची पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान 3 वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र १८
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र १९ आणि २०
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २१ आणि २२
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २३ आणि २४
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- टायपिंग – इंग्रजी – ३० शब्द प्रती मिनिट /हिंदी – २५ शब्द प्रती मिनिट
- पद क्र २५
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधुन १० वी उत्तीर्ण सह Lab Technician प्रमाणपत्र /डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून विज्ञान शाखेतून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २६
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा ( ०४/१२/२०२५ रोजी) (KVS NVS Bharti 2025)
- पद क्र १ – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- पद क्र २ आणि १८ – उमेदवाराचे किमान वय ३५ वर्ष आणि कमाल वय ५० वर्ष असावे.
- पद क्र 3 – उमेदवाराचे किमान वय ३५ वर्ष आणि कमाल वय ४५ वर्ष असावे.
- पद क्र 4 ,१९,२० – उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- पद क्र ५,६,९,१०,११,२१,२२ – उमेदवाराचे कमाल आवय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- पद क्र ७,१२,१३,१५,२५,२६ – उमेदवाराचेवय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- पद क्र ८ आणि १७ – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- पद क्र १४,१६,२३,२४ – उमेदवाराचे वय २७ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात 3 वर्ष शिथिलता राहील.
अर्ज कसा करावा.
- इच्छुक पात्र उमेदवारांनी KVS NVS Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/१२/२०२५ पूर्वी जमा करायचे आहेत.
- इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क
- खुल्या/इतर मागासवर्गीय प्रवर्ग/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी KVS NVS Bharti 2025 साठी खाली नमूद केल्याप्रमाणे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- पद क्र १ ते 3, १७ आणि १८ – रु २८००/-
- पद क्र 4 ते १२ ,१९ ,२०,२१, २२ – रु २०००/-
- पद क्र १३ ते १६ आणि २३ ते २६ – रु १७००/-
- अजा/अज/अपंग /माजी सैनिक उमेदवारांनी रु ५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी KVS NVS Bharti 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०४/१२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी -इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
Whats App ग्रुप लिंक -इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक -इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी -इथे क्लिक करा
