(IWAI Recruitment 2024) भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी ३७ जागांवर भरती

(IWAI Recruitment 2024)भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी ३७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०८/२०२४ ते २१/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IWAI Recruitment 2024

जाहिरात क्र IWAI -17011/2/2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (IWAI Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
असिस्टंट डायरेक्टर ०२
असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर ०१
लायसेन्स इंजिन ड्रायव्हर ०१
ज्युनिअर अकाउंट्स ऑफिसर ०५
ड्रेज कंट्रोल ऑपरेटर०५
स्टोअर किपर ०१
मास्टर सेकंड क्लास०३
स्टाफ कार ड्रायव्हर ०३
मास्टर थर्ड क्लास ०१
१०मल्टी टास्किंग स्टाफ११
११टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल/मेकॅनिकल/मरीन इंजिनीअरिंग/नवल आर्कीटेक्चर)०४
एकूण३७
(IWAI Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (IWAI Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल किंवा मेकॅनिकल शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल किंवा समतुल्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • इंडियन नेव्ही मध्ये सर्व्हे रेकॉर्डर या पदाचा किमान १० वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराकडे लायसेन्स इंजिन ड्रायव्हर प्रविणता प्रमाणपत्र असणे आवश्यक.
    • उमेदवारास पोहण्याचे ज्ञान असणे आवश्यक.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा कॉमर्स शाखेची पदवी परीक्षा मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कमच किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • प्रथम श्रेणी चालक असल्याचा किमान १० वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • मेकॅनिकल अभियांत्रिकी मधील डिप्लोमा परीक्षा एक वर्ष कालावधीच्या अनुभवास उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास पोहण्याचे ज्ञान असणे आवश्यक.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ७
    • मास्टर्स सेकंड क्लास प्रविणता प्रमाणपत्र धारक असावा.
    • उमेदवारास पोहण्याचे ज्ञान असणे आवश्यक.
  • पद क्र ८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराकडे वाहन चालवण्याचा परवाना असावा.
    • किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ९
    • उमेदवार हा मास्टर थर्ड क्लास प्राविण्य प्रमाणपत्र धारक असावा.
    • उमेदवारास पोहण्याचे ज्ञान असणे आवश्यक.
  • पद क्र १०
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ११-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल /मेकॅनिकल /मरीन अभियांत्रिकी /नवल अर्कीटेक्चर किंवा समतुल्य पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा सिव्हिल/मेकॅनिकल/ मरीन अभियांत्रिकी /नवल आर्कीटेक्चर शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा(IWAI Recruitment 2024)

  • पद क्र १ आणि पद क्र २,पद क्र७ – उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • पद क्र ३,४,५,८,९,११ – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • पद क्र ६ – उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • पद क्र १० – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमसल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १ ते पद क्र२- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹५६,१००/- ते ₹१,७७,५००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३ ते पद क्र ५ आणि पद क्र ११– उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३५,४००/- ते ₹१,१२,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ६ आणि पद क्र ७ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२५,५००/- ते ₹८१,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ८ आणि पद क्र ९ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१९,९००/- ते ₹६३,२००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र १० – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१८,०००/- ते ₹५६,९००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (IWAI Recruitment 2024)

  • खुल्या/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अजा/अज /अपंग /आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी ₹२००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.हे ₹ २००/- ज्या उमेदवारांनी फक्त एकच अर्ज केला असेल असणे ऑनलाईन परीक्षेस हज असेल अश्याच उमेदवारांना परत मिळतील.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १६/०८/२०२४ ते २१/०९/२०२४ या दरम्यान अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना (IWAI Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १६/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -२१/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(IWAI Recruitment 2024) Recruitment for various Posts in Inland Waterways Authority of India for 37 Vaccancies

(IWAI Recruitment 2024) Recruitment for various Posts in Inland Waterways Authority of India for 37 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 16/08/2024 to 21/09/2024. Detailed information is as below,

Advertisement No. IWAI-17011/2/2024

Details of Vaccancies (IWAI Recruitment 2024)

Sr.noName of the PostNo. Of Vaccancies
1Assistant Director 02
2Assistant Hydrographic Surveyor 01
3Licence Engine Driver 01
4Junior Accounts Officer 05
5Dredge Control Operator 05
6Store Keeper 01
7Master 2 nd Class 03
8Staff Car Driver 03
9Master 3 Rd class 01
10Multi Tasking Staff 11
11Technical Assistant (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architecture)04
Total37
(IWAI Recruitment 2024)

Educational Qualification (IWAI Recruitment 2024)

  • Post no. 1
    • Degree in Civil /Mechanical Engineering from recognized University.
  • Post no. 2-
    • Degree in Civil Engineering or equivalent from recognised University with 3 years of experience in Hydrographic Survey. Or Survey Recorder I of the Indian Navy with 10 years of experience in Survey and navigation.
  • Post no. 3
    • Matriculation or equivalent from recognised Board.
    • Certificate of competency as Licence Engine Driver.
    • Candidates should know swimming.
  • Post no 4
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in Commerce from recognized University with 3 years experience in relevant field. Or
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in Commerce from recognised University with Inter ICWA/Inter CA.
  • Post no. 5-
    • Candidates should be passed matriculation or equivalent exam from recognised Board.
    • Candidates should have certificate of competency as driver 1 st class with 10 years of experience. Or
    • Candidates should be passed Diploma in Mechanical Engineering with experience of 1 year .
    • Candidates should have knowledge of swiming.
  • Post no. 6
    • Candidates should be passed Matriculation or equivalent with 5 years experience in relevant field.
  • Post no. 7
    • Candidates should have certificate of competency as master 2 nd class
    • Candidate should have knowledge of swiming.
  • Post no. 8
    • Candidates should be passed 10 th exam from recognised Board.
    • Candidates should have valid driving licence with 2 years of experience.
  • Post no. 9
    • Candidates should have certificate of competency as master 3 Rd class
    • Candidates should have knowledge of swiming.
  • Post no. 10
    • Candidates should be passed matriculation or equivalent exam.
  • Post no. 11-
    • Candidates should be passed Degree in Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architecture or equivalent from recognised University. Or
    • Passed Diploma in Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architecture from recognised institute with 3 years of experience in relevant field.

Age Limit (IWAI Recruitment 2024)

  • Post no 1,2,7 – Age is not exceeding 35 years.
  • Post no 3,4,5,8,9,11 – Age is not exceeding 30 years.
  • Post no 6- Age not exceeding 25 years.
  • Post no 10 – 18 years to 25 years.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – General category candidates should have 10 years/OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Post no. 1 & 2 – Salary of ₹56,100/- to ₹1,77,500 /- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no 3,4,5,11– Salary of ₹35,400 /- to ₹1,12,400/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 6&7 – Salary of ₹25,500/- to ₹81,100/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 8&9 – Salary of ₹19,900/- to ₹63,200/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no 10 – Salary of ₹ 18,000/- to ₹56,900/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (IWAI Recruitment 2024)

  • Open /OBC category candidates need to pay ₹500/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD /EWS candidates need to pay 200/- as application fee through online mode.This ₹200/- will be refunded to them in case only one application is submitted by one candidate and if they appear for the online test.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 16/08/2024 to 21/09/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill all information which is asked in application form.
    • Upload mentioned documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notices (IWAI Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be cancel/restrict/postponed all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 16/08/2024

Last Date to Apply – 21/09/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

BEML मध्ये विविध पदांसाठी १०० जागांवर भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल /फायर पदासाठी ११३० जागांवर भरती
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)मध्ये विविध पदांसाठी २७९ जागांवर भरतीची जाहिरात
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदासाठी १८४६ जागांवर भरती