(ITBPF Constable Recruitment 2025)Indo Tibetan Border Police Force मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी १३३ जागांवर भरती

इंडो तिबेटन बोर्डर पोलीस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी १३३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून०४/०३/२०२५ ते ०२/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ITBPF Constable Recruitment 2025

जाहिरात क्र –

रिक्त पदांचा तपशील (ITBPF Constable Recruitment 2025)

अ .क्र पदाचे नाव पुरुष महिला एकूण पद संख्या
कॉन्स्टेबल जनरल ड्यूटी ७० ६३ १३३

शैक्षणिक अर्हता (ITBPF Constable Recruitment 2025)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा
  • खेळाडू अर्हता –
    • वैयक्तिक स्पर्धा ०३ /०४/२०२३ ते ०२/०४/२०२५ यादरम्यान झालेल्या – अंतर राष्ट्रीय /राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील सहभाग किंवा पदक मिळालेले असावे.
    • सांघिक खेळ – ०३/०४/२०२३ ते ०२/०४/२०२५ या दरम्यान झालेल्या – आंतर राष्ट्रीय /राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील सहभाग किंवा पदक मिळालेले असावे.

वयोमर्यादा

  • ०३/०४/२०२५ रोजी पर्यंत उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २३ वर्ष असावे.
  • खुल्या प्रवार्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • अजा/ अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५+५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५+३ वर्ष शिथिलता राहील.
  • खुल्या प्रवर्गातील विभागीय उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष ,अजा /अज प्रवर्गातील विभागीय उमेदवारांना १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विभागीय उमेदवारांना ८ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (ITBPF Constable Recruitment 2025)

  • उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२१,७०० /- ते ₹६९,१०० /- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • ITBPF Constable Recruitment 2025 साठी खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹१००/-अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • ITBPF Constable Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून०४/०३/२०२५ ते ०२/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतः अधिकृत संकेतस्थळावरून रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

निवड प्रक्रिया

  • अर्ज छाननी
  • कागदपत्र पडताळणी
  • उमेदवारांना त्यांना मिळालेल्या मेडल नुसार गुण दिले जातील.
    • उमेदवारांना फक्त एकाच मेडल साठी गुण दिले जातील.
    • एखाद्या उमेदवारास जर एखाद्या स्पर्धेत एकपेक्षा जास्त मेडल मिळाले असल्यास मोठ्या मेडल साठीचे गुण ग्राह्य धरले जातील.
  • फिजिकल Standard टेस्ट
  • गुणवत्ता यादी
  • वैद्यकीय चाचणी
  • वैद्यकीय चाचणी पुनरावलोकन
  • अंतिम निवड

कागदपत्र

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
  • अपंग असल्याचा पुरावा

महत्त्वाच्या सूचना

  • ITBPF Constable Recruitment 2025 साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -०४/०३/२०२५

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख -०२/०४/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ITBPF Constable Recruitment 2025)Recruitment advertisement for the post of Constable (Sportsman) in Indo Tibetan Border Police Force for 133 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Constable (Sportsman) inIndo Tibetan Border Police Force for 133 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 04/03/2025 to 02/04/2025. Detailed information is as below,

Advertisement no.

Detailes of Vaccancies (ITBPF Constable Recruitment 2025)

Sr no Name of the Post Male Female Total
1Constable (Sports Person)7063133

Educational Qualifications (ITBPF Constable Recruitment 2025)

  • Candidates should be passed in Standard 10 th exam from recognised Board.
  • Sports Qualification
    • Individual Event – Participation or won medal in any International Sports or National Sports wich is conducted in between 03/04/2023 to 02/04/2025 .
    • Team Event – Medal in in International /National Games which is conducted in 03/04/2023 to 02/04/2025.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 23 years as on03/04/2025.
  • upper age limit is relaxable upto 5 year to unreserved candidates,10 years for SC/ST category ,8 years for OBC category.
  • For Departmental candidates 5 years of relaxation for Unreserved additional 5 years relaxation for SC/ST category & additional 3 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale(ITBPF Constable Recruitment 2025)

  • Salary of ₹21,700/- to ₹69,100/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Candidates belongs to General /OBC /EWS category need to pay ₹100/- as application fee through online mode for ITBPF Constable Recruitment 2025)
  • SC/ST/Female candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (ITBPF Constable Recruitment 2025)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 04/03/2025 to 02/04/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Register- Candidates need to register themselves through Official website
    • fill up all information which is asked in application form.
    • Upload all documents
    • Pay Application fee through online mode.

Selection Method

  • Scrutiny
  • Document Verification
  • Marks will be given to the candidates as per medal and participation in sports event.
    • Marks will be given to the candidate for only one Medal
    • If candidate won more than one medal then marks will be given as per upper grade medal.
  • Physical Standard Test
  • Merit List
  • Detailed Medical Examination
  • Review Medical Examination
  • Final Selection

Documents(ITBPF Constable Recruitment 2025)

  • Photo and Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Proof of Date of Birth
  • Caste Certificate
  • EWS certificate

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.Incomplete application are rejected.
  • Number of Vacancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (ITBPF Constable Recruitment 2025)

Starting Date to Apply- 04/03/2025

Last Date to Apply- 02/04/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links to

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Bank of India मध्ये विविध पदांसाठी 180 जागांवर भरती

पुणे महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी १०२ जागांवर भरती

Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ९७ जागांवर भरती