(ITBPF Bharti 2024)इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये विविध पदांसाठी १६० जागांवर भरती

(ITBPF Bharti 2024)इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये विविध पदांसाठी १६० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २८/०७/२०२४ ते २६/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहे.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ITBPF Bharti 2024

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (ITBPF Bharti 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
सब इन्सपेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर )१७
कॉन्स्टेबल (बर्बर)०५
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)१०१
कॉन्स्टेबल (गार्डनर)३७
एकूण १६०
पद निहाय रिक्त पदांचा तपशील
अ. क्र पदाचे नाव पद संख्या (पुरुष) पद संख्या (महिला)एकूण
सब इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर)१४०३१७
कॉन्स्टेबल (बार्बर)०४०१०५
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)८६१५१०१
कॉन्स्टेबल(गार्डनर)३२०५३७
एकूण १३६२४१६०
(ITBPF Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता (ITBPF Bharti 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी/इंग्रजी विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी मधून इंग्रजी ट्रान्सलेशन मधून डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास हिंदी मधून इंग्रजी ट्रान्सलेशन कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र २ आणि पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा संबंधित प्रोफेशन मधील प्रॅक्टिकल डिपार्टमेंटल टेस्ट उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित ट्रेड मधील किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधून एक वर्ष कालावधीची ITI प्रमाणपत्र परीक्षा एक वर्ष कालावधीच्या अनुभवास उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा संबंधित ट्रेड मधून ITI Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(ITBPF Bharti 2024)

  • पद क्र १– २६/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असावे.
  • पद क्र २ आणि पद क्र ३ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • पद क्र ४ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २३ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १– उमेदवारास ₹३५,४००/- ते ₹१,१२,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ ते पद क्र ४ – उमेदवारास ₹२१,७०० /- ते ₹६९,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (ITBPF Bharti 2024)

  • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹२००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/माजी सैनिक /महिला प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा(ITBPF Bharti 2024)

  • उमेदवारांनी अर्ज हे २८/०७/२०२४ ते २६/०८/२०२४ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.
  • रजिस्ट्रेशन करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (ITBPF Bharti 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २८/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख- २६/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

पद क्र १- इथे क्लिक करा

पद क्र २ ते पद क्र ४- इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ITBPF Bharti 2024) Recruitment for various Posts in Indo Tibetan Border Police Force for 160 vacancies

(ITBPF Bharti 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Indo Tibetan Border Police Force for 160 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 28/07/2024 to 26/08/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (ITBPF Bharti 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Sub Inspector (Hindi Translator)17
2Constable (Barber)05
3Constable (Safai Karmachari)101
4Constable (Gardener)37
Total 160
(ITBPF Bharti 2024)

Education Qualifications (ITBPF Bharti 2024)

  • Post no. 1 –
    • Candidates should be passed Masters Degree in Hindi/English from recognised University.and
    • Candidates should be passed Diploma or Certification course in Translation from Hindi to English.
    • Candidates should have minimum 2 years experience in translation from Hindi to English.
  • Post no. 2 & Post no 3-
    • Candidates should be passed std 10 th exam from recognised Board.
    • Candidates will have to pass Practical Departmental Test in profession.
  • Post no. 4 –
    • Candidates should be passedstd 10 th exam from recognised Board.and
    • Candidates should have experience of minimum 2 years in relevant trade. Or
    • Candidates should be passed ITI in Relevant way with minimum 1 years of experience in trade from recognized Institute Or
    • Candidates should be passed 2 years duration ITI Diploma in relevant trade from recognized Institute.

Age Limit

  • Post no.1- Maximum age of the candidate should be 30 years as on 26/08/2024.
  • Post no. 2 & Post no.3 – Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 25 years as on 26/08/2024.
  • Post no. 4- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 23 years as on 26/08/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (ITBPF Bharti 2024)

  • Post no 1- Salary of ₹35,400 /- to ₹1,12,400 /- per month will be paid to the candidate after joining
  • Post no. 2 to Post no. 4- Salary of ₹21,700/- to ₹69,100/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • General/EWS /OBC category Candidates need to pay ₹200 /- as application fee through online mode.
  • SC/ST/Female /PwBD candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to apply only online mode.No other mode will be accepted.

How to Apply (ITBPF Bharti 2024)

  • Intrested candidates need to apply online between 28/07/2024 to 26/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Candidates need to fill all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notices (ITBPF Bharti 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease or postpone/restrict/cancel the recruitment all rights are reserved by Administration.

Important Dates (ITBPF Bharti 2024)

Starting Date to Apply- 28/07/2024

Last Date to Apply – 26/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Post no 1- Click Here

Post no. 2 to Post no 4

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ४६७ जागांवर भरती
Indian Navy मध्ये विविध पदांसाठी ७४१ जागांवर भरती
Armed Forces Medical Services मध्ये मेडिकल ऑफीसर पदासाठी ४५० जागांवर भरती
State Bank of India मध्ये विविध पदांसाठी १०४० जागांवर भरती
मुंबई विद्यापीठात मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती