(ISRO URSC Bharti)ISRO URSC मध्ये विविध पदांसाठी २२५ जागांवर भरती

(ISRO URSC Bharti) Indian Space Reasearch Organization (ISRO) च्या अंतर्गत U R Rao Satellite Centre (URSC) च्या कर्नाटक राज्यातील बंगळूर स्थित असणाऱ्या सेंटर मध्ये २२५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती विविध पदांसाठी होणार असून इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने ०१/०३/२०२४ पूर्वी जमा करणेचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

ISRO URSC Bharti

जाहिरात क्र – ISTRAC:01:2024

रिक्त पदांचा तपशील (ISRO URSC Bharti)

अ.क्र पदाचे नाव पदसंख्या
वैज्ञानिक/अभियंता (मेकॅट्रोनिक्स)
Scientist/Engineer (Mechatronics)
०२
वैज्ञानिक/अभियंता (मटेरियल सायन्स)
Scientist/Engineer (Material Science)
०१
वैज्ञानिक/अभियंता (मॅथेमॅटीक्स)
Scientist/Engineer (Mathematics)
०१
वैज्ञानिक/अभियंता (फिजिक्स)
Scientist/Engineer (Physics)
०१
टेक्निशीअन (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/टेक्निशियन पॉवर/इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स/मेकॅनिक कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस/मेकॅनिक इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स)
Technician (Electronics Mechanic/Technician Power/Electronics Systems/Mechanic Consumer Electronic Appliances/Mechanic Industrial Electronics)
६३
टेक्निशीअन (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रीशिएन)
Technician (Electrical/Electrician)
१३
टेक्निशीअन (फोटोग्राफी/डिजिटल फोटोग्राफी)
Technician (Photography/Digital Photography)
०५
टेक्निशीअन (फिटर)
Technician (Fitter)
१७
टेक्निशीअन(प्लंबर)
Technician (Plumber)
०३
१०टेक्निशीअन (रिफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनिंग)
Technician (Refrigeration & Air Conditioning)
११
११टेक्निशीअन (टर्नर)
Technician (Turner)
०२
१२टेक्निशीअन (कारपेंटर)
Technician (Carpenter)
०३
१३टेक्निशीअन(मोटर वेहिकल मेकॅनिक)
Technician (Motor Vehicle Mechanic)
०२
१४टेक्निशीअन (मशिनिस्ट)
Technician (Machinist)
०५
१५टेक्निशीअन (वेल्डर)
Technician (Welder)
०२
१६ ड्राफ्ट्समन मेकॅनिकल
(Draughtsman Mechanical)
११
१७ ड्राफ्ट्समन सिव्हिल
Draughtsman Civil
०५
१८टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स)
Technical Assistant (Electronics)
२८
१९टेक्निकल असिस्टंट (कॉम्प्युटर सायन्स)
Technical Assistant (Computer Science)
०६
२०टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल)
Technical Assistant (Electrical)
०५
२१टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल)
Technical Assistant (Civil)
०४
२२टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल)
Technical Assistant (Mechanical)
१२
२३सायंटिफिक असिस्टंट (केमिस्ट्री)
Scientific Assistant (Chemistry)
०२
२४सायंटिफिक असिस्टंट (फिजिक्स)
Scientific Assistant (Physics)
०२
२५सायंटिफिक असिस्टंट (एनिमेशन अँड मल्टी मीडिया)
Scientific Assistant (Animation & Multimedia)
०१
२६सायंटिफिक असिस्टंट (मॅथेमॅटीक्स)
Scientific Assistant (Mathematics)
०१
२७लायब्ररी असिस्टंट
Liabrary Assistant
०१
२८कूक
Cook
०४
२९फायरमन ‘A’
Fireman ‘A’
०३
३०लाईट वेहिकल ड्रायव्हर
Light Vehicle Driver
०६
३१हेवी वेहिकल ड्रायव्हर
Heavy Vehicle Driver
०२
एकूण २२५
ISRO URSC Bharti

शैक्षणिक अर्हता (ISRO URSC Bharti)

वैज्ञानिक /सायंटिस्ट (ISRO URSC Bharti)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅट्रोनिक्स या विषयातील ME/M.Tech किंवा समतुल्य परीक्षा एकत्रित किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.किंवा
    • CGPA/CPI परीक्षा १० पैकी किमान ६.५ गुणांसह उत्तीर्ण असावा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल शाखेचा B.E/B.Tech किंवा समतुल्य परीक्षा एकत्रित किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • CGPA/CPI परीक्षा १० पैकी किमान ६.८४ गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Material Engineering/Material Science/Metalurgical Engineering/Metalurgical & Material Engineering/Polymer Science & Technology या शाखेतील ME/M.Tech/M.Sc (Engg)किंवा समतुल्य परीक्षा एकत्रित किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.किंवा
    • CGPA/CPI परीक्षा १० पैकी किमान ६.५ गुणांसह उत्तीर्ण असावा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा केमिकल/ मेकॅनिकल शाखेचा B.E/B.Tech /B.Sc किंवा समतुल्य परीक्षा एकत्रित किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • CGPA/CPI परीक्षा १० पैकी किमान ६.८४ गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा Mathematics /Applied Mathematics या विषयांसह M.Sc किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा एकत्रित किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा B .Sc सहित CGPA/CPI १० पैकी किमान ६.८४ गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४-
    • उमेदवार हा Physics /Applied Physics या विषयांसह M.Sc किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा एकत्रित किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा B .Sc सहित CGPA/CPI १० पैकी किमान ६.८४ गुणांसह उत्तीर्ण असावा.

टेक्निशीअन(ISRO URSC Bharti)

  • पद क्र ५
    • उमेदवार हा Electronics Mechanic/Technician Power Electronic System/Mechanic Consumer Electronic Appliances/Mechanic Industrial Electronics या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा Electrical /Electrician या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा Photography /Digital Photography या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ८-
    • उमेदवार हा Fitter या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ९-
    • उमेदवार हा Plumber या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १०-
    • उमेदवार हा Refrigeration & Air Conditioning या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ११-
    • उमेदवार हा Turner या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १२-
    • उमेदवार हा Carpenter या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १३-
    • उमेदवार हा Motor Vehicle Mechanic या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १४-
    • उमेदवार हा Machinist या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १५-
    • उमेदवार हा Welder या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.

ड्राफ्ट्समन(ISRO URSC Bharti)

  • पद क्र १६
    • उमेदवार हा Draughtsman Mechanical या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १७
    • उमेदवार हा Draughtsman Civil या ट्रेड सह १० वी नंतर ITI/NTC/NAC परीक्षा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.

टेक्निकल असिस्टंट(ISRO URSC Bharti)

  • पद क्र १८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा Electronics Engineering शाखेचा Diploma पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १९
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा Computer Science या शाखेचा Diploma पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २०
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा Electrical Engineering शाखेचा Diploma पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २१
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा Civil Engineering शाखेचा Diploma पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा Mechanical Engineering शाखेचा Diploma पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Chemistry विषयातील B.Sc पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Physics विषयातील B.Sc पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Animation & Multi Media विषयातील B.Sc पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Mathematics विषयातील B.Sc पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.

लायब्ररी असिस्टंट

  • पद क्र २७
    • उमेदवार हा पदवी परिक्षेसहित Liabrary Science/Liabrary & Information Science विषयातील Masters पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.

कूक (ISRO URSC Bharti)

  • पद क्र २८
    • उमेदवार हा SSC / SSLC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास सुस्थापित प्रतिष्ठित हॉटेल किंवा कॅन्टीन मध्ये किमान ५ वर्षे अनुभव असावा.

फायरमन (ISRO URSC Bharti)

  • पद क्र २९
    • उमेदवार हा SSC / SSLC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • निर्धारित केलेल्या शारीरिक फिटनेस स्टँडर्ड आणि सहनशक्ती चाचणीस पात्र असावा.

लाईट व्हेईकल ड्रायव्हर ‘A’ आणि हेवी वेहिकल ड्रायव्हर(ISRO URSC Bharti)

  • पद क्र ३०
    • उमेदवार हा SSC / SSLC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • Light Vehicle Driver म्हणून ३ वर्षे कालावधीचा अनुभव असावा.
    • वैध Light Vehicle Driver Licence असावा.
  • पद क्र ३१
    • उमेदवार हा SSC / SSLC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • एकूण ५ वर्ष अनुभव असावा त्यातील किमान ३ वर्षे हेवी वेहिकल ड्रायव्हर म्हणून आणि २ वर्षे Light Vehicle Driver म्हणून असावा.
    • वैध Heavy Vehicle Driver Licence असावा.

वयोमर्यादा (ISRO URSC Bharti)

  • पद क्र १ आणि पद क्र २– उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र ३ आणि पद क्र ४- उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे.
  • पद क्र ५ ते पद क्र २८ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र २९-उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे.
  • पद क्र ३० आणि पद क्र ३१ -उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.

वेतन श्रेणी (ISRO URSC Bharti)

अ. क्र पदाचे नाव वेतन
वैज्ञानिक/अभियंता
Scientist/Engineer
₹५६,१००/- प्रती महिना
टेक्निकल असिस्टंट /Technical Assistant
सायंटिफिक असिस्टंट /Scientific Assistant
लायब्ररी असिस्टंट/Liabrary Assistant
₹४४,९००/- प्रती महिना
टेक्निशीअन /Technician
ड्राफ्ट्समन /Draughtsman
₹२१,७००/- प्रती महिना
फायरमन ‘A’ /Fireman ‘A’
कूक/Cook
लाईट वेहिकल ड्रायव्हर/Light Vehicle Driver
हेवी वेहिकल ड्रायव्हर/Heavy Vehicle Driver
₹१९,९००/- प्रती महिना

अर्ज शुल्क (ISRO Bharti)

  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अर्ज शुल्क हे इंटरनेट बँकिंग/UPI/डेबिट कार्ड यांच्या साहाय्याने भरता येईल.
अ.क्र पदाचे नाव परीक्षा शुल्क
१)वैज्ञानिक/अभियंता Scientist/Engineer
२)टेक्निकल असिस्टंट /Technical Assistant
३)सायंटिफिक असिस्टंट /Scientific Assistant
१)₹२५०/- ना परतावा
२) सुरुवातीला उमेदवारांना ₹७५०/- प्रोसेसिंग शुल्क भरावे लागेल जे उमेदवार लेखी परीक्षेस हजर राहतील अश्या उमेदवारांना प्रोसेसींग शुल्क परत मिळेल.
१)टेक्निशीअन /Technician
२)ड्राफ्ट्समन /Draughtsman
३)फायरमन ‘A’ /Fireman ‘A’
४)कूक/Cook
५)लाईट वेहिकल ड्रायव्हर/Light Vehicle Driver
६)हेवी वेहिकल ड्रायव्हर/Heavy Vehicle Driver
१)₹१००/- ना परतावा
२) सुरुवातीला उमेदवारांना ₹५००/- प्रोसेसिंग शुल्क भरावे लागेल जे उमेदवार लेखी परीक्षेस हजर राहतील अश्या उमेदवारांना प्रोसेसींग शुल्क परत मिळेल.
ISRO URSC Bharti

अर्ज कसा कराल (ISRO URSC Bharti)

वरील पदासाठी उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०२/२०२४ ते ०१/०३/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.

महत्वाच्या सूचना (ISRO Bharti)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इ मेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १०/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०१/०३/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

Articles

भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी ३६१ जागांवर भरती

एज्युकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (EdCIL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती

केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार (कॉन्स्टेबल)या पदासाठी गुणवंत खेळाडूंना नोकरीची संधी