(ISRO Scientist Recruitment 2025) ISRO मध्ये Scientist /Engineer पदासाठी भरती

ISRO मध्ये Scientist /Engineer या पदासाठी ३९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.ISRO Scientist Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून 24/06/2025 ते 14/07/2025 या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ISRO Scientist Recruitment 2025

जाहिरात क्र.

रिक्त पदांचा तपशील (ISRO Scientist Recruitment 2025)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
सायंटिस्ट/इंजिनीयर (सिव्हिल)१८
सायंटिस्ट/इंजिनीयर ((इलेक्ट्रिकल)१०
सायंटिस्ट/इंजिनीयर (रिफ्रीजरेशन अँड एसी)०९
सायंटिस्ट/इंजिनीयर (आर्कीटेक्चर )०१
सायंटिस्ट/इंजिनीयर (सिव्हिल) ऑटोनिमस बॉडी ०१
एकूण३९

शैक्षणिक अर्हता (ISRO Scientist Recruitment 2025)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचाBE/B.Tech in Civil पदवी परीक्षा किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech in Electrical/Electronics पदवी परीक्षा किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech in Mechanical Engineering Refrigeration and AC विषयासह पदवी परीक्षा किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Architecture शाखेतून पदवी परीक्षा किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा Architecture Council चे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र धारक असावा.
  • पद क्र५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech in Civil Engineering पदवी परीक्षा किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • १४/०७/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (ISRO Scientist Recruitment 2025)

  • पद क्र १ ते पद क्र ५ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹५६,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • ISRO Scientist Recruitment 2025 साठी उमेदवारांनी ₹७५० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /महिला /अपंग/माजी सैनिक उमेदवारांना ₹७५०/- अर्ज शुल्क परत मिळेल.
  • खुल्या आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ₹५००/- अर्ज शुल्क परत मिळेल.
  • अर्ज शुल्क जे उमेदवार लेखी परीक्षेस हजर राहील त्यांनाच परत मिळेल.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे ISRO Scientist Recruitment 2025 साठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून२४/०६/२०२५ ते १४/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचं आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स –
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

कागदपत्र

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • वयाचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना

  • इच्छुक उमेदवारांनी ISRO Scientist Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २४/०६/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १४/०७/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ISRO Scientist Recruitment 2025) Recruitment for the post of Scientist/Engineer in ISRO for 39 Vaccancies.

Recruitment advertisement is published for the post of Scientist /Engineer in ISRO for 39 Vaccancies.Intrested candidates for ISRO Scientist Recruitment 2025 need to apply online through Official website between 24/06/2025 to 14/07/2025. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (ISRO Scientist Recruitment 2025)

Sr noName of the PostNo.of Vaccancies
1Scientist /Engineer (Civil)18
2Scientist /Engineer (Electrical)10
3Scientist /Engineer (Refrigeration & AC)09
4Scientist /Engineer (Architecture )01
5Scientist /Engineer (Civil) Autonomous Body 01
Total39

Educational Qualification (ISRO Scientist Recruitment 2025)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed BE/B.Tech in Civil Engineering with minimum 65% marks from recognised University.
  • Post no 2-
    • Candidates should be passed BE/B.Tech in Electrical Engineering/Electrical & Electronics with minimum 65% marks from recognised University.
  • Post No. 3-
    • Candidates should be passed BE/B.Tech in Mechanical Engineering with Refrigeration & AC subject in any Semister with minimum 65% marks from recognised University.
  • Post no 4
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in Architecture with minimum 65% marks from recognised University.
    • Candidates should be registered with Council of Architecture.
  • Post no. 5
    • Candidates should be passed BE/B.Tech in Civil with minimum 65% marks from recognised University.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 28 years as on 14/07/2025 for ISRO Scientist Recruitment 2025.
  • SC/ST candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Post no. 1 to Post no. 5-Salary of ₹56,100/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Candidates need to pay ₹750/- as application fee through online mode for ISRO Scientist Recruitment 2025..
  • Application fee of ₹750/- will be refunded for SC/ST/Female/PwBD/Ex Servicemen candidates are exempted from application fee.
  • Application fee 500/- will be refunded for General/OBC category candidates from total application fee.
  • Application fee will be refund only those people who attend written test.
  • Candidates need to pay application fee with Credit card /Debit Card/ Internet Banking through online mode only no other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 24/06/2025 to 14/07/2025 ISRO Scientist Recruitment 2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Documents

  • Photo & Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Caste Certificate
  • Proof of Date of Birth
  • PwBD certificate
  • EWS certificate

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully of ISRO Scientist Recruitment 2025 before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be Postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (ISRO Scientist Recruitment 2025)

Starting Date to Apply – 24/06/2025

Last Date to Apply – 14/07/2025

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

What’s App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

DRDO मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी १२५ जागांवर भरती
Mineral Exploration Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी 108 जागांवर भरती