(IRDAI Assistant Manager Recruitment 2024)भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI)मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी ४९ जागांवर भरती

(IRDAI Assistant Manager Recruitment 2024)भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ४९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०८/२०२४ ते २०/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.

IRDAI Assistant Manager Recruitment 2024

जाहिरात क्र HR /Recruitment/Aug/2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट मॅनेजर ४९
एकूण ४९
(IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

  • Actuarial
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. आणि २०१९ च्या अभ्यासक्रमानुसार IAI ७ पेपर उत्तीर्ण असावा.
  • फायनान्स
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा आणि ACA/AICWA/ACMA/ACS/CFA
  • कायदा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा विषयासह पदवी परीक्षा ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • आयटी
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स/सॉफ्टवेअर इंजिनिअर शाखेसह अभियांत्रिकी पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मधून मास्टर्स पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षेसह किमान २ वर्ष कालावधीचा कॉम्प्युटर/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेतून पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • रिसर्च
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इकॉनॉमिक्स/इकॉनॉमेट्रिक्स/क्वांटीटेटिव्ह इकॉनॉमिक्स/मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स/इंटिग्रेटेड इकॉनॉमिक्स कोर्स/ Statistics/Mathematical Statistics/Applied स्तातिस्टायक्स & Informatics विषयासह मास्टर्स किंवा २ वर्ष कालावधीची पदव्युत्तर पदविका (डिप्लोमा) परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • Generalist
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

  • २०/०९/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹४४५००/- ते ₹८९,१५० /- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

  • उमेदवारांनी ₹७५० /- अर्ज शुल्क अधिक इंटीमेशन शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांनी ₹१००/- इंटीमेशन शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिटकार्ड / इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०८/२०२४ ते २०/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना (IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २१/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २०/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(IRDAI Assistant Manager Recruitment 2024) Recruitment for the post of Assistant Manager in Insurance Regulatory and Development Authority (IRDAI)of India for 49 Vaccancies

(IRDAI Assistant Manager Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Assistant Manager in Insurance Regulatory and Development Authority (IRDA) for 49 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 21/08/2024 to 20/09/2024. Detailed information is as below,

Advertisement No. HR/Recruitment/Aug/2024

Details of Vaccancies (IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No. of Vaccancies
1Assistant Manager 49
Total 49
(IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

Educational Qualifications (IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

  • Actuarial
    • Candidates should be passed Graduation with minimum 60 % marks from recognised University.and 7 paper passed of IAI as per 2019 curriculum.
  • Finance
    • Candidates should be passed Graduation with minimum 60% marks from recognised University and ACA/AICWA/ACMA/ACS/CFA.
  • Law
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in Law with minimum 60% marks.
  • IT
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in Electrical/Electronics/Electronics & Communication/Information Technology/Computer Science/Software Engineering with 60% marks. Or
    • Candidates should be passed Masters Degree in Computer Application with minimum 60% marks. Or
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline with post graduate in Computer/Information Technology with minimum 60% marks.
  • Research
    • Candidates should be passed Masters Degree or 2 years duration Post Graduate Diploma in Economics/Econometrics/Quantitative Economics/Mathematical Economics/Integrated Economics course/Statistics/Mathematical Statistics/Applied Statistics & Informatics with minimum 60% marks from recognised University.
  • Generalist
    • Candidates should be passed Graduation with minimum 60% marks from recognised University.

Age Limit(IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 30 years as on 20/09/2024.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – General category candidates should have 10 years /OBC category candidates should have 13 years /SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of ₹ 44,500/- to ₹89,150 /- per month will be paid to the candidate after joining.

Application fee (IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

  • Candidates need to pay ₹750/- as application fee and Intimation Charges through online mode.
  • SC/ST /PwBD candidates need pay ₹100/- intimation charge through online mode.
  • Application fee is non Refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested Candidates need to apply online through Official website between 21/08/2024 to 20/09/2024.
  • Candidates are need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill all information which is asked in application form.
    • upload all necessary documents
    • pay application fee through online mode.

Important Notice (IRDAI Assistant Manager Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed /restrict/cancel all rights are reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 21/08/2024

Last Date to Apply – 20/09/2024

Official Website – Click Here

Advertisement- Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Indian Bank मध्ये स्थानिक बँक अधिकारी पदासाठी विविध राज्यात ३०० जागांवर भरती
Indo Tibetan Border Police Force मध्ये विविध पदांसाठी ३३० जागांवर भरती
Hindistan Aeronautics Limited Nashik मध्ये विविध पदांसाठी ५८० जागांवर भरती