(IOCL Recruitment 2024)Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ४६७ जागांवर भरती

(IOCL Recruitment 2024)भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी ४६७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २२/०७/२०२४ ते २१/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IOCL Recruitment 2024

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (IOCL Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट (IV)(प्रोडक्शन)१९८
ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट (IV)(P&U)३३
ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट(IV)(P&U-O&M)२२
ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट (IV)(इलेक्ट्रिकल)/ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट -IV२५
ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंटIV (मेकॅनिकल )/ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट५०
ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंटIV (इन्स्ट्रूमेंटेशन)/ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट IV २४
ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ॲनालीस्ट IV २१
ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंटIV (फायर अँड सेफ्टी )२७
इंजिनीअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल)१५
१०इंजिनीअरिंग असिस्टंट(मेकॅनिकल )०८
११इंजिनीअरिंग असिस्टंट (T &I)१५
१२टेक्निकल अटेंडंट I २९
एकूण४६७
(IOCL Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (IOCL Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • डिप्लोमा इन केमिकल इंजिनीअरिंग/पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग/केमिकल टेक्नॉलॉजी/रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग किमान ५०% (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ४५% गुणांसह )उत्तीर्ण किंवा
    • B.Sc (गणित,फिजिक्स,केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रिअल केमिस्ट्री) या विषयासह किमान ५०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार ४५% गुणांसह उत्तीर्ण
  • पद क्र २
    • डिप्लोमा इन मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग उत्तीर्ण किंवा
    • १० वी नंतर २ वर्ष कालावधीचा फिटर ट्रेड मधून ITI उत्तीर्ण किंवा
    • B.Sc ( गणित ,फिजिक्स ,केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रीयल केमिस्ट्री ) परीक्षा उत्तीर्ण
    • उमेदवाराकडे बॉयलर योग्यता प्रमाणपत्र द्वितीय श्रेणीतील असावे. किंवा बॉयलर अटेंडंट म्हणून अप्रेंटीस प्रमाणपत्र असावे.
  • पद क्र ३
    • डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग किमान ५०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ४५% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग किमान ५०% गुणांसह (अजा/अज /अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५
    • डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किमान ५०% गुणांसह (अजा/अज /अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह) उत्तीर्ण असावा. किंवा
    • १० वी नंतर २ वर्ष कालावधीचा फिटर ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६-
    • डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग/इन्स्ट्रूमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेेशन अँड कंट्रोल /अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेेशन इंजिनीअरिंग किमान ५०% गुणांसह (अजा/अज /अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह )उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ७
    • B.Sc (फिजिक्स,केमिस्ट्री /इंडस्ट्रिअल केमिस्ट्री आणि गणित )या विषयासह किमान ५०% गुणांसह (अजा/अज /अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह ) उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ८
    • १० वी नंतर NFSC – Nagpur मधून सब ऑफिसर किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
    • अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
  • पद क्र ९
    • इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग ट्रेड सह ३ वर्ष कालावधीची डिप्लोमा इंजिनीअरिंग परीक्षा किमान ५०% गुणांसह (अजा/अज /अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह )उत्तीर्ण .
  • पद क्र १०
    • मेकॅनिकल /ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इंजिनीअरिंग परीक्षा किमान ५०% गुणांसह (अजा/अज /अपंग उमेदवार ४५% गुणांसह ) उत्तीर्ण .
  • पद क्र ११-
    • इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ कम्युनिकेशन/इन्स्ट्रूमेंटेेशनअँड कंट्रोल/इन्स्ट्रुमेंटेशन अँड प्रोसेस कंट्रोल /इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग शाखेतून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इंजिनीअरिंग परीक्षा किमान ५०% गुणांसह (अजा/अज /अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह )उत्तीर्ण
  • पद क्र १२
    • १० वी उत्तीर्ण आणि
    • इलेक्ट्रिशियन /इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक /इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट )/मशिनिस्ट/मशिनिस्ट (ग्रायंडर)/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम /टर्नर/वायरमन/ड्राफ्टमन(मेकॅनिक)/मेकॅनिक इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स /इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड ESM/मेकॅनिक(R &AC)/मेकॅनिक (डिझेल) या ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा(IOCL Recruitment 2024)

  • ३१/०७/२०२४ रोजी किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २६ वर्ष
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १ ते पद क्र ११ – ₹२५,०००/- ते ₹ १,०५,०००/- प्रती महिना
  • पद क्र १२ – ₹२३,०००/- ते ₹७८,०००/- प्रती महिना

अर्ज शुल्क (IOCL Recruitment 2024)

  • खुल्या/इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी ₹३००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज माफ असेल.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २२/०७/२०२४ ते २१/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्वाच्या सूचना (IOCL Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (IOCL Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २२/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २१/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा


English

(IOCL Recruitment 2024) Recruitment for various Posts in Indian Oil Corporation Limited for 467 Vaccancies

(IOCL Recruitment 2024) Recruitment for various Posts in Indian Oil Corporation for 467 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 22/07/2024 to 21/08/2024.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (IOCL Recruitment 2024)

Sr.noName of the PostNo. Of Vaccancies
1Junior Engineering Assistant IV (Production)198
2Junior Engineering Assistant IV (P&U)33
3Junior Engineering Assistant IV (P&U- O&M)22
4Junior Engineering Assistant IV(Electrical)/Junior Technical Assistant 25
5Junior Technical Assistant IV (Mechanical)/Junior Technical Assistant 50
6Junior Technical Assistant IV (Instrumentation)/Junior Technical Assistant (IV 24
7Junior Quality Control Analyst IV 21
8Junior Engineering Assistant IV (Fire & Safety)27
9Engineering Assistant (Electrical )15
10Engineering Assistant (Mechanical)08
11Engineering Assistant (T&I)15
12Technical Attendant I 29
Total 467
(IOCL Recruitment 2024)

Educational Qualification (IOCL Recruitment 2024)

  • Post no 1-
    • Diploma in Chemical Engineering /Petrochemical Engineering/Chemical Technology/Refinery & Petrochemical Engineering with minimum 50% marks (SC/ST candidates passed with 45% marks.)or
    • B.Sc (Maths, Physics ,Chemistry or Industrial Chemistry) with minimum 50% marks (SC/ST category candidates passed with 45%marks)
  • Post no. 2
    • Diploma Engineering in Mechanical Engineering or Electrical Engineering or Electrical and Electronics Engineering.or
    • 10 th pass and ITI in Fitter Trade of 2 years duration. Or
    • B.Sc (Maths , Physics , Chemistry or Applied Chemistry)
    • Should have Boiler competency certificate with second class or National Apprentice certificate in Boiler Attachment.
  • Post no. 3
    • Diploma in Electrical Engineering/Electrical and Electronics Engineering with minimum 50% marks (SC/ST Category candidates passed with 45%).
  • Post no. 4
    • Diploma in Electrical Engineering/Electrical & Electronics Engineering with 50% marks (SC/ST/PwBD candidates passed with 45%)
  • Post. No. 5
    • Diploma in Mechanical Engineering with minimum 50% (SC/ST candidates should be passed with 45%msrks) or
    • ITI in Fitter (Two years duration ).
  • Post no. 6
    • Diploma in Instrumentation Engineering/Instrumentation and Electronics/Instrumentation & Control/Applied Electronics and Instrumentation Engineering with 50% marks (SC/ST/PwBD candidates passed with 45%marks)
  • Post no. 7
    • B.Sc with Physics /Chemistry/Industrial Chemistry and Mathematics with minimum 50% marks (SC/ST /PwBD candidates passed with 45%marks).
  • Post no. 8
    • 10 th pass plus Sub Officer Course from IFSC Nagpur or Equivalent.
    • Should have Valid Heavy Vehicle Driving licence.
  • Post no.9
    • Diploma in Electrical /Electrical & Electronics Engineering with minimum 50% marks (#SC/ST /PwBD candidates passed with 45%marks).
  • Post no. 10
    • Diploma in Mechanical Engineering/Automobile Engineering with minimum 50% marks (SC/ST/PwBD candidates passed with 45% marks).
  • Post no. 11
    • Diploma in Electronics & Communication Engineering/Electronics & Telecommunications/Electronics & Radio Communication/Instrumentation & Control/Instrumentation & Process Control/Electronics Engineering with 50% (SC/ST/PwBD candidates passed with 45% marks)
  • Post no. 12
    • 10 th pass and ITI in Electrician /Electronic Mechanic/Fitter/Instrument Mechanic/Instrument Mechanic (Chemical Plant)/Machinist/Machinist (Grinder)/Mechanic cum Operator Electronics Communication System/Turner/Wireman/Draughtsman (Mechanical)/Mechanic Industrial Electronics/Information Technology & ESM/Mechanic (R & AC )/Mechanic Diesel.

Age Limit (IOCL Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 18 years and Maximum Age should be 26 years as on 31/07/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Post no. 1 to Post no. 11- salary of ₹25,000/- to ₹1,05,000/- per month
  • Post no. 12 – salary of ₹23,000/- to ₹78,000/- per month

Application Fee (IOCL Recruitment 2024)

  • Candidates need to pay ₹300/- as a application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD/Ex Serviceman are exempted from application Fee.
  • Candidates need to pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee through online mode no other mode will be accepted.

How to Apply

  • Candidates need to apply online through Official website between 22/07/2024 to 21/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.

Important Notices (IOCL Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of vaccancies are increase or decrease or Postpone/Cancel/Restrict the recruitment process all rights are reserved by Administration.

Important Dates (IOCL Recruitment 2024)

Starting Date To start -22/07/2024

Last Date to Apply -21/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

APPLY Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

IBPS अंतर्गत क्लार्क पदासाठी६१२८ जागांवर भरती मुदतवाढ
Staff Selection Commission मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी ८३२६ जागांवर भरती
Indian Navy मध्ये विविध पदांसाठी ७४१ जागांवर भरती
Armed Forces Medical Services मध्ये मेडिकल ऑफीसर पदासाठी ४५० जागांवर भरती