(IOCL Assistant Officer Recruitment 2025) Indian Oil Corporation मध्ये Assistant Officer पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०२/२०२५ ते २५/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र -DP/5/5(Campus)
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील(IOCL Assistant Officer Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | असिस्टंट ऑफिसर (ग्रेड A०) फायनान्स | |
शैक्षणिक अर्हता
- IOCL Assistant Officer Recruitment 2025 साठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार हा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- अजा/अज /अपंग उमेदवार हे किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- ३१/०१/२०२५ रोजीपर्यंत उमेदवारास संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
वयोमर्यादा (IOCL Assistant Officer Recruitment 2025)
- ३०/०६/२०२५ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील. ‘
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहिल.
वेतन श्रेणी
- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु४०,०००/- ते रु १,४०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- वरील पदासाठी अर्ज करण्यसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज कसा करावा
- IOCL Assistant Officer Recruitment 2025 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०२/२०२५ ते २५/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत .इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
निवड प्रक्रिया
- CA Intermediate आणि CMA Intermediate परीक्षेतील गुण
- ग्रुप डिस्कशन आणि ग्रुप टास्क
- वैयक्तिक मुलाखत
कागदपत्र (IOCL Assistant Officer Recruitment 2025)
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- वयाचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- IOCL Assistant Officer Recruitment 2025 साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेली सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाइल नंबर भारती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास किंवा अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील आणि उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
- जाहिरातीत नमूद केलेले जागांची संख्या कमी किंवा जास्त तसेच भरती प्रक्रिया पुढे ढकलणे /स्थगित करणे /रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहे.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख- २५/०२/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख- २४/०३/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी -इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नाव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलीग्राम ग्रुप लिंक -इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यसाठी – इथे क्लिक करा
English
(IOCL Assistant Officer Recruitment 2025)Recruitment for the post of Assistant Officer in Indian Oil Corporation
Recruitment advertisement is published for t in ….for …vhe post of Assistant Officers. Intrested candidates need to apply online through official website between 25/02/2025 to 24/03/2025 Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies (IOCL Assistant Officer Recruitment 2025)
Sr no | Name of the Post |
1 | Assistant Officer Grade Ao in Finance |
Educational Qualification (IOCL Assistant Officer Recruitment 2025)
- Candidates should be passed Bachelors Degree in Any Discipline from recognised University.
- General /EWS/OBC category candidates should be passed with minimum 55% marks.
- SC/ST/PwBD candidates should be passed with minimum 50% marks.
Age Limit
- Maximum age of the candidates should be 30 years as on 30/06/2025.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age Limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age Limit.
- PwBD candidates -General/EWS candidates should have 10 year,OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale (IOCL Assistant Officer Recruitment 2025)
- Salary of Rs40,000/-to Rs1,40,000/- per month will be paid to the candidates after joining.
Application Fee
- No any Application fee need to for above post.
How to Apply
- Intrested candidates for IOCL Assistant Officer Recruitment 2025 need to apply online through official website between 25/02/2025 to 24/03/2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register through official Website
- Fill up all information which is asked in Application Fee
- Upload all necessory documents.
- Pay Application Fee through Online mode
Selection Method(IOCL Assistant Officer Recruitment 2025)
- Marks Obtained in CA Intermediate or CMA intermediate.
- Group Discussion /Group Task
- Personal Interview
Documents
- Photo & Sign
- All Educational Qualification Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS Certificate
Important Notices IOCL Assistant Officer Recruitment 2025)
- Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualification and then apply.
- Email ID and Mobile Number provided at the time of Registration need to valid till recruitment inprocess.
- Wrong or False information and incomplete applications are rejected and disqualified the candidates at any stage of Recruitment.
- Number of vaccancies mentioned in Advertisement should be increse /Decrease and recruitment advertisement should be postponed/restrict/Cancel all rights reserved by administration.
- Canvassing in any form will be disqualify the candidates.
Important Dates
Starting Date to Apply-25/02/2025
Last Date to Apply-24/03/2025
For more updates about recruitment please join of Follow below Links
Whats App Group Link – Click Here
Telegram Group Link -Click Here
Follow our Instagram Page -Click Here