(IOCL Apprentice Recruitment 2024)Indian Oil Corporation Limited मध्ये अप्रेंटीस पदांसाठी ४०० जागांवर भरती

(IOCL Apprentice Recruitment 2024)इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०२/०८/२०२४ ते १९/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IOCL Apprentice Recruitment 2024

जाहिरात क्र – IOCL/MKTG/APPR/2024-25

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (IOCL Apprentice Recruitment 2024)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
ट्रेड अप्रेंटीस ९५
टेक्निशियन अप्रेंटीस १०५
पदवीधर अप्रेंटीस २००
एकूण ४००
(IOCL Apprentice Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (IOCL Apprentice Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डमधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा फिटर/इलेक्ट्रिशिअन//इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशिनिस्ट ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रूमेंटेेशन/सिव्हिल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखेतून अभियांत्रिकी डिप्लोमा परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (अजा/अज /अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा.)
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून BBA/BA/B.Com/B.Sc पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (अजा/अज/अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा)

वयोमर्यादा(IOCL Apprentice Recruitment 2024)

  • दि ३१/०७/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.(अजा/अज उमेदवारांना १५ वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना १३ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील)

वेतन श्रेणी

उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल.

अर्ज शुल्क (IOCL Apprentice Recruitment 2024)

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि ०२/०८/२०२४ ते १९/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.

महत्वाच्या सूचना (IOCL Apprentice Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारे दबाव आल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • उमेदवारांनी फक्त एकच पदासाठी अर्ज करायचा आहे. एकपेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
  • डीस्टंस लर्निग /पार्ट टाइम शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार वरील पदासाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाही.

महत्वाच्या तारखा (IOCL Apprentice Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०२/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १९/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(IOCL Apprentice Recruitment 2024) Recruitment for the post of Apprentice in Indian Oil Corporation Limited for 400 Vaccancies.

(IOCL Apprentice Recruitment 2024) Recruitment advertisement published for the post of Apprentice in Indian Oil Corporation Limited for 400 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 02/08/2024 to 19/08/2024. Detailed information is as below,

AdvertisementIOCL/MKTG/APPR/2024-25

Details of Vaccancies (IOCL Apprentice Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Trade Apprentice 95
2Technician Apprentice 105
3Graduate Apprentice 200
Total 400
(IOCL Apprentice Recruitment 2024)

Educational Qualifications (IOCL Apprentice Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed 10 th exam from recognised Board.
    • Candidates should be passed ITI in Fitter /Electrician/Electronics Mechanic/Instrument Mechanic/Machinist trade from recognised Board.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed Diploma in Mechanical/Electrical/Instrumentation/Civil/Electrical & Electronics/Electronics Engineering with minimum 50% marks (SC/ST/PwBD candidates with 45%) from recognised Board.
  • Post no. 3
    • Candidates should be passed BBA/BA/B.Com/B.Sc exam with minimum 50% (SC/ST/PwBD with 45%)from recognised University.

Age Limit (IOCL Apprentice Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 24 years as on 31/07/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD Candidates should have 10 years of relaxation in maximum age Limit.(SC/ST category candidates should have 15 years and OBC category candidates should have 13 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

Stipend will be paid to the candidate as per apprentice rule.

Application Fee (IOCL Apprentice Recruitment 2024)

No any application fee need to pay for above posts.

How to Apply

  • Intrested eligible candidates need to apply online through Official website between 02/08/2024 to 19/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Candidates need to fill all information which is asked in application
    • Candidates need to upload all necessary documents.

Important Notices (IOCL Apprentice Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incompelte applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease or Recruitment process will be Postponed/restrict/cancel all rights are reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidates.
  • Candidates need to apply only for one Post. Candidates who apply for more than one Post should be disqualified.
  • Candidates who are completed their education qualification with Distance Learning/Part Time these candidates are not eligible to apply.

Important Dates (IOCL Apprentice Recruitment 2024)

Starting Date to Apply- 02/08/2024

Last Date to Apply -19/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more information about recruitment please follow or join by clicking below links.

Whats App Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

IBPS अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर /मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी ४४५५ जागांवर मेगाभरती
NTPC Mining Limited मध्ये विविध पदांसाठी १४४ जागांवर भरती
State Bank of India मध्ये विविध पदांवर खेळाडूंसाठी ६८ जागांवर भरती
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये विविध पदांसाठी १६० जागांवर भरती
Society of Applied Microwave Electronics Engineering & Research (SAMEER) मध्ये विविध पदांसाठी १०१ जागांवर भरती
NABARD मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी१०२ जागांवर भरती