भारत सरकारच्या महारत्न कंपनी असणाऱ्या Indian Oil Corporation Limited मध्ये अप्रेंटिस पदासाठी ४०५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी IOCL Apprentice 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०१/२०२६ ते ३१/०१/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – IOCL/MKTG/WR/APPR/2/2025-26
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (IOCL Apprentice 2026)
| अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| ०१ | ट्रेड अप्रेंटिस | ७५ |
| ०२ | टेक्निशियन अप्रेंटिस | १२० |
| ०३ | पदवीधर अप्रेंटिस | २१० |
| एकूण | ४०५ |
शैक्षणिक अर्हता
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेची खाली नमूद केलेल्या ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
- Fitter /Electrician/Electronic Mechanical/Instrument Mechanic/Machinist
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून पुढे नमूद केलेल्या ट्रेड मधून अभियांत्रिकी डिप्लोमा परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (अजा/अज/अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा.)
- Mechanical/Electrical/Instrumentation/Civil/Electrical & Electronics/Electronics
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून पुढे नमूद केलेल्या ट्रेड मधून अभियांत्रिकी डिप्लोमा परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (अजा/अज/अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा.)
- पद क्र ३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (अजा/अज/अपंग उमेदवार किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा).
वयोमर्यादा (IOCL Apprentice 2026)
- ३१/१२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष , अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रती महिना स्टायपेंड अदा केले जातील.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी IOCL Apprentice 2026साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०१/२०२६ ते ३१/०१/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
अर्ज शुल्क
IOCL Apprentice 2026 साठी अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड ही त्यांना किमान शैक्षणिक अर्हता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
- उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- वरील पदाच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
कागदपत्र
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा (१० वी प्रमाणपत्र)
- बँक पासबुक चे पहिले पान
- मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी IOCL Apprentice 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – १५/०१/२०२६
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३१/०१/२०२६
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
Recruitment for the post of Apprentice in Indian Oil Coprporation Limited for 405 Vaccancies
Recruitment for the post of Apprentice in Indian Oil Corporation Limited for 405 Vaccancies.Intrested candidates need to apply online for IOCL Apprentice 2026 through Official website between 15/01/2026 to 31/01/2026.Detailed information is as below,
Advertisement No.
Details of Vaccancies (IOCL Apprentice 2026)
| Sr.no | Name of the post | No. Of Vaccancies |
| 01 | Trade Apprentice | 75 |
| 02 | Technician Apprentice | 120 |
| 03 | Graduate Apprentice | 210 |
| Total | 405 |
Educational Qualifications (IOCL Apprentice 2026)
- Post no. 1-
- Candidates should be passed 10 th exam from recognised Board.
- Candidates should be passed ITI in below trades from recognised Institute. Or
- Fitter/Electrician/Electronics Mechanic/Instrument Mechanic /Machinists
- Candidates should be passed 12 th exam from recognised Board.
- Post No. 2-
- Candidates should be passed Diploma Engineering with minimum 50% marks (SC/ST/PwBD candidates with 45% marks ) in following trades.
- Mechanical/Electrical/Instrumentation/Civil/Electrical & Electronics/Electronics
- Candidates should be passed Diploma Engineering with minimum 50% marks (SC/ST/PwBD candidates with 45% marks ) in following trades.
- Post no. 3
- Candidates should be passed Bachelors Degree in any Discipline with minimum 50% (SC/ST/PwBD with minimum 45%) from recognised University.
Age Limit
- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 24 years as on 31/01/2025.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates – General category candidates should have 10 years,OBC category candidates should have 13 years ,SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale (IOCL Apprentice 2026)
Stipend will be paid per month after joining as per rule.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website for IOCL Apprentice 2026 between 15/01/2026 to. 31/01/2026.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration -Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
Application Fee
No any application fee need to pay for above posts.
Selection Method
- Selection of the candidates for IOCL Apprentice 2026 will be based on marks obtained in Minimum qualifications exam.
- Merit list will be prepared as per marks obtained in Minimum qualifications.
- No any written exam or Interview will be taken for above posts selection.
Documents
- All Educational Qualifications Certificate and Marklist
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- First Page of Bank Passbook
- Medical Fitness Certificate
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully before applying for IOCL Apprentice 2026 and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase decrease and recruitment process will be postponed restrict cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.
Important Dates
Starting Date to Apply – 15/01/2026
Last Date to Apply -31/01/2026
Apply Now -Click Here
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here
