(IOB Apprentice 2025)Indian Overseas Bank मध्ये Apprentice पदासाठी ७५० जागांवर भरती.

(IOB Apprentice 2025)Indian Overseas Bank मध्ये Apprentice पदासाठी ७५० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०३/२०२५ ते ०९/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (IOB Apprentice 2025)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
अप्रेंटिस ७५०
एकूण ७५०

शैक्षणिक अर्हता

IOB Apprentice 2025 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवाराचा निकाल हा ०१/०४/२०२१ ते ०१/०३/२०२५ या दरम्यान लागलेला असावा.
  • उमेदवार हा नॅशनल अप्रेंटीसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत नोंदणीकृत असावा.

वयोमर्यादा(IOB Apprentice 2025)

  • ०१/०३/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
  • विधवा /घटस्फोटीत महिला /कायदेशीररित्या विभक्त झालेल्या महिला ज्यांनी पुन्हा लग्न केले नसेल अश्या खुल्या /आर्थिक दुर्बल घटक महिलांचं कमाल वय ३५ वर्ष,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे कमाल वय ३८ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.

वेतन श्रेणी

  • मेट्रो ब्रँच – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • अर्बन ब्रँच -उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१२,०००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • सेमी अर्बन/रुरल ब्रँच – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • IOB Apprentice 2025 साठी खुल्या /इतर मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹८००/- अधिक GST असे एकूण ₹९४४/- ऑनलाईन पद्धतीनं जमा करायचे आहे.
  • अजा/अज /महिला उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹६००/- अधिक GST असे एकूण ₹७०८/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अपंग उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹४००/- अधिक GST असे एकूण ₹४७२/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • IOB Apprentice 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०३/२०२५ ते ०९/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होईल,
    • ऑनलाईन परीक्षा
      • जनरल /फायनान्शियल अवेअरनेस – २५ गुण
      • जनरल इंग्लिश -२५ गुण
      • क्वांटीटेटीव्ह अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड – २५ गुण
      • कॉम्प्युटर किंवा विषय – २५ गुण
    • स्थानिक भाषेची परीक्षा
    • कागदपत्र पडताळणी
    • अंतिम यादी

महत्त्वाच्या सूचना

  • IOB Apprentice 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०१/०३/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख हा ०९/०३/२०२५

अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख – १२/०३/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(IOB Apprentice 2025)Recruitment for the post of Apprentice in Indian Overseas Bank for 750 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Indian Overseas Bank for 750 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 01/03/2025 to 09/03/2025. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies. (IOB Apprentice 2025)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1Apprentice 750
Total 750
IOB Apprentice 2025

Educational Qualifications

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
  • Candidates should be passed Bachelor’s Degree in between 01/04/2021 to 01/03/2025.
  • Candidates should be registered on National Apprenticeship Training Scheme.

Pay Scale

  • Metro – Stipend of ₹15,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Urban Branch – Stipend of ₹12,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Rural /Semi Urban – Stipend of ₹ 10,000/- per month will be paid to the candidate after joining.

Age Limit (IOB Apprentice 2025)

  • Minimum age of the candidate should be 20 years and maximum age of the candidate should be 28 years as on 01/03/2025.
  • Candidates belongs to SC/ ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
  • Divorced /Widow /Women Seperated legally – General/EWS – Maximum age of the candidate should be 35 years,OBC category candidates maximum age should be 38 years,SC/ST category candidates maximum age should be 40 years.

Application fee

  • General/EWS/OBC category Intrested candidates for IOB Apprentice 2025 need to pay ₹800/- plus GST Total ₹944/- as application fee through online mode.
  • SC/ST/Female candidates need to pay application fee ₹600/- plus GST ₹708/- as application fee through online mode.
  • PwBD candidates need to pay ₹400/- plus GST ₹472/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 01/03/2025 to 09/03/2025.
  • Candidates are need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website
    • Candidates need to fill all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents
    • Pay application fee through online mode.

Selection Process

  • Selection of the candidate for IOB Apprentice 2025 will be based on following factors
    • Online Exam
      • General /Financial Awareness – 25 marks
      • General English – 25 Marks
      • Quantitative and Reasoning Aptitude -25 marks
      • Computer or Subject – 25 marks
    • Local Language Test
    • Documents Verification
    • Final Selection

Important Notices

  • Interested candidates for IOB Apprentice 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict /cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Date

Starting Date to Apply -01/03/2025

Last Date to Apply – 09/03/2025

Last date to pay Application Fee – 12/03/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

IDBI Bank मध्ये Junior Assistant Manager पदासाठी ६५० जागांवर भरती

Bank of Baroda मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४००० जागांवर भरती

Power Grid Corporation of India मध्ये विविध पदांसाठी ११५ जागांवर भरती