(Indian Post GDS Bharti 2026) भारतीय पोस्ट मध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी २८००० जागांवर भरती

भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये डाक सेवक पदासाठी २८००० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Indian Post GDS Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०२/०२/२०२६ ते १६/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Indian Post GDS Bharti 2026

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील. (Indian Post GDS Bharti 2026)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
०१ GDS ब्रांच पोस्ट मास्टर
०२ GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
०३ डाक सेवक
एकूण २८०००

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास सायकल चालवता येत असावी.

वयोमर्यादा (Indian Post GDS Bharti 2026)

  • १६/०२/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ४० वर्ष असावे.
  • अजाअज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात 3 वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारास १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रव्कॅर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १२,०००/- ते रु २९,३८०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद करे २ आणि ३ – उमेदवारान नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १०,०००/- ते रु २४,४७०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी Indian Post GDS Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०२/०२/२०२६ ते १६/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला नमूद केलेल्या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • उमेदवारांनी रु १००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • महिला/अजा/अज/अपंग /ट्रान्सजेंडर उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • Indian Post GDS Bharti 2026 साठी अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग /UPI यांच्या सहाय्याने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही त्यांना १० वी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
  • उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. \

कागदपत्र

  • दोन फोटो
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • ओळखपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
  • ट्रान्सजेंडर असल्यास प्रमाणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • वैद्यकीय प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी Indian Post GDS Bharti 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज तसेच अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द केले जातील.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व अधिकार व्य्वस्थाप्नेने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

रजिस्टर करण्याचा कालावधी – ३१/०१/२०२६ ते १४/०२/२०२६

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०२/०२/२०२६

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १६/०२/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन जॉईन किंवा फॉलो करा

Whats App ग्रुप लिंकल – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for the post of Gramin Dak Sevak in Indian Post for 28000 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post off Gramin Dak Sevak in Indian Post for 28000 Vaccancies. Intrested candidates need to apply online through official website between 02/02/2026 to 16/02/2026 for Indian Post GDS Bharti 2026. Detailed information is as below,

Advertisement v No

Details OF Vaccancies (Indian Post GDS Bharti 2026)

Sr no Name of the Post No. of Vaccancies
01 GDS Branch Post master
02 GDS Assistant Branch Post Master
03 Dak Sevak
Total 28000

Educational Qualification

  • Candidates should be pass 10 th Exam from Recognised Board.
  • Candidates should have knowladge of Computer.
  • Candidates should have knowladge of Cycling.

Age limit

  • Minimum age of the candidates should be 18 years and maximum age of the candidates should be 40 years as on 16/02/2026 for Indian Post GDS Bharti 2026.
  • SC/ST category candidates shouold have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – General category candidates should have 10 years ,OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Post no 1 – Salary of Rs 12000/- to Rs 29,380/- per month will paid to the candidates after joining.
  • Post no 2 & 3 – Salary of Rs 10000/- to Rs 24,470/- per month will be paid to the candidates after joining.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through official website between 02/02/2026 to 16/02/2026 for Indian Post GDS Bharti 2026.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Registration – Candidates need to register themselves through official website.
    • Fill up all information which is asked in application form .
    • Upload all mentioned Documents
    • Pay application fee through online mode.

Application Fee

  • Intrested candidates need to pay Rs 100/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD/Transgender/Female candidates exmpted from application fee for Indian post GDS Bharti 2026.
  • Application fee is non refundable. Fee once paid should not refunded under any circumstances.
  • Candidates need to pay Application fee with credit Card/Debit Card/Internet banking/UPI through online mode only.No other mode will be accepted.

Selection Method

  • Selection of the candidates will be based on marks obtained by candidates in Standardd 10 th Exam.
  • Merit list will be prepared on the basis of marks obtained in 10 th Exam.

Documents

  • All Educational Qualification Certificate & Marklist
  • 2 Photo
  • Caste Certificate
  • PwBD Certificate
  • EWS Certificate
  • Transgende Certificate
  • Identity Proof
  • Proof of Date of Birth
  • Medical Certificate

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying for Indian Post GDS Bharti 2026 and ensure that they fullfill all mentioned qualification and then apply.
  • Email ID and Mobile Number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False Information will be disqualified the candidates at any stage of recruitment.
  • Incomplete applications or applications without paying fee is rejected.
  • Number of vaccancies mentioned in advertisement should increase/decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidates at any stage of recruitment.

Important Dates

Duration of Registration – 31/01/2026to 14/02/2026

Starting Date to Apply – 02/02/2026

Last Date to Apply – 16/02/2026

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitments please join of follow by clicking below links

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our instagram Page – Click here


Articles

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी ४१८ जागांवर भरती

भारतीय स्टेट बँक मध्ये सर्कल बेस ऑफिसर पदासाठी २२७३ जागांवर भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कामगार या पदासाठी ३८ जागांवर भरती

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) मध्ये असिस्टंट कोच पदासाठी ३२३ जागांवर भरती

आसाम रायफल्स मध्ये रायफलमन पदासाठी ९५ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top