(Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)Indian Overseas Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५५० जागांवर भरती

(Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)Indian Oversease Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५५० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २८/०८/२०२४ ते १०/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024

जाहिरात क्र HRDD/APPR/01/2024-25

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नाव पद संख्या
अप्रेंटीस ५५०
एकूण ५५०
(Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पदवी परीक्षेचा निकाल हा ०१/०४/२०२० ते ०१/०८/२०२४ या दरम्यान लागलेला असावा.

वयोमर्यादा(Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

  • ०१/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
  • १९८४ च्या दंगलग्रस्त उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • विधवा ,घटस्फोटीत किंवा कायदेशीररित्या विभक्त झालेल्या ज्यांनी पुन्हा लग्न केलेले नसेल अश्या महिला उमेदवार – खुल्या /आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांचे कमाल वय ३५ वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांचे कमाल वय ४० वर्ष असावे.

वेतन श्रेणी

  • मेट्रो शहरात – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹ १५,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • शहरात – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹१२,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • अर्ध शहरी किंवा ग्रामीण – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹१०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

  • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹ ९४४/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /महिला उमेदवारांनी ₹७०८/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अपंग उमेदवारांनी ₹४७२/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/०८/२०२४ ते १०/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना (Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -२८/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १०/०९/२०२४

अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी – २८/०८/२०२४ ते १५/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024) Recruitment for the Post of Apprentice in Indian Overseas Bank for 550 Vaccancies.

(Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Indian Overseas Bank for 550 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 28/08/2024 to 10/09/2024. Detailed information is as below,

Advertisement No. HRDD/APPR/01/2024-25

Details of Vaccancies (Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

Sr.noName of the Post No.of Vaccancies
1Apprentice550
Total 550
(Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

Educational Qualification

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
  • Certificate of Bachelors Degree should be issued between 01/04/2020 to 01/08/2024.

Age Limit (Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

  • Minimum age of the candidates should be 20 years and maximum age of the candidate should be 28 years as on 01/08/2024.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
  • Persons affect by 1984 riots should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Widows, divorced women and women legally separated from their husbands who have not remarried – maximum age of General/EWS candidates should be 35 years /OBC candidates should be 38 years /SC/ST candidates should be 40 years.

Pay Scale

  • Metro- Stipend of ₹ 15,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Urban – Stipend of ₹12,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Semi Urban /Rural – Stipend of ₹ 10,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

  • General /EWS/OBC category candidates need to pay ₹ 944/- as application fee through online mode.
  • SC/ST/Femalec candidates need to pay ₹708/- as application fee through online mode.
  • PwBD candidates need to pay ₹472/- as application fee through online mode.
  • Application fee is not refunded .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee only through online mode no other mode will be accepted.
  • Candidates need to pay application fee with credit card/ Debit Card/ Internet Banking.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 28/08/2024 to 10/09/2024.
  • Candidates need to apply only online mode no other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration- Candidates need to register themselves through Official website.
    • Candidates need to fill all information correctly.
    • Upload all mentioned documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notices (Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate after joining.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights are reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024)

Starting Date to Apply – 28/08/2024

Last Date to Apply – 10/09/2024.

Duration of Making Payment of Application fee – 28/08/2024 to 15/09/2024

Official Website – click here

Advertisement – Click here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल /फायर पदासाठी ११३० जागांवर भरती
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)मध्ये विविध पदांसाठी २७९ जागांवर भरतीची जाहिरात
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदासाठी १८४६ जागांवर भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांसाठी ३८४ जागांवर भरती