(Indian Coast Guard Bharti 2025) Indian Coast Guard मध्ये विविध पदांसाठी ६३० जागांवर भरती

Indian Coast Guard Bharti 2025 विविध पदांसाठी ६३० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ११/०६/२०२५ ते २५/०६/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे ,

Indian Coast Guard Bharti 2025

जाहिरात क्र

Table of Contents

Indian Coast Guard Bharti 2025 साठी रिक्त पदांचा तपशील

अ.क्रपदाचे नावपद संख्या
CGEPT-01/26 batch
नाविक (जनरल ड्युटी)२६०
यांत्रिक (मेकॅनिकल)३०
यांत्रिक(इलेक्ट्रिकल)११
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)१९
CGEPT -02/26 batch
नाविक (जनरल ड्युटी)२६०
नाविक (डोमेस्टिक ब्रांच)५०
एकूण६३०

शैक्षणिक अर्हता

Indian Coast Guard Bharti 2025 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,

  • पद क्र १ आणि ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १२ वी परीक्षा गणित आणि फिजिक्स विषयासह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र२ ते ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची १० वी नंतर ३ ते ४ वर्ष कालावधीचा Diploma in Electrical/Mechanical /Electronics/Telecommunication (Radio/Power) परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १२ वी नंतर २ ते ३ वर्ष कालावधीचा Diploma in Electrical/Mechanical/Electronics/Telecommunication (Radio/Power) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी परिक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • पद क्र १,५,६ – उमेदवाराचा जन्म हा ०१/०८/२००४ ते ०१ /०८/२००८ या दरम्यान झालेला असावा.
  • पद क्र २ ते ४ – उमेदवाराचा जन्म हा ०१/०३/२००४ ते ०१/०३/२००८ या दरम्यान झालेला असावा.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.

अर्ज शुल्क (Indian Coast Guard Bharti 2025)

  • Indian Coast Guard Bharti 2025 साठी खुल्या/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹३००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा करावा

  • Indian Coast Guard Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ११/०६/२०२५ ते २५/०६/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यांच्या साहाय्याने स्वतःला रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

कागदपत्र (Indian Coast Guard Bharti 2025)

  • फोटो आणि सही
  • जन्म तारखेचा पुरावा
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्त्वाच्या सूचना

  • Indian Coast Guard Bharti 2025 साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख -११/०६/२०२५

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – २५/०६/२०२५

अधिकृत संकेतस्थळ- इथे क्लिक करा
जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

English

(Indian Coast Guard Bharti 2025) Recruitment for various Posts in Indian Coast Guard for 226 Vaccancies

(Indian Coast Guard Bharti 2025) Recruitment advertisement is published for various Posts in Indian Coast Guard for 226 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 11/06/2025 to 25/06/2025. Detailed information is as below,

Advertisement no.

Details Of Vaccancies (Indian Coast Guard Bharti 2025)

Sr No Name of the PostNo.of Vaccancies
CGEPT-01/26 Batch
1Navik (General Duty) 260
2 Yantrik (Mechanical)30
3Yantrik (Electrical)11
4Yantrik (Electronics) 19
CGEPT-02/26 Batch
5Navik (General Duty)260
6Navik (Domestic Branch) 50
Total 630

Educational Qualification (Indian Coast Guard Bharti 2025)

  • Post no. 1 & 5 –
    • Candidates should be passed 12 th with Mathematics and Physics from recognised Board.
  • Post no. 2 to 4
    • Candidates should be passed 3 to 4 year duration Diploma in Electrical/Mechanical/Electronics/Telecommunication (Radio /Power) exam after 10 th from recognised technical Board.
    • Candidates should be passed 2 to 3 years duration Diploma in Electrical/Mechanical/Electronics/Telecommunication (Radio/Power) exam after 12 th from recognised Technical Board.
  • Post no. 6
    • Candidates should be passed 10 th exam from recognised Board.

Age Limit

  • Post no 1,5,6 – Candidates should be born in between 01/08/2004 to 01/08/2008.
  • Post no 2 to 4 – Candidates should be born in between 01/03/2004 to 01/03/2008.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.

Application Fee

  • General /OBC candidates need to pay ₹300/- as application fee through online mode for Indian Coast Guard Bharti 2025.
  • SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee only through online mode with credit card/Debit Card/Internet Banking.

How to Apply

  • Candidates need to apply online for Indian Coast Guard Bharti 2025 through Official website between 11/06/2025 to 25/06/2025.
  • Candidates need to Apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Need to register with email id and mobile number.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Documents

  • Sign & Passportsize photo
  • All educational qualification certificate & Marklist
  • Caste Certificate
  • Date of Birth Certificate
  • Proof of EWS
  • Caste Certificate

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications of Indian Coast Guard Bharti 2025 and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage.

Important Dates

Starting Date to Apply -11/06/2025

Last Date to Apply -25/06/2025

Official Website -Click Here
Apply Now – Click Here
Follow our Instagram Page -Click Here

Articles

Mukhyamantri Vayoshri Yojana – ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार ३००० रुपये

Lek Ladaki Yojana मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारची योजना